India U-19 Team Announced : भारतीय क्रिकेटमधील युवा स्फोटक फलंदाज म्हणजे वैभव सूर्यवंशी. लवकरच वैभव पुन्हा एकदा टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार आहे. आशिया कप रायजिंग स्टार स्पर्धेत वैभवने आपला जलवा दाखवला. त्यानंतर वैभव आता पुन्हा आशिया कपमध्ये खेळताना दिसेल. यावेळी आशिय कप अंडर 19 टीममध्ये तो भारताचं प्रतिनिधीत्व करणारं आहे. डिसेंबर महिन्यात होणाऱ्या या टुर्नामेंटसाटी […]
महापालिका निवडणुकीबाबत ‘सुप्रीम’ निर्णय; पण न्यायालयाने नेमकी इथं मारली मेख, वाचा A टू Z निकाल
Supreme Court Big Decision: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मार्ग मोकला झाला आहे. नगरपालिका, नगरपरिषदा, महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील. पण याचा अर्थ ढोलताशे घेऊन तुम्ही थिरकणार असाल तर अगोदर ही बातमी जरुर वाचा. कारण महाराष्ट्रातील सार्वत्रिक निवडणुकांसाठी हा सुप्रीम मार्ग ठरला असला तरी या निकालात एक मोठी मेख मारल्या गेली आहे. 50 टक्के आरक्षणाच्या […]
Bigg Boss 19 Finale : ग्रँड फिनालेची तारीख समोर, टॉपमध्ये पोहोचले हे स्पर्धक; कोण मारणार बाजी?
सलमान खान सूत्रसंचालन करत असलेला ‘बिग बॉस 19’ हा लोकप्रिय शो अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. यंदाचा संपूर्ण सिझन भांडणांचाच होता. प्रत्येक ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये सलमान कोणत्या ना कोणत्या स्पर्धकाची शाळा घेतानाच दिसला. सध्या शोमध्ये ‘तिकिट टू फिनाले’चा टास्क सुरू आहे. हा टास्क गौरव खन्नाने जिंकला असून फिनालेमध्ये पोहोचणारा तो पहिला स्पर्धक ठरला आहे. आता […]
Cyclone Senyar : ताशी 100 किमी वेगानं येतय प्रचंड मोठं संकट, उरले फक्त काही तास, IMD चा हाय अलर्ट, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी
राज्यात यावर्षी पावसानं चांगलाच धुमाकूळ घातला आहे, देशातील अनेक राज्यांना पावसाचा प्रचंड मोठा फटका बसला, महाराष्ट्रात देखील पावसामुळे मोठं नुकसान झालं, दरम्यान पाऊस गेला असं वाटत असतानाच आता पुन्हा एकदा अनेक राज्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे, भारतीय हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आलेल्या माहितीनुसार […]
थंडीत दररोज एक संत्री खाल्ल्यास काय होते?
ताजी फळे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वांनी समृद्ध असतात. संत्री हे असेच एक फळ आहे. संत्र्यांमधील जीवनसत्त्वे आपल्याला अनेक आरोग्य समस्यांपासून वाचवतात. त्यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. महिनाभर नियमितपणे संत्री खाल्ली तर आश्चर्यकारक फायदे मिळतात. संत्र्यांमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात. संत्री जीवनसत्त्वे अ, ब आणि क, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, […]
Horoscope Today 28 November 2025 : निकालाचं टेन्शन नकोच, विद्यार्थ्यांना आज यश नक्कीच मिळणार, कोणाला होणार आर्थिक फायदा ?
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 28th November 2025 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]