भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेनंतर 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. या मालिकेला 21 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. भारताची ही टी 20i मालिकेआधी सर्वात शेवटची मालिका असणार आहे. या मालिकेत सूर्यकुमार यादव भारताच नेतृत्व करणार आहे. तर अक्षर पटेल उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर […]
महिलेलाच महापौर करा… शिंदे गटाच्या महिला नेत्याची मागणी; भाजपच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष
मुंबईमध्ये महायुतीची सत्ता आली असून, मुंबईचा महापौर नक्की कोण होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ठाकरेंच्या मक्तेदारीनंतर अखेर 25 वर्षांनी महायुतीचा महापौर बसणार आहे, असे शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी सांगितले. 25 वर्षांनी महायुतीला संधी दिल्याबद्दल शायना यांनी मुंबईकरांचे आभार मानले. मुंबईकरांनी एकनाथ शिंदे यांचा संघर्ष पाहिला आहे, म्हणूनच महायुतीला बहुमत दिले आहे, असेही […]
मुसलमान आहे म्हणून अडचणी…, हिंदू आणि मुस्लीम धर्माबद्दल ए.आर. रेहमान यांचं मोठं वक्तव्य
ऑक्सर विजेते आणि संगीतकार ए. आर. रेहमान यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. ते कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत ए. आर. रेहमान यांनी किरयर आणि धार्मिक विश्वासाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर, रेहमान यांनी नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ सिनेमात केलेल्या कामाबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. गेल्या […]
वंदेभारत स्लिपर एक्सप्रेसच्या उद्घाटनासह ७ अमृत भारत एक्सप्रेसची लाँच डेट जाहीर, तुमच्या शहराचे नाव आहे का पाहा ?
भारताची पहिली वंदेभारत स्लीपर ट्रेनची प्रतिक्षा संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ जानेवारी रोजी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यावेळी ७ अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनना देखील सुरुवात होणार आहे. यावेळी रेल्वे शिवाय रस्ते आणि परिवहन संबंधी प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. १७ जानेवारी रोजी दुपारी १२.४५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालदा येथे देशांच्या […]
हातामधून ‘या’ गोष्टी पडल्यास मानले जाते अपशकुन… जाणून घ्या शास्त्र काय म्हणते?
धार्मिक शास्त्रांमध्ये शकून आणि अपशकून यांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. प्राचीन काळापासून मानवाने निसर्ग, प्राणी, पक्षी, घटना आणि योगायोग यांच्यातून भविष्याचे संकेत ओळखण्याचा प्रयत्न केला आहे. वेद, पुराणे, रामायण, महाभारत तसेच ज्योतिष व शकुनशास्त्रात शकून-अपशकूनांचा उल्लेख आढळतो. शकून म्हणजे शुभ संकेत, जे सकारात्मक परिणाम, यश, समृद्धी किंवा सुरक्षिततेचे द्योतक मानले जातात; तर अपशकून म्हणजे […]
Maharashtra Election Results 2026 : मुंबई ते नाशिकपर्यंत फटका, तरी काँग्रेसने लातूरचा ‘गड’ कसा राखला ? भाजपची घोडदौड रोखत..
Latur Nagar Nigam Result Congress Win : राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचे निकाल आले असून काहींसाठी ते अतिशय धक्कादायक आहेत. सगळीकडे सध्या भाजपचाच बोलबाला आहे. मुंबई ते नाशिकपर्यंत अनेक महानगरपालिकांमध्ये काँग्रेस पक्षाला पराभव पत्करावा लागला आहे, मात्र असं असलं तरी लातूर, मराठवाड्यात पक्षाने अपवादात्मक कामगिरी केली आहे. एवढझंच नव्हे तर लातूर महापालिकेत (Latur Municipal Corporation)काँग्रेसने स्पष्ट […]