• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

नॉर्मल इन्स्टंट कॉफीमध्ये येईल कॅफेसारखी चव, कॉफीची टेस्ट वाढवण्यासाठी ट्राय करा ‘या’ 4 सोप्या ट्रिक्स

May 20, 2026 by admin Leave a Comment

चहा पिणाऱ्यांप्रमाणे हल्ली कॉफी पिणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. तर कॉफीप्रेमींना कॉफी कोणत्याही स्वरूपात प्यायला आवडते. सध्या कॉफीमध्येही अनेक चवी आहेत आणि काही प्रकार देखील आहे. अशातच इन्स्टंट कॉफी बनवण्यासाठी खूप कमी वेळ आणि साहित्य लागते. ज्यामुळे कॉफीप्रेमी मोठ्या उत्साहाने या कॉफीचा आस्वाद घेतात. पण तुम्हाला माहित आहे का, की नॉर्मल कॉफी बनवताना जर तुम्ही काही […]

Filed Under: lifestyle

मंत्रिमंडळ विस्ताराआधीच शिवसेनेत खळबळ, बड्या मंत्र्यांना मिळणार डच्चू?

May 20, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात वेगवान घडामोडी सुरु आहेत. त्यातच आता महायुती सरकारमध्ये सध्या बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. त्यामुळे सत्ताधारी महायुतीमधील विशेषतः शिवसेना शिंदे गटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. आगामी निवडणुका आणि सरकारची प्रतिम सुधारण्याच्या उद्देशाने यंदाचा मंत्रिमंडळ विस्तार अत्यंत कठोर निकषांवर केला जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे […]

Filed Under: india

PayDhooni Family Death : कलिंगड खाऊन नव्हे तर… पायुधनीतील चौघांच्या मृत्यूप्रकरणात मोठा ट्विस्ट, कशामुळे गेला जीव ?

May 20, 2026 by admin Leave a Comment

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईतील पायुधीन येथे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. डोकडिया कुटुंबातील व्यक्तींनी बिर्याणी खाल्ली, त्यानंतर रात्री कलिंगड खाल्लं, मात्र पहाटे त्यांना जुलाब व उलट्या झाल्या आणि संपूर्ण कुटुंब काही क्षणांत संपलं. अवघ्या काही वेळात चौघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणाने अख्खी मुंबई हादरली. बिर्याणीवर कलिंगड खाल्ल्यामुळे आई-वडील आणि दोनी मुलींचा मृत्यू झाल्याच्या चर्चा सुरू […]

Filed Under: Latest News

धुरंधर 2, भूत बंगलाच्या यशादरम्यान अभिषेक बच्चनच्या या चित्रपटाने कमावले 100 कोटी

May 20, 2026 by admin Leave a Comment

गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ या चित्रपटाचाच बोलबाला होता. त्यानंतर या वर्षी मार्च महिन्यात ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ प्रदर्शित झाल्यानंतर जवळपास महिनाभर इतर निर्मात्यांनी चित्रपट पुढे ढकलले होते. महिनाभरानंतर अक्षय कुमारचा ‘भूत बंगला’ थिएटरमध्ये […]

Filed Under: entertainment

Vidhan Parishad: दिवसागणिक धाकधूक… 453 मतदार … अमरावती विधान परिषद रणसंग्रामात कुणाचा गेम होणार? कुणाला लॉटरी लागणार?

May 20, 2026 by admin Leave a Comment

Amravati Local Body Constituency Vidhan Parishad Election: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारंसघाच्या विधान परिषद निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अमरावतीत रणधुमाळी सुरू आहे. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची अधिकृत घोषणा होताच विविध पक्षातील इच्छुकांनी उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यात आता कोण बाजी मारते याची चर्चा सुरू असतानाच 453 मतदारांमध्ये कोण लोकप्रिय […]

Filed Under: india

विदर्भ होरपळला, नागपुरात 24 तासांत 3 जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

May 20, 2026 by admin Leave a Comment

सध्या संपूर्ण विदर्भासह नागपुरात उन्हाचा तीव्र तडाखा पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत नागपूर शहरातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे मंगळवारी नागपूरचा पारा थेट ४५.५ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. या वाढत्या तापमानामुळे आणि तीव्र उकाड्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. त्यातच नागपूर शहरातील वेगवेगळ्या भागात तीन व्यक्तींचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 2279
  • Page 2280
  • Page 2281
  • Page 2282
  • Page 2283
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Raj Thackrey: मग एवढं वाटतंय तर त्या बायकांनी परदेशातून भारतात यावं…राज ठाकरे असं का म्हणाले?
  • Raj Thackeray: रावणाला 1 लाख मुल आणि दीड लाख नातू, रावणमध्ये जेवला की नाही? राज ठाकरेंचा मिश्किल सवाल
  • Poonam Pandey: वेश्याव्यवसाय कायदेशीर करा; पुनम पांडेच्या मागणीने मोठी खळबळ
  • मला भीती वाटते की… राज ठाकरे भाषणामध्येच असं का म्हणाले? यंदा गणपतीत मोठ्या…
  • Raj Thackeray On GDP : नरेंद्र मोदींच्या GDP च्या दाव्यावर राज ठाकरे यांनी विचारला एकदम परफेक्ट निरुत्तर करणारा प्रश्न

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in