प्रेमानंद महाराज यांचं प्रवचन सुरू असताना त्यांना एका भक्तानं एक प्रश्न विचारला, महाराज मला रात्री दोन -तीन वाजेपर्यंत झोप लागत नाही, मन अशांत आहे, मनात सारखे विचार सुरू असतात, शांत झोपेसाठी काय करू? आपल्या या भक्ताच्या प्रश्नावर प्रेमानंद महाराज यांनी उत्तर दिलं आहे. प्रेमानंद महाराज म्हणाले की या जगात दोन गोष्टी तर त्रिकाल सत्य आहेत, […]
GK : खवय्यांसाठी प्रश्न, समोसा त्रिकोणी आकारातच का बनवला जातो?
समोसा खाल्ला नाही असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. समोसा खाताना, तुम्ही कधी विचार केला आहे का की तो नेहमीच त्रिकोणी का बनवला जातो? या प्रश्नाचे उत्तर 99 टक्के लोकांना नाही. समोसा त्रिकोणी बनवण्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे समोसा बनवताता त्याच्या आत मोठ्या प्रमाणात सामग्री भरली जाते, त्रिकोणी आकारामुळे समोसा तळताना ही सामग्री बाहेर पडत नाही. समोस्याचा […]
हिवाळ्यात ‘हे’ 4 पेय मुलांना ठेवतील निरोगी, जाणून घ्या सोपी रेसिपी
हवामानातील बदलांचा प्रत्येकाच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. यासाठी बदलत्या वातावरणात निरोगी राहण्यासाठी तुमचे कपडे आणि आहार बदलणे अत्यंत महत्वाचे आहे. विशेषतः वृद्ध, आजारी आणि लहान मुलांचे आरोग्य महत्वाचे आहे, कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. हिवाळा अनेक हंगामी भाज्या घेऊन येतो ज्या शरीराला उबदार ठेवतात आणि पोषक तत्वे देतात. हंगामी फळे आणि भाज्यांव्यतिरिक्त तुम्ही या […]
Mahindra XEV 9S: ‘या’ 7 सीटर इलेक्ट्रिक एसयूव्हीचे दमदार फीचर्स, किंमत जाणून घ्या
Mahindra XEV 9S: महिंद्रा अँड महिंद्राने भारतीय इलेक्ट्रिक एसयूव्ही मार्केटमध्ये आपल्या नवीन Mahindra XEV 9S च्या रूपात एक उत्पादन सादर केले आहे, जे केवळ मोठ्या कौटुंबिक एसयूव्ही प्रेमींनाच आवडणार नाही, तर शक्ती आणि फीचर्स तसेच श्रेणीच्या बाबतीतही जबरदस्त आहे. INGLO प्लॅटफॉर्मवर आधारित, XEV 9S मध्ये एकूण3बॅटरी पॅक पर्याय आणि 6 व्हेरिएंट आहेत, ज्याची एक्स-शोरूम किंमत […]
थंडीत तुमचे ओठ राहतील मऊ आणि गुलाबी, यासाठी घरी बनवा ‘हे’ नैसर्गिक लिप बाम
हिवाळा सुरू झाला की आरोग्यापासून त्वचेच्या समस्या सतावू लागतात. तर अनेकांना हिवाळ्यात ओठ फाटणे आणि कोरडे होणे ही एक सामान्य समस्या सतावत असते. त्यात ही समस्या केवळ महिलांनाच नाही तर पुरुषांनाही त्रास देते. अनेक महिला फाटलेले ओठांवर उपाय करण्यासाठी बाजारातून मॉइश्चरायझिंग लिप बाम, लिपस्टिक किंवा टिंट्स खरेदी करतात. आजकाल लिप बाम देखील वाढत्या प्रमाणात लोकप्रिय […]
तुम्हाला कमी बजेटमध्ये 7 सीटर कार हवी? ‘या’ 4 कारविषयी जाणून घ्या
तुम्ही 8 सीटर खरेदी करू इच्छित असाल तर ही बातमी नक्की वाचा. भारतीय बाजारात मल्टीपर्पज व्हेईकल्स, म्हणजेच एमपीव्हीच्या विक्रीत कालांतराने वाढ होत आहे आणि मारुती सुझुकी अर्टिगाची दर महिन्याला होणारी बंपर विक्री हे याचे थेट उदाहरण आहे. खरं तर ज्यांच्या घरात 6-7 लोक आहेत, त्यांना 5-सीटर एसयूव्ही किंवा हॅचबॅकमध्ये संपूर्ण कुटुंबाला बसवून फिरायला जाणे कठीण […]