• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

Dhurandhar : राष्ट्रीय सुरक्षेला ‘धुरंधर’चा धोका? हायकोर्टाचे मंत्रालयाला चौकशीचे निर्देश, काय आहे प्रकरण?

May 20, 2026 by admin Leave a Comment

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाविरोधात एका लष्करी जवावाने दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाला आणि सेन्सॉर बोर्डाला (CBFC) या चित्रपटातील काही दृश्यांबद्दल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. ‘धुरंधर’मध्ये दाखवण्यात आलेल्या काही सीन्सवरून या याचिकेत राष्ट्रीय सुरक्षासंबंधी चिंता व्यक्त करण्यात आल्या होत्या. याचिकाकर्त्याने […]

Filed Under: entertainment

Tamil Nadu : सर्वात मोठी बातमी! विजय यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात? थेट राष्ट्रपती राजवटीची मागणी

May 20, 2026 by admin Leave a Comment

तामिळनाडूमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी पहायला मिळत आहेत. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीतील घोडेबाजार आणि भ्रष्टाचार प्रकरणी CBI चौकशीची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत चौकशी पूर्ण होईपर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. मदुराई येथील केके रमेश यांनी ही याचिका दाखल केली आहे. यामुळे विजय यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात येण्याची […]

Filed Under: india

सापाचा सर्वात मोठा शत्रू लावेल तुमची वाट, कधीच करू नका या 3 चुका; अन्यथा घरात संकट आलंच समजा

May 20, 2026 by admin Leave a Comment

मुंगूस हा सापाचा शत्रू आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मुंगूस हा प्राणी सामान्यतः लाजाळू स्वभावाचा असतो आणि माणसांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. मात्र जर तुमच्या घराजवळ झुडपे, बाग, शेती किंवा मोकळी जागा असेल तर उंदीर किंवा सापांच्या शोधात मुंगूस घरात शिरू शकते. उघडे दरवाजे, खिडक्या किंवा भिंतीतील फटीतून ते घरात शिरू शकते. अशी घटना […]

Filed Under: lifestyle

इराण-अमेरिका युद्धादरम्यान रशियानं जगाची झोप उडवली, थेट 65 हजार सैन्य, 73 युद्ध नौका अन् 140 एयरक्राफ्ट…, मोठी खळबळ

May 20, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका आणि इराणमध्ये जरी युद्धविराम झाला असला तरी देखील अजूनही संघर्ष कायम आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठी धमकी दिली आहे. आम्ही इराणला अण्वस्त्र तयार करू देणार नाही, इराणने लवकरात लवकर अण्वस्त्र करार करावा अन्यथा आम्ही इराणवर पुन्हा हल्ला करू आमचं सैन्य तयार आहे, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे अमेरिकेचे […]

Filed Under: india

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात असं दुसऱ्यांदा घडलं, मुंबई इंडियन्सने पुन्हा कर्णधार बदलला

May 20, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. हा विक्रम धावा किंवा विकेटचा नाही. त्यामुळे चर्चा तर होणारच नाही. आयपीएल 2026 स्पर्धेतील 65व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पुन्हा कर्णधार बदलला. (Photo: IPL/BCCI) आयपीएल स्पर्धेच्या 65व्या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याने पुन्हा धुरा सांभाळली. हार्दिक पांड्या हा मुंबईचा फुल टाईम कर्णधार आहे. पण मागच्या सामन्यात […]

Filed Under: cricket

पहाटेची स्वप्नं देतात भविष्याचे संकेत? स्वप्नशास्त्रात काय सांगितलंय? जाणून घ्या

May 20, 2026 by admin Leave a Comment

स्वप्नं ही माणसाच्या मनातील सर्वात गूढ आणि आकर्षक गोष्ट मानली जाते. झोपेत दिसणाऱ्या या चित्रांमध्ये भविष्याचे संकेत दडलेले असतात का, हा प्रश्न मानवाला प्राचीन काळापासून सतावत आला आहे. भारतीय परंपरेतील स्वप्नशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचा एक विशिष्ट अर्थ असतो आणि स्वप्न पाहण्याची वेळदेखील त्याच्या परिणामांवर प्रभाव टाकते. विशेषतः पहाटे किंवा सकाळी पडलेली स्वप्नं अधिक प्रभावी आणि सत्य […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 2202
  • Page 2203
  • Page 2204
  • Page 2205
  • Page 2206
  • Interim pages omitted …
  • Page 2211
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मंडल आयोगावरून विखे पाटील आणि शरद पवार यांच्यात मराठा आरक्षणावरुन राजकीय संघर्ष
  • रोहित शर्माचं पुढे काय? बीसीसीआयने काय घेतला निर्णय? बैठकीत असं काही घडलं
  • पुण्यातील गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषण वाद: मंडळांची भूमिका आणि बापटांच्या भूमिकेवरील प्रश्नचिन्ह
  • विद्यानंद बापट यांचा लाऊडस्पीकरविरोधात हल्लाबोल: “झोंबींशी काय युक्तिवाद करणार?
  • तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा निर्णय! आता जेवणाची पंगत आयोजित करण्याआधी… नवा आदेश काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in