युरिक ॲसिड हा शरीरात नैसर्गिकरित्या तयार होणारा रसायनिक पदार्थ आहे, जो पचन प्रक्रियेत नितीन्युक्लिक ऍसिडच्या (DNA आणि RNA) विघटनामुळे तयार होतो. सामान्य परिस्थितीत, युरिक ॲसिड रक्तातून मूत्रमार्गे बाहेर निघून जाते. परंतु जेव्हा शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण जास्त होते, तेव्हा हायपरयुरिसेमिया नावाची स्थिती तयार होते आणि त्यामुळे विविध समस्या उद्भवतात. युरिक ॲसिड जास्त झाल्यास गठ्ठ्या हा […]
पलाशच्या चुलत भावाने पोस्ट केलेल्या व्हिडीओमुळे नव्या चर्चांना फोडणी, स्मृतीच्या लग्नाबाबत नेमकं काय घडतंय?
संगीतकार पलाश मुच्छल आणि क्रिकेटपटू स्मृती मंधाना यांचं लग्न जमल्यापासून ते थांबवण्यापर्यंत बरंच काही घडलं. भारतीय वुमन्स क्रिकेट संघाने वनडे वर्ल्डकप जिंकल्यानंतर पलाशने स्मृती मंधानाच्या बोटात रिंग घालत लग्नाची मागणी केली. स्मृती मंधानाने त्याच्या या मागणीला होकार दिला. त्यानंतर दोन्ही कुटुंबात लगीनघाई सुरु झाली. दोन्ही कुटुंबाकडून 23 नोव्हेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली. लग्नाचं ठिकाण, […]
फक्त 1 हजारात हा सुंदर देश संपूर्ण फिरून या, सगळंच इतकं स्वस्त की तुम्हालाही बसेल धक्का
अनेक जण परदेश वारीचा बेत बनवतात, मनामध्ये सर्व प्लॅनिंग करतात आणि नंतर तो रद्द करतात, प्रत्येकाची इच्छा असते की आयुष्यात एकदा तरी परदेशात पर्यटनासाठी जायचं, पण ते प्रत्येकालाच जमतं असं नाही, अनेकदा पैशांची अडचण असते, तर कधी वेळेची समस्या. परदेशात फिरण्यासाठी जायचं म्हणचे तुमच्या खिशात लाखो रुपये असावे लागतात, तुम्हाला त्यासाठी व्हिसा, पासपोर्ट या सर्व […]
भयंकर किळसवाणी स्पर्धा, जीवंत झुरळांना खायचे होते, परंतू एका स्पर्धकाने जे केले..
जगात चित्र विचित्र स्पर्धा होत असतात. काही स्पर्धा या रिस्की असतात. त्यात एखाद्याच्या प्राणावर देखील बेतू शकते. झुरळ म्हटले की अतिशय किळसवाणा किटक. परंतू या झुरळाला तेही जीवंत खायचे असेल तर तुमचे धाडस होईल काय ? अशीच एक स्पर्धात आयोजित करण्यात आली होती. त्यात जीवंत झुरळांना खायचे होते. जो जास्तीत जास्त जीवंत झुरळे खाईल तो […]
तुमच्या घरात आनंदी वातावरण राहण्यासाठी येत्या नवीन वर्षाच्या आधीच घरातून काढून टाका ‘या’ गोष्टी
नवीन वर्ष सुरू होण्यास एक दीड महिना बाकी आहे. येत्या वर्षात तुमच्या घरात आणि कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण करायचे असेल तर तुम्ही काही वास्तु टिप्स अवलंबू शकता. आज आम्ही तुम्हाला नवीन वर्षाच्या आधी तुमच्या घरातून कोणत्या वस्तू काढून टाकाव्यात हे सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहील. घरातून या गोष्टी काढून टाका नवीन […]
हिवाळ्यात तुमच्या पाळीव प्राण्याची कशी घ्याल काळजी? फक्त या टीप्स करा फॉलो
महाराष्ट्रासह इतर अनेक राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढलेला आहे. त्यामुळे अनेकजण थंडीपासून बचाव करण्यासाठी आहारात आणि त्यांच्या जीवनशैलीत बदल करत आहेत. थंडीपासून आपण स्वतःचे रक्षण करण्यासाठी स्वेटर, शाल, जॅकेट आणि इतर उबदार कपडे घालू लागतो. त्यातच तुमच्याकडेही पाळीव प्राणी असतील तर या थंडीत त्यांचे रक्षण केले पहिजे कारण आपल्याप्रमाणेही त्यांना थंडीचा त्रास होऊ शकतो. आजारी किंवा […]