राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. काही दिवसांनंतर राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्वच नेते आणि पक्ष या निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. या निवडणुकीत विजय मिळवून स्थानिक स्वराज्य संस्थेत आपली ताकद दाखविण्याचा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न असणार आहे. मात्र आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. कल्याण ग्रामीणचे […]
आरएसएसला फंडिंग कुठून मिळतं? अखेर मिळालं उत्तर; काय म्हणाले सीएम?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) या संघटनेबाबत सर्वांना माहिती आहे. ही एक हिंदू राष्ट्रवादी, सामाजिक आणि सांस्कृतिक संघटना आहे. या संघटनेची स्थापना 1925 मध्ये डॉ. हेडगेवार यांनी नागपूर येथे केली होती. आता या संघटनेचा मोठा विस्तार झाला असून ती विविध क्षेत्रात कार्यरत आहे. आज लखनऊ येथील दिव्य गीता प्रेरणा उत्सवात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी […]
चाकवत भाजीने कोणते आजार बरे होतात? ही भाजी कोणी खाऊ नये ?
चाकवत भाजी हिवाळ्यात भरपूर प्रमाणात बाजारात येत असते. चाकवत भाजीचा आहारात समावेश अनेक वर्षांपासून केला जात आहे.थंडीत खास करुन ही भाजी आवर्जून केली जाते. ही भाजी चवीला तर चांगली असतेच शिवाया शरीरालाही मजबूत बनवते. आयुर्वेदात या भाजीला नैसर्गिकपणे शरीर डिटॉक्स करणारी भाजी म्हटले जाते. चाकवत भाजीला चंदनबटवा आणि हिंदीत बथुआ म्हणतात. या भाजीचे गुणधर्म काय […]
Baba Venga: बाबा वेंगाची 2026साठी थरकाप उडवणारी भविष्यवाणी, रशियातील एक शक्तिशाली नेता…
नवीन वर्ष 2026 सुरु होण्यास फक्त काही महिन्यांचा कालावधी बाकी आहे. दरवर्षीप्रमाणे, हे वर्ष 2025 ही या जगाला अनेक आठवणी देऊन जाईल. मात्र, प्रत्येकाला वाटते की येणाऱ्या वर्षात 2026 मध्ये सर्वकाही चांगले असावे, पण जगभरातील काही ज्योतिषींनी 2026 मध्ये काय घडेल याची भविष्यवाणी केली आहे. यात बाबा वेंगा यांचा उल्लेख प्रमुख आहे. कारण त्यांच्या बहुतेक […]
Babar Azam : बाबरची गाडी घसरली, पाकिस्तानचा फलंदाज सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट
पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज बाबर आझम याला गेल्या काही सामन्यांमध्ये सूर गवसला. बाबरने काही सामन्यांत मोठी खेळी केली. मात्र बाबरला हे सातत्य फार वेळ कायम राखता आलेलं नाही. बाबर पुन्हा त्याच ट्रॅकवर परतला आहे. बाबरने पुन्हा एकदा झिरोवर आऊट होण्याची मालिका सुरु केली आहे. (Photo Credit: Getty Images) बाबर टी 20i ट्राय सीरिजमधील सहाव्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध […]
PM पिक विमा योजनेची व्याप्ती वाढली, आता या नुकसानाचीही भरपाई मिळणार
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत पंतप्रधान पिक विमा योजनेची (PMFBY) व्याप्ती वाढवली आहे. नैसर्गिक संकटाने पिकांचे होणारे नुकसान भरुन काढण्यासाठी ही योजना सुरु केली होती. आता यात दोन आणखी नुकसानाची भरपाई मिळणार आहे. त्यात जंगली जनावरांद्वारे पिकांचे झालेले नुकसान आणि अतिवृष्टीने किंवा पुराने झालेली पिकहानी यांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे. या संदर्भातील माहिती […]