महाराष्ट्रातील तरुण अभिजीत दीपके सध्या सोशल मीडियावर मोठ्या चर्चेत आले आहेत. त्यांनी सुरू केलेल्या “कॉक्रोच जनता पार्टी” या अनोख्या सोशल मीडिया मोहिमेमुळे इंटरनेटवर मोठी खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या इंस्टाग्राम पेजला अवघ्या पाच दिवसांत 10 मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स मिळाले आहेत. त्यामुळे अभिजीत दीपके यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कॉक्रोच […]
गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी अरिजीत सिंहची ही 3 रोमँटिक गाणी आहेत एकदम परफेक्ट, आजही सुपरहिट
बॉलिवूड आणि रोमँटिक गाणी हे जणू एकमेकांशिवाय अपूर्णच आहेत. प्रेम, भावना आणि नात्यांची सुंदर अभिव्यक्ती करणारी हिंदी चित्रपटसृष्टीतील गाणी आजही लोकांच्या मनावर राज्य करत आहेत. खास करून प्रेम व्यक्त करायचे असेल किंवा आपल्या क्रशला इम्प्रेस करायचे असेल तर रोमँटिक गाण्यांची मदत अनेकजण घेतात. अशा वेळी प्रसिद्ध गायक अरजित सिंहची गाणी सर्वांत आधी आठवतात. त्याच्या आवाजातील […]
Abhijit Dipke Education: किती शिकलेले आहेत अभिजीत दीपके ?
सोशल मीडियात कोण रंकाचा राव कधी होईल हे सांगता येत नाही. या व्हर्च्युअल जगात कोणती गोष्ट कधी व्हायरल होईल आणि कोणते आंदोलन हवा पकडेल हे कोणीही सांगू शकत नाही. गेल्या काही दिवसात कॉक्रोच जनता पार्टी (CJP) नावाने काढलेले डिजिटल पेज असेच भयानक व्हायरल झाले आहे. त्याच्या लोकप्रियतेने सर्वांना धक्का बसला आहे.कोर्टातून तरुणावर झालेल्या एका टिप्पणीच्या […]
मोडलेल्या हडांसाठी ‘ही’ चटणी लाभदायक, होतील अनेक फायदे, जाणून घ्या रिसिपी…
आजच्या दिवसांत अनेकांना हाडे दुखण्याच्या समस्या आहे. यावर अनेक जण विविध उपाय करतात. पण एका चटणी अशी आहे. ज्यामुळे तुम्हाला अनेक फायदे होती. ही लाभदायक चटणी खाल्ल्याने मोडलेली हाडेही सांधली जातात आणि जे उठू शकत नाहीत तेही उठून धावू लागतात. असं अनेक जण म्हणतात. पूर्वीच्या काळी, लोक या चटणीचे देठ न आणताच ती खात असत. चटणीमध्ये […]
मोठी बातमी! शरद पवारांच्या पक्षाचे विकास लवांडे यांना अटक
Vikas Lawande : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा प्रवक्ते गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. वारकरी संप्रदायात घुसखोरी झालेली आहे, असे म्हणत लवांडे यांनी काही दिवसांपूर्वी काही वारकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यामुळेच त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी शाईफेक करण्यात आली होती. या शाईफेकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगालच व्हायरल झाला होता. तर या घटनेनंतर शरद पवार […]
KKR vs MI IPL 2026 : दुष्काळात तेरावा महिना, मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्यावर BCCI ची कारवाई
सध्या हार्दिक पंड्याचे स्टार खराब आहेत. आयपीएल 2026 चा हा सीजन मुंबई इंडियन्ससाठी खूप खराब ठरला आहे. काल कोलकाता नाइट रायडर्स विरूद्धच्या सामन्यातही मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. या पराभवाने टीमचं फार नुकसान होणार नाहीय. कारण मुंबई इंडियन्सचं टुर्नामेंटमधील आव्हान आधीच संपुष्टात आलय. पण प्रतिष्ठा राखण्याच्या दृष्टीने मुंबई इंडियन्सने हा सामना जिंकायला पाहिजे होता. हार्दिक पंड्यासाठी […]