भारतासह अनेक देशांवर अमेरिकेचा रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी दबाव आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केल्याचा दावा केला जात आहे. हेच नाही तर भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर 50 टक्के टॅरिफ अमेरिकेने लावला. भारत आणि रशियातील चांगले संबंध आजपासूनचे नाही तर अनेक वर्षांचे आहेत. भारताचे बऱ्यापैकी अर्थिक गणित रशियाच्या तेलावर अवलंबून […]
मला पलाशला एक्स्पोज…मेरी डि’कोस्टाने सांगितलं चॅट व्हायरल का केली; हादरवणारं कारण समोर!
संगीतकार पलाश मुच्छल आणि क्रिकेटपटू स्मृती मानधना यांचे लग्न 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणार होते. मात्र त्याच दिवशी लग्नाच्या काही तास आधीच स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडली, ज्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आले. मात्र त्यांची तब्येत आता बरी असून त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे.पण अद्यापही स्मृती आणि पलाशच्या लग्नाबाबतची अपडेट मिळाली नाही. यादरम्यान मात्र बऱ्याच घटना समोर […]
पोटच्या मुलाने आईचा मृतदेह नाकारला, डेडबॉडी फ्रीजरमध्ये ठेऊन द्या, कारण आमच्या घरात..कलयुगातल्या मुलाचं वृद्धाश्रमाला धक्कादायक उत्तर
सध्याच्या कलियुगात कुठल्याही नात्यावर तुम्ही डोळेझाकून विश्वास ठेऊ शकत नाहीत. इथे सख्ख्या नात्यांना सुद्धा आपलं म्हणता येणार नाही. अशीच एक माणुसकीला लाजवणारी घटना घडली आहे. एका मुलाने आपल्या आईचा मृतदेह स्वीकारायला नकार दिला. आईच्या मृत्यूनंतर मोठ्या मुलाने मृतदेह घरी आणण्यास नकार दिला. कारण घरी मुलाच्या मुलाचा लग्न सोहळा होता. घरात मृतदेह आला, तर अपशकुन होईल […]
मानवी जीवन संकटात! कोंबडीला होणाऱ्या गंभीर आजाराची पहिल्यांदाच मनुष्याला लागण, प्रकृती चिंताजनक
मानवी जीवनावर एक गंभीर संकट ओढवण्याची शक्यता आहे. अमेरिकेतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पहिल्यांदाच मानवाला प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या बर्ड फ्लू विषाणूची लागण झाली आहे. या दुर्मिळ H5N5 एव्हीयन इन्फ्लूएंझामुळे एका वृद्ध व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. ग्रे हार्बर काउंटीमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीला सुरुवातीला ताप, चिडचिडेपणा आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. या […]
IND vs PAK : टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी भारत पाकिस्तान भिडणार, डिसेंबरमध्ये येणार आमनेसामने
आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असून 15 फेब्रुवारीला भिडणार आहेत. या दिवसाची क्रीडाप्रेमी आतुरतेने वाट पाहात आहेत. पण या टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज क्रिकेट सामना पाहायला मिळणार आहे. त्याचं वेळापत्रकही समोर आलं आहे. अंडर […]
पाकिस्तानची सर्वात महागडी कार कोणाकडे ? कोट्यवधी रुपये आहे किंमत…
आपला शेजारील पाकिस्तान हा सतत अस्थैर्य आणि राजकीय तसेच उलथापालथी होणारा देश आहे. या देशात टोकाची गरीबी असली तरी श्रीमंत लोकही आहेत. या श्रीमंताचे थाट विकसित देशातील श्रीमंताहून कमी नाहीत. तर या कंगाल पाकिस्तानात सर्वात महागडी कार कोणाकडे आहे हे कळाले तर तुम्हाला आश्चर्य वाटल्यावाचून राहाणार नाही. पाकिस्तानच्या एक्साईज विभागात एवढी महाग कार कधी रजिस्टर […]