इतिहासाच्या गर्भात दडलेल्या अनेक रहस्यांचा कधीच शोध लागत नाही, ती नेहमीच अनुत्तरीतच रहातात. काहींचा शोध घेताना ती अजून वेगळया रहस्यांना जन्म देतात. महाराष्ट्रातल्या दुर्गम भागात असलेल्या ‘सालबर्डी’ या गावातल्या अशाच एका रहस्याचा आणि तिथे घडणाऱ्या विचित्र घटनांच्या शोधाची कहाणी सांगणारा ‘सालबर्डी’ हा थरारपट नुकताच जाहीर झाला आहे. येत्या एप्रिल महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार […]
जम्मू काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, सैन्याचा ट्रक 200 फूट खोल दरीत कोसळला, 10 जवान शहीद, 10 जखमी
जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये मोठी दूर्घटना घडली आहे, डोडामधून जात असलेला सैन्यदलाचा ट्रक खोल दरीमध्ये कोसळला, या घटनेत दहा जवान शहीद झाले आहेत. तर दहा जण जखमी झाले आहेत. भारतीय सैन्य दलाचा हा ट्रक डोडाच्या भद्रवाह चंबा रोडवरून जात होता, याचदरम्यान ही मोठी दुर्घटना घडली आहे, सैन्यदलाचं वाहन तब्बल 200 फूट खोल दरीत कोसळलं. या दुर्घटनेत […]
हिवाळ्यात किती कप चहा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या कधी सुरू होतात नुकसान…
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये गरमागरम एक कप चहा शरीर आणि मन दोघांना सुख देते. चहाची उब हातांना आराम देते, तर त्यातून येणारी वाफ संपूर्ण वातावरण आरामदायक बनवते. याच कारणाने थंडीच्या दिवसांत बहुतेक लोक दिवसभरात अनेक कप चहा पितात आणि ही त्यांची रोजची सवय बनते. मर्यादित प्रमाणात चहा पिणे सामान्यतः आरोग्यासाठी चांगले मानले जाते, पण गरजेपेक्षा जास्त चहा […]
बायको भांडत असेल तर समजा तुमचं नशीबच फुटके, गरुड पुराणात सांगितला नेमका उपाय?
गरुड पुराणात जन्म, मृत्यू तसेच पुनर्जन्माबाबत सांगितलेले आहे. याच गरुडपुराणात तुमच्या दुर्दैवी नशिबाच्या पाच लक्षणांबाबत सांगितलेले आहे. तुमच्या आयुष्यात या पाच घटना घडत असतील तर तुम्ही फार दुर्दैवी असून तुमच्या भाग्यातही वाईट घडणार आहे, असे समजावे. गरुडी पुराणात सांगितल्यानुसार गृहस्थी जीवनात तुमची पत्नी फारच भांडत असेल तर ते दुर्दैवी असल्याचे फार मोठे लक्षण आहे. सतत […]
Cricket : दुखापतीमुळे टी 20i सीरिजसह वर्ल्ड कपमधूनही दोघांचा पत्ता कट, तिसऱ्यावर टांगती तलवार
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सहभागी संघांनी सरावाला जोरात सुरुवात केली आहे. या स्पर्धेआधी 20 पैकी बहुतांश संघ हे आपली शेवटची मालिका खेळून सरावाला अंतिम स्वरुप देत आहे. गतविजेता टीम इंडिया मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळत आहे. भारताने या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या बाजूला […]
टाटाची नवीन कार शिर्डीत, पण विकत घेण्यापूर्वी केली दान; नेमकं काय घडलं?
जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या शिर्डीच्या श्री साईबाबांच्या दरबारात दररोज हजारो भक्त नतमस्तक होतात. सामान्यांपासून ते बड्या उद्योजकांपर्यंत सर्वांचीच साईचरणी अढळ श्रद्धा आहे. याच श्रद्धेतून टाटा मोटर्सच्या पुणे रिजनमधील अधिकृत डिलर्सनी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. टाटा मोटर्सची बहुप्रतिक्षित टाटा सिएरा ही कार बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होण्यापूर्वीच तिचे पहिले युनिट साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात अर्पण करण्यात […]