• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

BAN vs PAK : ‘मग, आता तुझी ओवरएक्टिंग सुरु होईल’, बांग्लादेशचा हिंदू क्रिकेटर मैदानात पाकिस्तानच्या मोहम्मद रिजवानला भिडला VIDEO

May 22, 2026 by admin Leave a Comment

बांग्लादेशने पाकिस्तानला दुसऱ्या कसोटी सामन्यात 78 धावांनी हरवलं. पाकिस्तानला हा पराभव चांगलाचं जिव्हारी लागला आहे. सिलहटच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी मैदानावर ड्रामा पहायला मिळाला. त्यामुळे वातावरण चांगलचं तापलं होतं. पाकिस्तानचा स्टार फलंदाज मोहम्मद रिजवान आणि बांग्लादेशचा विकेटकीपर लिटन दास यांच्यात चांगलीच शाब्दीक बाचाबाची झाली. वाद इतका टोकाचा वाढला की, अंपायर्सना हस्तक्षेप करावा लागला. बांग्लादेशच्या […]

Filed Under: cricket

‘स्लमडॉग मिलियनेअर’मधले बालकलाकार गरीबनगरचेच; तोडक कारवाईनंतर अशी अवस्था

May 22, 2026 by admin Leave a Comment

पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ गरीबनगर इथल्या अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईत 90 टक्के बांधकाम जमीनदोस्त करण्यात आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने 2021 च्या सर्वेक्षणात पात्र ठरलेल्या झोपडपट्टीधारकांना वगळून इतर सर्व अनधिकृत बांधकामं हटवण्यास पश्चिम रेल्वेला परवानगी दिली होती. या तोडक कारवाईनंतर गरीबनगरमध्ये राहणारे अनेकजण बेघर […]

Filed Under: Latest News

‘धुरंधर’च्या यशानंतर तो बदलला..; म्हणताच जमील जमालीने डेव्हिड धवन यांना दिलं सडेतोड उत्तर

May 22, 2026 by admin Leave a Comment

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ या चित्रपटांमध्ये जमील जमालीची भूमिका साकारल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी यांची लोकप्रियता तुफान वाढली आहे. या चित्रपटांच्या यशानंतर दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी राकेश बेदींबद्दल एक टिप्पणी केली होती. चित्रपटाच्या यशानंतर त्यांचं वागणं बदलल्याचं त्यांनी म्हटलं होतं. या टिप्पणीवर आता राकेश बेदी यांनी उत्तर दिलं आहे. राकेश आणि डेव्हिड […]

Filed Under: entertainment

सासूच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचलेला जावई थेट मगरीच्या तोंडात, 24 तासांनंतर सापडला मृतदेह, मन पिळवटून टाकणारा प्रसंग

May 22, 2026 by admin Leave a Comment

सासूबाईंच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या जावयाचा देखील मृत्यू झाला आहे. एकाच वेळी एकाच घरातील दोघांचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 30 वर्षीय दीपक शर्मा सासूच्या अंत्यसंस्कारासाठी आलेला. पण त्याचाच मृतदेह 24 तासांनंतर आढळला. सासूच्या अंत्यसंस्काराची तयारी करत असताना एका मगरीने दीपकला सरयू नदीच्या खोल पाण्यात ओढून नेलं. अंत्यसंस्काराची तयारी करत असलेला दीपक जेव्हा पाण्यात उतरला […]

Filed Under: india

कोणतीही तोडफोड न करता भाड्याच्या घरात येईल पैसाच पैसा; या पद्धतीने करा बदल

May 22, 2026 by admin Leave a Comment

आजकाल नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणानिमित्त अनेक जण भाड्याच्या घरात राहतात. अनेकांचा असा समज असतो की वास्तूचे नियम फक्त स्वतःच्या मालकीच्या घरालाच लागू होतात, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. आपण ज्या वास्तूत राहतो, तिथली ऊर्जा आपल्यावर थेट परिणाम करते. त्यामुळे जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर काही सोप्या वास्तू टिप्स फॉलो केलात तर तुमच्या घरात […]

Filed Under: lifestyle

1994 ला ओबीसींना कशाच्या आधारावर आरक्षण? मनोज जरांगे पाटील संतापले, थेट म्हणाले, आमच्या हक्काचे..

May 22, 2026 by admin Leave a Comment

भाजपा नेते आणि आमदार प्रसाद लाड मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीकरिता त्यांच्या घरी गेले. मनोज जरांगे यांनी उपोषणाच्या दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रसाद लाड यांनी टीका केली होती. त्यानंतर मनोज जरांगे यांनी प्रसाद लाड यांना चर्चेकरिता 23 मे 2026 पूर्वी माझ्याकडे या असे म्हटले होते. त्यानंतर आज प्रसाद लाड हे जरांगे यांच्या भेटीकरिता गेले. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 2127
  • Page 2128
  • Page 2129
  • Page 2130
  • Page 2131
  • Interim pages omitted …
  • Page 2153
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • शेतकऱ्यांनो सावध व्हा! दुष्काळाचं महासंकट घोंगावतंय, हवामानाच्या नव्या अंदाजाने चिंता वाढली
  • आमच्या आंतरवालीत रक्ताचा चिखल केला होता… जरांगे पाटील भावुक, आंदोलनस्थळी नेमकं काय घडलं?
  • Vidyananda Bapat : डीजेला विरोध करणारे पुण्यातील विद्यानंद बापट नेमके कोण? काम काय करतात? शिक्षण वाचून चकित व्हाल!
  • महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात अनुकंपा धोरण लागू , सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास वारसदारांना नोकरी
  • 2 September 2026 Horoscope : तुमचं आयुष्य बदलून जाणार, 2 सप्टेंबरला या राशींसोबत होणार चमत्कार!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in