• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

IPL 2026 गुणतालिकेत टॉप 2 स्थान मिळण्यासाठी आरसीबी आणि एसआरएचला काय करावं लागणार? जाणून घ्या

May 22, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 67व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने येणार आहे. दोन्ही संघांचा या स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना आहे. दोन्ही संघांनी प्लेऑफमध्ये स्थान पक्कं केलं आहे. असं असताना आता या दोन संघात गुणतालिकेतील टॉप 2 मध्ये जागा मिळवण्याची धडपड आहे. आरसीबीने आतापर्यंत 13 सामन्यात 9 सामने जिंकले आहेत. तसेच पदरात […]

Filed Under: cricket

फ्रिजचे थंड पाणी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते का?

May 22, 2026 by admin Leave a Comment

उन्हाळा सुरू होताच बहुतांश लोकांची तहान भागवण्यासाठी पहिली पसंती असते ती फ्रिजमधील गार पाण्याला. बाहेरून घरी आल्यावर किंवा कडक उन्हात फिरून झाल्यानंतर थंडगार पाणी पिण्याने शरीराला तात्पुरता आराम मिळतो, पण आरोग्यतज्ज्ञांच्या मते ही सवय शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. विशेषतः पचनसंस्था, घसा आणि रक्ताभिसरण यावर फ्रिजच्या पाण्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले […]

Filed Under: Latest News

शाहरुख खानच्या बहिणीने आजपर्यंत का केलं नाही लग्न? कारण ऐकून बसेल धक्का

May 22, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडचा ‘किंग खान’ म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान आपल्या अभिनय, स्टाइल आणि स्टारडममुळे जगभर प्रसिद्ध आहे. मात्र, त्याच्या आयुष्यातील खरी ताकद त्याच्या कुटुंबात दडलेली आहे. विशेषतः त्याची मोठी बहीण शहनाज खान या नेहमीच प्रकाशझोतातून दूर राहूनही संपूर्ण खान कुटुंबाचा मजबूत आधारस्तंभ ठरल्या आहेत. 1960 मध्ये जन्मलेल्या शहनाज या शाहरुख खानपेक्षा सुमारे पाच ते सहा वर्षांनी […]

Filed Under: entertainment

‘भारत इनोव्हेट्स इन्व्हेस्टर शोकेस’चे बंगळुरू येथे आयोजन, २४ डीप-टेक स्टार्ट-अप्सचे सादरीकरण

May 22, 2026 by admin Leave a Comment

भारत सरकारचे शिक्षण मंत्रालयाच्यावतीने आणि इंडियन व्हेंचर अँड अल्टरनेट कॅपिटल असोसिएशन (IVCA) यांच्या सहकार्याने, १९ मे २०२६ रोजी बंगळुरूमध्ये ‘भारत इनोव्हेट्स इन्व्हेस्टर शोकेस’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या शोकेसमध्ये ‘भारत इनोव्हेट्स’ अंतर्गत निवडलेल्या २४ उच्च-क्षमता असलेल्या भारतीय डीप-टेक स्टार्ट-अप्सनी सहभाग घेतला होता. या स्टार्ट-अप्सची निवड आघाडीच्या गुंतवणूकदारांच्या समितीने केली होती. या कार्यक्रमात भारतातील अनेक […]

Filed Under: india

दूध वारंवार उतू जातंय? दुर्लक्ष केलं तर तिजोरी होऊ शकते रिकामी!

May 22, 2026 by admin Leave a Comment

Kitchen Vastu: घरात वारंवार दूध उतू जाऊन गॅसवर किंवा जमिनीवर सांडत असेल तर वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार ते केवळ निष्काळजीपणाचे लक्षण मानले जात नाही. अशा घटना मानसिक तणाव, आर्थिक नुकसान आणि चंद्रदोषाचे संकेत मानले जातात. त्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला दिला जातो. ज्योतिषशास्त्रात दुधाचा संबंध चंद्राशी मानला जातो. चंद्र हा मन, भावना आणि मानसिक […]

Filed Under: lifestyle

Defence Share: 9 महिन्यात 500 टक्क्यांची रॉकेट भरारी, शेअरचा नवीन रेकॉर्ड, आता आली मोठी अपडेट

May 22, 2026 by admin Leave a Comment

डिफेन्स कंपनी एमटीएआर टेक्नॉलॉजीजच्या शेअरने एक नवीन रेकॉर्ड केला आहे. एमटीएआर टेक्नॉलॉजीजचाय शेअर शुक्रवारी 6 टक्क्यांनी वधारला. हा शेअर 8,447.95 रुपयांवर पोहचला आहे. 3 दिवसात या शेअरमध्ये 24 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या 9 महिन्यात या शेअरने 500 टक्क्यांची उसळी घेतली. त्यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले. कंपनीचा शेअर गेल्या 52 आठवड्यातील निच्चांकी पातळी गाठल्यानंतर सर्वोच्च पातळीवर पोहचला […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 2122
  • Page 2123
  • Page 2124
  • Page 2125
  • Page 2126
  • Interim pages omitted …
  • Page 2153
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • शेतकऱ्यांनो सावध व्हा! दुष्काळाचं महासंकट घोंगावतंय, हवामानाच्या नव्या अंदाजाने चिंता वाढली
  • आमच्या आंतरवालीत रक्ताचा चिखल केला होता… जरांगे पाटील भावुक, आंदोलनस्थळी नेमकं काय घडलं?
  • Vidyananda Bapat : डीजेला विरोध करणारे पुण्यातील विद्यानंद बापट नेमके कोण? काम काय करतात? शिक्षण वाचून चकित व्हाल!
  • महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात अनुकंपा धोरण लागू , सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास वारसदारांना नोकरी
  • 2 September 2026 Horoscope : तुमचं आयुष्य बदलून जाणार, 2 सप्टेंबरला या राशींसोबत होणार चमत्कार!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in