आयपीएल स्पर्धेतून मुस्तफिझुर रहमान काढल्यानंतर बांग्लादेश क्रिकेट बोर्ड आणि सरकारने भारतात खेळणार नसल्याची भूमिका घेतली. यासाठी आयसीसीने वारंवार अल्टिमेटम दिला. स्पर्धेसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना बांग्लादेश क्रिकेट बोर्ड काही निर्णय घेत नव्हतं. सरकार देखील त्याच भूमिकेवर ठाम होतं. अखेर 22 जानेवारीला सरकारने भारतात खेळणार नाही ही भूमिका स्पष्ट केली. त्यानंत आयसीसीने बांगलादेशचा स्पर्धेतील पत्ता […]
ICC-BCB Controversy: आयसीसीकडून बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला दे धक्का! आडमुठी भूमिका आली अंगाशी
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक असताना बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला दणका बसला आहे. भारतात खेळणार नसल्याच्या भूमिकेनंतर स्पर्धेतूनच पत्ता कापला आहे. आता बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने देशाच्या क्रिकेटचं किती नुकसान केलं याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांनी स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला आयसीसी आणि बीसीसीआयसोबत वाकड्यात जाणं महागात पडलं […]
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर आधारित फिल्म, सीन शूट करताना ढसाढसा रडला अभिषेक बच्चन
बॉलिवूडमध्ये एक अत्यंत लोकप्रिय मल्टीस्टारर चित्रपट, ज्यामध्ये अनेक मोठमोठ्या कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. त्यापैकी एका कलाकारानेच चित्रपटाच्या कथेवर आक्षेप घेतला होता, कारण ती कथा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणजेच विवाहबाह्य संबंधावर आधारित होती. 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं नाव 'कभी अलविदा ना कहना' असं आहे. या चित्रपटात शाहरुख खान, राणी मुखर्जी, अभिषेक बच्चन, प्रिती झिंटा […]
सोनं-चांदी गुलाबी कागदातच का गुंडाळून देतात? 99% लोकांना नसेल माहीत, सोनारसुद्धा सांगणार नाही हे सीक्रेट
भारतामध्ये पिढ्यान्पिढ्या एक गोष्ट अगदी हमखास पाहायला मिळते. ती म्हणजे सोनं किंवा चांदी खरेदी करताना ते गुलाबी कागदात लपेटून देणं. लहान शहरांमधील पारंपरिक सोनार असोत किंवा मोठ्या ब्रँडेड ज्वेलरी शोरूम्स, ही परंपरा आजही तशीच सुरू आहे. बहुतांश ग्राहक याकडे केवळ सवय किंवा साधी पॅकिंग पद्धत म्हणून पाहतात. मात्र, या गुलाबी कागदामागे शास्त्र, मानसशास्त्र, सुरक्षितता आणि […]
जेवताना बोलणे म्हणजे सर्वात मोठी चूक, तुम्ही स्वत:लाच टाकताय संकटात; काय काळजी घ्यावी?
जेवण करताना अपण अनेकदा फार चुका करतो. सर्वात पहिली चूक म्हणजे आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण गडबडीत जेवण उरकतो. त्यामुळे अन्नपचबन होण्यास अडचणी निर्माण होतात. परंतु बहुसंख्य लोक जेवण करताना बडबड करण्याची फार मोठी चूक करतात. जेवताना बोलू नये असे सर्रास सांगितले जाते. परंतु आपण ते एकत नाही. त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. जेवण करताना […]
Smriti Mandhana: पाहताच ती बाला… काळ्या साडीत स्मृती मानधनाचा कहर, देशाला मिळाली नवी क्रश, Video पाहिला?
Smriti Mandhana Black Saree: महिला प्रिमियम लीगमध्ये विविध संघातील क्रिकेट खेळाडूंची जोरदार चर्चा सुरू आहे. यातील अनेक महिला खेळाडूंनी चौकार,षटकार लगावले आहेत. तर काही गोलंदाजांनी मोक्याच्यावेळी डाव पालटला आहे. त्यामुळे या सामन्यांमध्ये चुरस दिसून येत आहे. मैदान गाजवणाऱ्या या महिला खेळाडूंनी मैदानाबाहेर पण जलवा दाखवला आहे. या महिला खेळाडूंचा जलवा दिसून आला आहे. रॉयल चॅलेंजर्स […]