वास्तुशास्त्र हे तुमच्या घराशी संबंधित एक शास्त्र आहे, हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे. जर तुमचं घर हे वास्तुशास्त्रात सांगितलेल्या नियमानुसार नसेल तर तुम्हाला भविष्यात अनेक अडचणी येऊ शकतात, अशी मान्यता आहे. तसेच आपण आपल्या रोजच्या आयुष्यात देखील काही छोट्या-छोट्या चुका करत असतो, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. वास्तुदोषामुळे अचानक धनहानी, आरोग्याच्या समस्या, गृहकलह अशा […]
PAK vs SL Final : श्रीलंका फायनलसाठी सज्ज, पाकिस्तान विरुद्ध भिडणार, कोण ठरणार चॅम्पियन?
यजमान पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात पाकिस्तान टी 20i त्रिकोणी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेत 5 सामन्यांनंतर अंतिम फेरीसाठी 2 संघ निश्चित झाले. साखळी फेरीत प्रत्येक संघाला 4 सामने खेळण्याची संधी मिळाली. पाकिस्तानने सलग 3 सामने जिंकत अंतिम फेरीत धडक दिली. तर श्रीलंकेने 27 नोव्हेंबरला पाकिस्तानला पराभूत केलं. श्रीलंकेने यासह फायनलचं तिकीट मिळवलं. पाकिस्तानने […]
Almonds Vs Pista: बदाम वा पिस्ता थंडीत काय खाणे फायद्याचे ? पाहा सेवन करण्याची योग्य वेळ पद्धत
बदामला सुपरफूड म्हटले जाते. थंडीत बदाम खाण्याचे खूपच फायदे आहेत. बदाम शरीराला उष्णता देते आणि थंडीपासून वाचवते. तसेच मेंदू तल्लख होण्यास देखील बदाम फायदेशीर ठरतात. बदाम इम्युनिटी मजबूत करते. हाडे आणि स्नायूंना ताकद देते. त्वचेचा रुक्षपणा कमी करते. त्वचेला चमकदार बनवत. थंडीत सकाळी रिकाम्या पोटी रोज ४ ते ५ भिजवलेले बदाम खाल्ल्याने खूपच फायदा होतो. […]
Premanand Maharaj : कोणाच्या पाया पडणं चूक की बरोबर? पहा प्रेमानंद महाराज काय म्हणतात?
हिंदू धर्मामध्ये आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीच्या पाया पडून त्याचे आशीर्वाद घेतले जातात, आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीच्या पाया पडणं, त्यांचा आदर करणं यातून आपले संस्कार दिसून येतात. आपण आपल्या पेक्षा मोठ्या व्यक्तीच्या पाया का पडतो? तर तो आपल्यापेक्षा वयानं आणि अनुभवानं मोठा असतो, त्याने या जगात अनेक गोष्टी पाहीलेल्या असतात. त्याच्याकडे जे ज्ञान असतं त्याचा मान राखण्यासाठी आपण […]
Municipal Elections : एकाची महिलांवर टीका तर दुसऱ्याची कापून टाकण्याची भाषा… बेताल वक्तव्यानं महायुतीचे ‘हे’ 4 नेते वादात
नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महाराष्ट्रातील काही प्रमुख नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे सध्या राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या नेत्यांनी केलेल्या बेताल विधानांवरून टीका होत आहे. शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी प्रचारसभेत लक्ष्मी दर्शन या शब्दाचा वापर करून पैसे वाटपावर भाष्य केले. नंतर त्यांनी स्पष्टीकरण देताना लक्ष्मी म्हणजे आई-बहीण असे म्हटले, परंतु हे स्पष्टीकरणही वादाचे कारण ठरले. […]
स्वयंपाकघरात ठेवलेल्या या 4 गोष्टी मोठ्या समस्या आणतात आणि घराची समृद्धी हिरावून घेतात.
वास्तूशास्त्रात स्वयंपाकघराबाबत कितीतरी गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. कारण स्वयंपाकघरात केलेली छोटीशी चूक देखील मोठा वास्तुदोष निर्माण करू शकते. वास्तु तज्ज्ञांच्या मते स्वयंपाकघरातील चार अशा गोष्टी असतात ज्या शक्यतो स्वयंपाक घरात ठेवणे टाळावे. कारण त्या गोष्टी नकारात्मक ऊर्जा वाढवतात. ज्यामुळे गरिबी, तणाव आणि अडथळे येतात. म्हणून, त्यांना त्वरित ओळखणे आणि दूर करणे महत्वाचे आहे. या चार […]