आपण अशा काही छोट्या-छोट्या चुका करत असतो, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो, घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. घरात काही कारण नसताना कलह वाढणं, पैशांची तंगी अशी काही वास्तुदोषाची लक्षणं असू शकतात. त्यावर वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. दरम्यान आपल्यासोबत अनेकदा असं घडतं की आपण काही कामांसाठी कर्ज घेतो मात्र […]
विनायक चतुर्थीच्या रात्री करा ‘हे’ सोपे उपाय, बाप्पा उघडतील यशाचे सर्व दरवाजे
हिंदू धर्मात कोणत्याही कार्यक्रमाची सुरूवात करताना पहिले भगवान गणेशाची पूजा केली जाते. कारण त्यांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे आणि त्यांना भक्तावरील विघ्न दुर करणारे “विघ्नहर्ता” असेही म्हणतात, विनायक चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. कॅलेंडरनुसार 2025 मधील विनायक चतुर्थी 24 नोव्हेंबर 2025 रोजी मार्गशीर्ष महिन्यात सोमवार रोजी साजरी केली जाईल. असे […]
Chanakya Niti : व्यक्ती कितीही श्रीमंत असू द्या, पण या 5 कारणांमुळे होतो कंगाल, चाणक्य काय सांगतात?
आर्य चाणक्य हे एक विचारवंत, कुटनीती तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाच ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर तो म्हणजे पैसा, जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुमच्यासाठी या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नसते. त्यामुळे पैशांची बचत केली पाहिजे, पुढे ते असंही म्हणतात आपण पहातो की […]
Premanand Maharaj: सर्वकाही विकूनही मनुष्य एक गोष्ट खरेदी करु शकत नाही, काय म्हणाले प्रेमानंद महाराज ?
प्रेमानंद महाराज यांची प्रवचने आज वृदांवनच्या आश्रमापुरती मर्यादित न राहाता सर्व जगात प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोक त्यांची प्रवचने ऐकत असतात. प्रेमानंद महाराज म्हणतात इश्वराची प्राप्ती करण्याच एकमात्र मार्ग आहे त्याच्या नामस्मरणात दंग होऊन जाणे. प्रेमानंद महाराज सांगतात, 'जे लोक नामजप करतात ते ईश्वराच्या चरणात जातात, त्यांचा निश्चित उद्धार होतो. अलिकडेच प्रेमानंद महाराजांचा […]
Premanand Maharaj: सकाळी उशिरा झोपेतून उठल्यामुळे होतात हे तीन मोठे नुकसान, जाणून घ्या प्रेमानंद महाराज काय म्हणतात?
सकाळची वेळ ही खूप पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेनं भरलेली असते. हिंदू धर्मातील अनेक शास्त्रांमध्ये पुराणांमध्ये म्हटलं आहे, तसेच साधू , सतांनी देखील सांगितलं आहे की व्यक्तीने नेहमी सूर्योदयापूर्वीच झोपेतून उठलं पाहिजे. जो व्यक्ती सूर्योदयापूर्वी झोपेतून उठतो किंवा सूर्योदयाच्या वेळी झोपेतून उठतो आणि सूर्यदेवाला नमस्कार करतो, त्या व्यक्तीच्या आयुष्यात कधीच कोणत्या गोष्टीची कमी राहत नाही, असा […]
बेडरूममध्ये या गोष्टी ठेवणे टाळा, अन्यथा तुम्हाला या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
वास्तुशास्त्रानुसार घराबाबत अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात ज्यांच्या मदतीने आपण बरेच वास्तूदोष दूर करू शकतो. त्याचपद्धतीने फेंगशुईनुसार देखील घरात कोणत्या वस्तू ठेवाव्यात याबद्दल देखील सांगण्यात आलं आहे. बेडरूममध्ये फेंगशुईनुसार अशा अनेक वस्तू आहेत ज्या ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते त्यासाठी काय उपाय करावे आणि कोणत्या वस्तू बेडरुममध्ये ठेवणे टाळावे जेणेकरून अडचणी येणार नाहीत हे […]