आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला आता मोजून काही दिवस बाकी आहेत. या 10 व्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेचं भारत आणि श्रीलंकेत आयोजन करण्यात आलं आहे. स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. गतविजेता टीम इंडिया या स्पर्धेत ट्रॉफी कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. आतापर्यंत कोणत्याच संघाला […]
बॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या ‘क्रांतीज्योती विद्यालय’चा बजेट किती? कमाईचा आकडा तिप्पट
मराठी चित्रपटसृष्टीत क्वचितच असा एखादा चित्रपट येतो, जो केवळ पडद्यावर कथा सांगत नाही, तर प्रेक्षकांच्या मनात चळवळ उभी करतो. ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ हा चित्रपट सध्या नेमकं तेच करत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्याला आपलंसं केलं. कथेमधील प्रामाणिकपणा, शिक्षक-विद्यार्थ्यांमधील नातं आणि मराठी माध्यम शाळेचा आत्मसन्मान या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना थेट भिडल्या. राज्यभरातील अनेक शाळा आणि […]
देशाच्या राष्ट्रपतीलाही तो अधिकार नाही…शंकराचार्य पदवीमुळे मोठं वादळ पेटलं, अविमुक्तेश्वरानंद महाराजांना नोटीस आल्याने नवा वाद!
Shankaracharya Clash : प्रयागराजमध्ये सध्या एक वेगळेच प्रकरण चर्चेत आले आहे. येथे मौनी अमावस्येच्या दिवशी स्नान करण्यावरून ज्योतिष पीठ बद्रीनाथचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि प्रयागराजमधील माघ मेळा प्रशासन यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. माघ मेळा प्रशासनाने शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना स्नान करण्याच्या ठिकाणी पालखीतून जाण्यास मज्जाव केला. त्यानंतर आता शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी थेट आंदोलन […]
Chanakya Niti: श्रीमंत होण्यापूर्वी मिळतात हे मोठे संकेत, तुम्हालाही असंच जाणवतं का?
चाणक्यनीतीनुसार, ज्या व्यक्तीच्या आयुष्यात भरभराट येणार असेल. मोठी संपत्ती मिळणार असेल अथवा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात चांगलं काही होणार असेल. त्याकडे सुख, समृद्धी येणार असेल. पैसा येणार असेल तर त्याला काही संकेत मिळतात. विश्व त्याला अगोदरच त्यांचे संकेत देतो. आर्थिक समृद्धी येण्यापूर्वी काही थेट संकेत मिळतात. ज्या व्यक्तीच्या आयुष्य समृद्धीकडे वाटचाल करणार असते. त्याच्या मनात सर्वात […]
भारत पुढच्या आठवड्यात करणार सर्वात मोठा धमका, थेट अमेरिकेत जाणवणार हादरे, डोनाल्ड ट्रम्प यांना 440 व्होल्टचा झटका
अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, त्याचा मोठा फटका सध्या देशाला बसत आहे, अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफमुळे दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. मात्र अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफनंतर आता भारतानं आपला मोर्चा हा चीन आणि रशियाकडे वळवला आहे, अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफनंतर भारताची रशिया आणि चीनसोबत जवळीक वाढली असून, निर्यातीच्या प्रमाणामध्ये देखील लक्षणीय वाढ झाली आहे. […]
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीची दहावीची परीक्षा कधी? कोणत्या शाळेत घेतोय शिक्षण
Vaibhav Suryavanshi 10th Exam: टीम इंडियाचा उभरता स्टार, धडाकेबाज फलंदाज वैभव सूर्यवंशीचे नाव क्रिकेट जगतात धुमाकूळ घालत आहे. अवघ्या 14 वर्षांच्या वैभव विषयी जाणून घेण्यासाठी क्रिकेट जगत आतुर झालेलं असतं. कमी वयात त्याने क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड नावावर कोरले आहे. त्याने त्याची वेगळी छाप सोडली आहे. पण तो आता कोणत्या वर्गात शिक्षण घेत आहे हे अनेकांना […]