राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. छगन भुजबळ यांची आता ईडीकडून देखील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आधी एसीबीकडून छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला होता, त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती, त्यानंतर आता ईडीनेही भुजबळ […]
IND vs NZ : अभिषेकनंतर रिंकूचा तडाखा, 14 षटकार-238 धावा, टीम इंडियाचा धमाका, स्वत:चाच रेकॉर्ड ब्रेक
टीम इंडियाने न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20i मालिकेतील पहिल्या सामन्यात धमाका केला आहे. न्यूझीलंडने भारताला नागपुरातील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये टॉस जिंकून बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारताने या संधीचा पूर्णपणे फायदा घेत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर याचा निर्णय चुकीचा ठरवत पाहुण्या संघासमोर मोठं लक्ष्य ठेवलं. भारताने या सामन्यात आपलाच रेकॉर्ड ब्रेक […]
नॅशनल क्रश गिरीजा ओक 10 वर्षांपूर्वी कशी दिसायची? व्हायरल 2016 ट्रेंडमधील फोटो एकदा पहाच!
सोशल मीडियावर सतत काही ना काही ट्रेंड सुरूच असतात. सध्या इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होणारा ट्रेंड म्हणजे 2016 मधील फोटो पोस्ट करण्याचा. दहा वर्षांपूर्वी आपण कसे होतो, हे दाखवणारा हा ट्रेंड आहे. या ट्रेंडअंतर्गत अनेक सेलिब्रिटींनी आपले जुने फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 'व्हायरल 2016 ट्रेंड'मध्ये सहभागी होण्याचा मोह 'नॅशनल क्रश' गिरीजा ओकलाही अनावर झाला. […]
मोठी बातमी! रशियाचं भारताला मोठं गिफ्ट, पुतिन यांचा मोठा निर्णय, डोनाल्ड ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं
रशियाने भारताला सुपरजेट -100 आणि Il-114-300 या दोन प्रवासी विमानाची ऑफर दिली आहे. हे दोन्ही विमानं रशियानं स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केली आहेत. एवढंच नाही तर या विमानावर रशियानं तिरंगी ध्वजाची प्रतिकृती देखील तयार केली आहे. ही विमानं भारताच्या विमान उद्योगाला चालना देऊ शकतात, असं देखील रशियानं म्हटलं आहे. दरम्यान भारत अजूनही विमानाच्या बाबतीमध्ये […]
लग्नाची पत्रिका बनवताना ‘या’ वास्तूच्या नियमांचे पालन करा, वैवाहिक जीवन राहिल सुखकर….
सनातन धर्म ग्रंथांमध्ये 16 संस्कारांचा उल्लेख आहे. यामध्ये लग्नाचा समावेश आहे. लग्न हा आयुष्यातील सर्वात खास आणि महत्त्वाचा टप्पा मानला जातो. हेच कारण आहे की लग्नाचे निमंत्रण पत्र देखील खूप खास मानले जाते. हे केवळ निमंत्रण पत्र नाही, तर व्यक्तीच्या नवीन आयुष्याच्या प्रारंभाचा पहिला औपचारिक संदेश आहे. भारतीय विवाहसंस्थेत लग्नाआधी पत्रिका (कुंडली) पाहण्याची परंपरा अत्यंत […]
Mumbai High Court | हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवाप्रदूषणाच्या वाढत्या समस्येवर मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई आणि नवी मुंबई महापालिका आयुक्तांवर ताशेरे ओढले आहेत. नवी मुंबई पालिका आयुक्तांचा पगार थांबवण्यासह कोर्टाने त्यांना कामात निष्काळजीपणा का केला जात आहे, याबाबत चौकशी करण्याचा इशारा दिला आहे. मुंबई महापालिकेतील वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे, हे लक्षात घेऊन कोर्टाने आयुक्तांकडे तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाने […]