भारतीय टीमने न्यूीलंडविरुद्ध सलग दुसरा टी 20 सामना जिंकून सीरीजमध्ये 2-0 ने आघाडी घेतली आहे. रायपूरमध्ये दुसरा सामना झाला. टीम इंडियाने 209 धावांचं लक्ष्य अवघ्या 92 चेंडूत पार केलं. या विजयात भारतीय टीमकडून कॅप्टन सूर्यकुमार यादवने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 37 चेंडूत 82 धावा फटकावल्या. पण विजयाचा खरा पाया रचला तो ईशान किशनने. त्याने कठीण […]
Maharashtra Election News LIVE : सोलापुरात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र
सोलापुरात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या आहेत. बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही शिवसेनेची महाआघाडी. बीड मोक्क्यातील फरार आरोपी सनी उर्फ शनेश्वर आठवले याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. सोलापूर महापालिकेसाठी आज भाजपच्या गटनेत्याची आज निवड केली जाणार आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत गटनेता निवडीबाबत बैठक होणार आहे. मुंबई महापौर पदाची निवड […]
युजवेंद्र चहल याच्या आयुष्यात मोठं वादळ, म्हणाला, प्रत्येकजण हा तुमच्या..
भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. युजवेंद्र क्रिकेटच्या मैदानात कायमच धमाका करताना दिसतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून युजवेंद्र हा त्याच्या क्रिकेटपेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. 2025 मध्ये युजवेंद्र चहल याने धनश्री वर्मा हिच्यासोबत घटस्फोट घेतला. लग्नाला 4 वर्ष होताच ते विभक्त झाले. कोरोनाच्या काळात धनश्रीकडे डान्सचा क्लास युजवेंद्रने लावला आणि […]
‘या’ मुलांकाच्या मुलींच्या आयुष्यामध्ये असते दुख:, स्वभावानी असतात भरपूर भावनिक….
ज्योतिषाप्रमाणेच अंकशास्त्रही खूप विशेष आणि महत्त्वाचे मानले जाते. ज्योतिषशास्त्रात जन्माच्या दिवशी ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती पाहून कुंडली तयार केली जाते, ज्याद्वारे व्यक्तीचे भविष्य आणि स्वभाव सांगितले जाते. त्याचबरोबर अंकशास्त्रात जन्मतारखेच्या आधारे काढलेल्या मूलांकाच्या माध्यमातून हेच काम केले जाते. अंकशास्त्रात जन्मतारीख खूप खास मानली जाते. त्यापासून जो मूलांक मिळतो त्याला ग्रहस्वामी असतो. प्रत्येक मूलाचे स्वतःचे एक […]
BMC Mayor: मुंबई महापौर पदाची निवड लांबणीवर? दावेदारांचा मात्र हिरमोड,हे मोठं कारण आलं समोर
1589507,1589443,1589371,1589345 BMC Mayor Selection Delay :मुंबई महापालिका महापौर पदाची निवड लांबणीवर पडली आहे. महापौर पद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. नुकतीच याविषयीची सोडत निघाली. त्यानंतर महापौर पदी कुणाची वर्णी लागेल ही चर्चा रंगली असतानाच आता दावेदारांचा हिरमोड करणारी बातमी येऊन धडकली आहे. BMC Mayor Selection Delay : मुंबई महापौर पदासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग लावून […]
IND vs NZ: सूर्यकुमार यादवची ऐतिहासिक कामगिरी, बाबर आझमचा विक्रम मोडत ठोकलं खास शतक
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात प्रथम फलंदाजी टीम इंडियाने आक्रमक सुरुवात केली. या सामन्यात अभिषेक शर्माने आक्रमक सुरुवात केली. तर सूर्यकुमार यादवने या सामन्यात एक ऐतिहासिक कामगिरी केली. (Photo- BCCI Twitter) सूर्यकुमार यादवने नाणेफेकीचा कौल होताच शतक ठोकलं. हे शतक धावांचं नाही तर टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचं आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक […]