सनातन धर्मात आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक नियम आहेत. असे मानले जाते की या नियमांचे पालन केल्याने आपल्या घरात शांती राहते. याशिवाय, आपल्या कुंडलीतील ग्रहांचाही याचा खूप परिणाम होतो. जर नियमांचे पालन केले तर ग्रहांची स्थिती योग्य राहते तसेच त्यामुळे आपले जीवनही सुरळीत होते. तथापि, या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने आपल्या जीवनात अनेक समस्या उद्भवू शकतात. […]
मृत्यू फक्त एका सेकंदावर… नवरदेव कारमधून उतरून घोडागाडीत बसणार तोच… जे समोरच पाहिलं त्यामुळे नवरी बेशुद्ध
लग्नसोहळा हा प्रत्येक कुटुंबासाठी खूप खास असतो. सगळीकडे आनंदाचे वातावरण असते, ढोल ताशे वाजत असतात. अशातच आता उत्तर प्रदेशातून धक्कादायक घटना समोर आली आहे. बागपतमधील एका लग्नाची तयारी सुरु असताना असं काही घडलं की सागळीकडे दुखा:चे वातावरण पसरले. सरूरपूर गावात जिथे लग्नाचा उत्साह पहायला मिळत होता, फुलांनी सजवलेली गाडी दाराशी उभी होती. वऱ्हाडी ढोलताशांच्या तालावर […]
रोज रात्री लवंग खाऊन झोपल्यास काय होते? काहीच दिवसात जाणवतील ‘हे’ चमत्कारीक बदल
किचनमध्ये असणारे मसाले फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी नसतात तर आरोग्यासाठीही तेवढेच महत्त्वाचे असतात. असे अनेक मसाले आहेत ज्या अनेक आजारांसाठी रामबाण उपाय ठरतात. गरम मसाल्यांमधील एक म्हणजे लवंग. गरम मसाल्यातील लवंग बहुतांश खाद्यपदार्थांमध्ये वापरली जाते. लवंगमुळे जेवणाची चव वाढते आणि आरोग्यासही लाभ मिळतात. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी लवंग खाल्ल्यास शरीरामध्ये सकारात्मक बदल घडतात. अमेरिकेतील एका प्रसिद्ध […]
65 वर्षीय महिलेच्या मृतदेहावर केला बलात्कार, नंतर विवस्त्र होऊन…. हादरुन टाकणारी घटना
एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका इसामाने 65 वर्षीय महिलेच्या मृतदेहावर बलात्कार केला आहे. त्यानंतर त्याने जे काही केले ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. 16 नोव्हेंबरच्या सकाळी दिल्लीतील आदर्श नगर रेल्वे स्टेशनजवळ जीआरपी जवानाला झुडपांमध्ये रक्ताने माखलेला एका महिलेचा मृतदेह सापडला. कपडे फाटलेले होते, अवस्था पाहून स्पष्ट झालं […]
निर्भयासारखी अवस्था करेन, गुप्तांगात..; पतीच्या धमकीबद्दल सेलिना जेटलीचा धक्कादायक खुलासा
बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटलीने तिचा पती पीटर हागवर अत्यंत गंभीर आरोप करत खटला दाखल केला आहे. मारहाण, शारीरिक छळ, कौटुंबिक हिंसाचार, संपत्ती हडपणं यांसारखे आरोप सेलिनाने पीटरवर केले आहेत. सेलिनाने 2011 मध्ये पीटरशी लग्न केलं होतं. या दोघांना तीन मुलं आहेत. पतीच्या अत्याचारामुळे ऑस्ट्रेलियातील घर सोडून भारतात परतावं लागल्याचा खुलासा सेलिनाने तिच्या याचिकेत केला आहे. […]
काँग्रेसची सर्वात मोठी कारवाई, 7 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, कारण काय?
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने शानदार विजय मिळवला आहे. काँग्रेस आणि आरजेडीचा दारूण पराभव झाला आहे. या पराभवामुळे दोन्ही पक्षांतील अंतर्गत वाद आता समोर आला आहे. अशातच आता काँग्रेस पक्षाने मोठी कारवाई करत सात नेत्यांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते राजेश राठोड यांनी एक निवेदन जारी करत ही माहिती दिली आहे. कोणत्या नेत्यांना […]