• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

PAK vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी पाकिस्तान टीम जाहीर, बाबरचं कमबॅक- रिझवान आऊट

May 22, 2026 by admin Leave a Comment

बांगलादेशने मायदेशात नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत पाकिस्तान क्रिकेट टीमचा सुपडा साफ केला. बांगलादेशने पाकिस्तानला टेस्ट सीरिजमध्ये 2-0 ने लोळवलं. त्यानंतर आता पाकिस्तानचा मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतून कमबॅक करण्याचा प्रयत्न असणार आहे. पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात एकूण 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया या मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. यजमान पाकिस्तानने या […]

Filed Under: cricket

प्रसाद लाड यांना धमकी दिलीच नाही, त्या तरुणाचा मोठा दावा, थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

May 22, 2026 by admin Leave a Comment

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आपल्या विविध मागण्यांसाठी येत्या 30 मे पासून आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज भाजप नेते प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी प्रसाद लाड आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये महत्त्वाची चर्चा झाली. दरम्यान प्रसाद लाड हे आज मनोज […]

Filed Under: Latest News

PHOTOS : नाजूक साज अन् रुपेरी रुप, गौतमी पाटीलच्या नव्या फोटोंची तुफान चर्चा!

May 22, 2026 by admin Leave a Comment

नृत्यांगणा गौतमी पाटील ही नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तर तिची चांगलीच क्रेझ पाहायला मिळते. त्याच्या नृत्याचे राज्यातील लाखो चाहते मोठे चाहते आहेत. तिच्या कार्यक्रमांना हजारोंनी गर्दी असते. (फोटो क्रेडिट- गौतमी पाटीलचे इन्स्टाग्राम खाते.) दरम्यान, गौतमी पाटीलच्या नृत्याचे राज्यभर कार्यक्रम होत असतात. तिच्या कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. आता गौतमी फक्त नृत्याचे कार्यक्रमच करत नाही, तर […]

Filed Under: entertainment

NEET Paper Leak Case : शिवराज मोटेगावकर याला आणखी मोठा दणका, अनधिकृत बांधकामावर पडणार हातोडा ?

May 22, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपर फुटी प्रकरणात लातूर येथील आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर याला नुकतीच सीबीआयने अटक केली आहे. या प्रकरणात मोटेगावकर यांच्या मेडीकल कॉलेज किंवा शैक्षणिक संकुलासाठी लातूरच्या खोपेगाव शिवारात उभारलेली इमारत बांधकाम परवाना न घेता अनधिकृत उभारल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या प्रकरणात मोटेगावकर याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. […]

Filed Under: india

Chanakya Niti : या चार लोकांशी आयुष्यात कधीच मैत्री नको, पश्चताप कराल, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला

May 22, 2026 by admin Leave a Comment

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मैत्रीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात मैत्री इतकी सुंदर दुसरी कोणती गोष्ट असूच शकत नाही, जेव्हा तुमच्यावर कठीण वेळ असते, तेव्हा तुमचे नातेवाईक तुमची साथ सोडतात, परंतु जो खरा मित्र असतो, […]

Filed Under: lifestyle

एकवेळ लाडकी बहीण योजना बंद करा, पण… गुणरत्न सदावर्ते यांची थेट मागणी; लाड-जरांगे भेटीवरही हल्ला

May 22, 2026 by admin Leave a Comment

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. या भेटीवरून प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार टीका केली आहे. जरांगेंचे लाड करण्यात येत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला आहे. जरांगे, लाड आणि उदय सामंत यांच्यावर टीका करतानाच सदावर्ते यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवरही जोरदार भाष्य केलं आहे. आक्रमक होत सदावर्ते यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1851
  • Page 1852
  • Page 1853
  • Page 1854
  • Page 1855
  • Interim pages omitted …
  • Page 1886
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • VIDEO : 10 बाय 10 ची रुम, नोटांनी भरलेल्या 30 बॅगा, महिला भिकाऱ्याच्या घरात इतका पैसा मिळाला, आकडा ऐकून थक्क व्हाल
  • Govinda: गोविंदा-सुनीताचा आणखी एक मोठा निर्णय; वैवाहिक आयुष्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर
  • DMart च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, आता शॉपिंग करणाऱ्यांना मिळणार मोठा फायदा, या वस्तू होणार स्वस्त
  • मी आता जास्त काम करु शकत नाही, नितीन गडकरी यांचं मोठं विधान; नेमका अर्थ काय?
  • Vastu Shastra : कितीही कष्ट करा हातात पैसा टिकत नाही? मग तुमच्या घरात असू शकतात हे दोष

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in