• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

पैसे डबल-ट्रिपल करण्याचे 4 जादूई नियम, गुंतवणुकीचे हे सोपे गणित समजून घ्या, म्हातारपण आरामात जाईल

May 23, 2026 by admin Leave a Comment

आर्थिक नियोजन योग्य नसेल, तर वाढती महागाई तुमच्या पैशांचे मूल्य कधी अर्धे करेल हे समजणारही नाही. म्हणूनच, म्हातारपण सुखात घालवण्यासाठी आणि पैशांची बचत करण्यासाठी गुंतवणुकीचे चार सोपे नियम जाणून घेणे आवश्यक आहे. हे नियम तुमच्या भविष्यातील आर्थिक नियोजनाला एक योग्य आणि मजबूत दिशा देण्याचे काम करतील. प्रत्येकाने पैशाचे योग्य नियोजन करणे आणि त्यांना योग्य ठिकाणी […]

Filed Under: Latest News

अनुपम खेर यांचा मोठा खुलासा, थेट म्हणाले मला याची प्रचंड भीती..

May 23, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. त्यांनी तब्बल 500 चित्रपटात काम केले. नुकताच अनुपम खेर यांनी News18 India ला एका मुलाखत दिली. यावेळी त्यांनी म्हटले की, माझी स्पर्धा माझ्या वयाच्या अभिनेत्यांसोबतच नाहीये. माझी स्पर्धा कार्तिक आर्यन याच्यासारख्या अभिनेत्यांसोबत आहे. या मुलाखतीत अनुपम खेर यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे केले. […]

Filed Under: entertainment

पोर्टल आणि पेमेंटसंबंधी समस्यांमुळे विद्यार्थी त्रस्त, धर्मेंद्र प्रधान यांनी CBSE कडे मागितला अहवाल

May 23, 2026 by admin Leave a Comment

सीबीएसई (CBSE) च्या री-इव्हॅल्युएशन प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना आणि पालकांना आलेल्या तांत्रिक अडचणींवरून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. पोर्टल सतत क्रॅश होणे, सर्व्हर डाऊन जाणे, ऑनलाइन पेमेंट अडकणे आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण न होणे अशा समस्यांमुळे देशभरातील हजारो विद्यार्थी आणि पालक त्रस्त झाले. या संपूर्ण प्रकाराची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी […]

Filed Under: india

Feng Shui : धनाचा वर्षाव करणाऱ्या मूर्ती, आजच घरी आणा, आयुष्यच बदलून जाईल

May 23, 2026 by admin Leave a Comment

फेंग शुई हे एक चिनी वास्तुशास्त्र आहे. फेंग शुई नुसार आपल्या भोवती ज्या काही वस्तू असतात त्याचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव हा आपल्यावर पडत असतो, काही वस्तुंमुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तर काही वस्तुंमुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा तुमच्या आयुष्यात काही समस्या निर्माण […]

Filed Under: lifestyle

गल्ली ते दिल्ली… आख्खा देश होरपळणार, महाराष्ट्राच्या या भागासह अनेक राज्यांमध्ये सूर्य आग ओकणार

May 23, 2026 by admin Leave a Comment

देशाच्या हवामानात गेल्या काही दिवसांपासून बदल होत आहे. अशातच रविवारी देशातील विविध भागांमध्ये मिश्र हवामान जाणवणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 24 मे रोजी देशातील काही भागांमध्ये प्रचंड उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक त्रस्त होणार आहेत, तर काही ठिकाणी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत तापमान आणि पावसाचा असमतोल पॅटर्न अनेक […]

Filed Under: india

IPL 2026: आरसीबी विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील क्वॉलिफायर 1 सामना रद्द झाल्यास अंतिम फेरीत कोण?

May 23, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेतील साखळी फेरीचे मोजून दोन सामने शिल्लक आहेत. प्लेऑफचे सामने 26 मे पासून सुरू होणार आहेत. क्वॉलिफायर 1 सामना धर्मशाळा येथे होणार आहे. तर एलिमिनेटर आणि क्वॉलिफायर 2 सामना चंदीगड येथे होणार आहे. तर अंतिम फेरीचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यातून क्वॉलिफायर 1 फेरीसाठीचे दोन संघ ठरले आहेत. […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1841
  • Page 1842
  • Page 1843
  • Page 1844
  • Page 1845
  • Interim pages omitted …
  • Page 1894
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • एकाच हायवेवर वेगवेगळ्या ठिकाणी का असते ‘स्पीड लिमिट’? जाणून घ्या यामागचे रंजक गणित
  • टोयोटाची बाजारात मोठी घोषणा; ‘Urban Cruiser Hyryder’ चे शानदार ‘Aero Black Edition’ लाँच
  • ‘विनफास्ट’चा धमाका; कारनंतर आता भारतात आणणार जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर, डिझाईन पेटंट फायनल
  • Amravati : आरोग्यमंत्री आबिटकरांचा मृत बालकांच्या पालकांशी संवाद, समिती स्थापन करण्याची घोषणा
  • Salman Khan : ‘बंटवारा 1947’ पाहताच भाईजानने केला खास कॉल, काय म्हणाला सलमान खान ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in