उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात एक अजब आणि हैराण करणारा प्रकार घडला आहे. या घटनेने स्थानिक लोकही चक्रावले आहे. हा प्रकार शहरातील किल्लेवाली मशिदीच्या जवळ घडला आहे. येथे एका व्यापाऱ्याचे एक लाख रुपये ठेवलेली बॅग एका रस्त्यातील भटक्या कुत्रीने पळवली आहे. या घटनेनंतर व्यापाऱ्याने सीसीटीव्ही तपासले तेव्हा हा प्रकार त्यात दिसला आहे. या घटनेने संपूर्ण भागात […]
IMD Rain Alert : घराबाहेर पडू नका, देशाच्या या भागात थेट गारांच्या पावसाचा अलर्ट; हवामान विभागाच्या अंदाजाने चिंता वाढली
गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतासह देशभरातील विविध भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट सुरू असून नागरिक हैराण झाले आहेत. अशातच आता हवामान विभागाने (IMD) रविवारी दिलेल्या माहितीनुसार, पुढील सात दिवस उत्तर भारत आणि मध्य भारतात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, 29 मेपासून काही भागांमध्ये तापमानात घट होऊन नागरिकांना दिलासा मिळू शकतो. पश्चिम उत्तर प्रदेशात 29 […]
यशस्वी जयस्वाल 27 धावा करून बाद पण रोहित शर्माचा विक्रम मोडला, पहिल्या षटकात केली अशी कामगिरी
आयपीएल 2026 स्पर्धेच्या प्लेऑफच्या चौथ्या जागेसाठी तीन संघात चुरस आहे. राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स आणि केकेआर यांच्यात रस्सीखेंच आहे. पण राजस्थान रॉयल्सचा पराभव झाला तर पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्सला संधी मिळू शकते. त्यामुळे राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स सामन्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला आणि राजस्थानच्या वाटेला प्रथम […]
ते फक्त कव्हर पाहतात, प्रस्तावना वाचली असती तरी…संजय गायकवाड यांना अंबादास दानवेंनी डिवचलं!
छत्रपती संभाजीनगर : आमदार संजय गायकवाड गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या शिवाजी कोण होता? या पुस्तकावर आक्षेप घेतला होता. या पुस्तकात शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे, असा दावा केला होता. तसेच या पुस्तकाचे वितरण करणाऱ्या प्रशांत आंबी यांना शिवीगाळ केली होती. शिवीगाळ करण्याचे हे प्रकरण राज्यभरात […]
58 वर्षांपूर्वीचं गाणं, ज्याच्या शूटिंगवेळी गाणं ऐकून रडलेला हिरो, आजही गाणं ऐकताना रडतात प्रेक्षक
हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ म्हटलं की, कानावर सर्वप्रथम पडतात ती त्या काळातील अजरामर गाणी. आजच्या डिजिटल युगातही अनेक जुनी गाणी रसिकांच्या प्लेलिस्टमध्ये कायम आहेत. अशाच सदाबहार गीतांपैकी एक म्हणजे 1968 साली प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मचारी’ चित्रपटातील ‘दिल के झरोखे में तुझको बिठाकर…’ हे गाणं. हे गाणं ऐकल्यानंतर आजही अनेकांच्या डोळ्यांत नकळत अश्रू येतात. प्रेम, विरह आणि मनातील […]
घुसखोरांना हाकलण्यासाठी बंगालमध्ये सर्वात मोठा निर्णय, भाजपाचे सरकार येताच थेट आदेश जारी; आता होल्डिंग सेंटरमध्ये…
West Bengal Rohingya Problem : पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर झाल्यापासून अनेक बदल घडत आहेत. येथे भाजपाची सत्ता आली असून मुख्यमंत्रिपदी सुवेंदू अधिकारी विराजमान झाले आहेत. बंगालच्या विधानसभा निवडणुकीत बांगलादेशातील घुसखोर आणि रोहिंगे हा प्रचाराच्या अनेक मुद्द्यांपैकी एक होता. दरम्यान, आता सत्ताबदल झाल्यानंतर तेथील भाजपा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सुवेंदू अधिकारी सरकारने आता रोहिंगे आणि बांगलादेशी […]