रियान पराग याच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला पराभूत करुन आयपीएल 2026 स्पर्धेत प्लेऑफचं तिकीट मिळवलं आहे. राजस्थान प्लेऑफमध्ये पोहचणारी चौथी आणि शेवटची टीम ठरली आहे. या निमित्ताने प्लेऑफचं वेळापत्रक जाणून घेऊयात. (Photo Credit : Bcci) प्लेऑफमध्ये क्वालिफायर 1, एलिमिनेटर, क्वालिफायर 2 आणि फायनल असे 4 सामने होतात. प्लेऑफसाठी राजस्थानआधी गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि […]
मनाला सुकून देणारं गाणं, जे ऐकताच ओठ नकळत गुणगुणू लागतात, 54 वर्षांपासून प्रत्येक कपलचं आवडतं
हिंदी चित्रपटसृष्टीसाठी 70 चे दशक सुवर्णकाळ मानले जाते. त्या काळातील चित्रपटांमध्ये कथा, अभिनय आणि संगीत यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळत होता. विशेष म्हणजे त्या वेळच्या गाण्यांना केवळ मनोरंजनाचे साधन मानले जात नव्हते तर अनेकदा तीच गाणी चित्रपटाची खरी ओळख बनत होती. प्रेम, भावना आणि जीवनातील वास्तव यांना साध्या पण हृदयस्पर्शी शब्दांत व्यक्त करणाऱ्या त्या काळातील […]
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई, दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त; शस्त्रास्त्रे जप्त
जम्मू-काश्मीरमधून मोठी बातमी समोर आली आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील चंदोसा परिसरात सुरक्षा दलांनी मोठी दहशतवादविरोधी कारवाई करत दहशतवाद्यांचे गुप्त ठिकाण उद्ध्वस्त केले आहे. नीलसर कांडी भागात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही संयुक्त मोहीम राबवण्यात आली. या ऑपरेशनमध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांसह 52 राष्ट्रीय रायफल्स, CRPF ची 53 वी बटालियन आणि SSB ची 2 री बटालियन सहभागी झाली होती. […]
Vastushastra : सायंकाळच्या वेळी चुकूनही करू नका ही 5 कामं, आयुष्य उद्ध्वस्त होईल
हिंदू धर्मशास्त्रानुसार वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्व आहे. जर तुमच्या घराची रचना ही वस्तुशास्त्रात केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे असेल तर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होत नाही. परंतु अनेकदा असं देखील होतं की तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणे असते, परंतु तरी देखील तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. ज्याचा त्रास हा तुम्हाला तुमच्या दैनंदिन आयुष्यात होतो. कधी तुम्ही हा विचार केला […]
इराणशी करार अंतिम टप्प्यात…आम्हाला घाई नाही, पण वेळ आमच्यासोबत – डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी इराण करारावर एक मोठे विधान केले आहे. जोपर्यंत या कराराला मान्यता मिळून त्यावर स्वाक्षरी होत नाही, तोपर्यंत होर्मुझमधील नाकेबंदी सुरूच राहील. ट्रम्प पुढे म्हणाले की, वाटाघाटी योग्य दिशेने पुढे जात आहेत, परंतु कोणतीही घाई केली जाणार नाही, इराणला अण्वस्त्रे विकसित करण्याची परवानगी दिली जाणार नाही. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल साईट ट्रुथवर […]
सलाम नको नमस्ते वापरा, IPL च्या त्या स्लोगनवर भाजपा युवा मोर्चाचा आक्षेप; काय होणार?
मुंबईतील आयपीएल सामन्यांदरम्यान स्टेडियमच्या स्क्रीनवर झळकणाऱ्या सलाम मुंबई या स्लोगनवरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. भाजप युवा मोर्चाने या घोषणेवर आक्षेप घेत सलाम मुंबई ऐवजी नमस्ते मुंबई किंवा नमस्कार मुंबई असा वापर करण्याची मागणी केली आहे. मुंबई भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष दीपक सिंह यांनी यासंदर्भात मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे अधिकृत निवेदन दिले आहे. याबाबत सविस्तर […]