• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

रोजच्या आहारात काकडीचा समावेश का करावा? आरोग्य, पचन आणि सौंदर्यासाठी खास फायदे

May 25, 2026 by admin Leave a Comment

काकडी (Cucumber) ही एक सामान्य दिसणारी पण आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त अशी भाजी आहे. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी काकडीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे ही भाजी शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. ‘हायड्रझिंदगी’वरील एका अहवालानुसार काकडीमध्ये अनेक पोषक तत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे आढळतात, जी शरीराच्या विविध क्रियांना संतुलित ठेवतात. काकडीला केवळ सलाडमध्ये […]

Filed Under: Latest News

एकेकाळी माधुरी दीक्षितला दिलेली टक्कर, लग्नानंतर सोडली इंडस्ट्री; लोकप्रिय अभिनेत्रीची आता कामासाठी विनवणी

May 25, 2026 by admin Leave a Comment

नव्वदच्या दशकातील ‘दामिनी’ जिच्या केवळ आवाजाने संपूर्ण चित्रपटगृहात टाळ्यांचा कडकडाट व्हायचा, ती आता बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी प्रयत्न करत आहे. या अभिनेत्रीने तिच्या सौंदर्याने, दमदार अभिनयाने आणि अप्रतिम नृत्यकौशल्याने ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितलाही टक्क दिली होती. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून मिनाक्षी शेषाद्री आहे. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओद्वारे तिने कामाची […]

Filed Under: entertainment

‘सरकारला 1 लाख कोटींचा तोटा’, इंधन दरवाढीवर निर्मला सीतारामन यांचे मोठे विधान

May 25, 2026 by admin Leave a Comment

गेल्या 10 दिवसांमध्ये देशातील इंधनाच्या किमतीत चौथ्यांदा दरवाढ झाली आहे. सोमवारी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सर्वसामान्यांच्या बजेटवर आणि वाहतूक खर्चावर परिणाम झाला आहे. अशातच आता देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारानम यांनी जागतिक तणाव आणि उत्पादन शुल्कावर मोठे विधान केले आहे. सीतारामन यांनी नेमकं काय म्हटलं ते […]

Filed Under: india

Vastushastra : कितीही कष्ट केले तरी हातात पैसा टिकत नाही? मग या तीन चुका टाळाच, तिजोरी पैशांनी भरून जाईल

May 25, 2026 by admin Leave a Comment

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये केवळ तुमच्या घराची रचना कशी असावी? याबद्दलच माहिती देण्यात आलेली नाही, तर आपण आपल्या आयुष्यात अशा काही छोट्या-छोट्या चुका करत असतो, ज्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, जेव्हा एखाद्याच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यात अडचणी येण्यास सुरुवात होते, त्यामुळे घरात असलेल्या वास्तुदोषाचं निवारण करणं गरजेचं […]

Filed Under: lifestyle

तरुण वयातच किडनी स्टोनचा धोका वाढला, कारण वाचून चकितच व्हाल!

May 25, 2026 by admin Leave a Comment

किडनी स्टोन होण्याची समस्या आजकाल खूपच वाढली आहे. विशेष म्हणजे अगदी कमी वयात हा आजार होण्याचेही प्रमाण खूप वाढले आहे. दरम्यान, हा आजार होण्याचे प्रमाण का वाढलेले आहे, ते जाणून घेऊ या… आजकाल वीस ते चाळीस वर्षांच्या पुरुष आणि स्त्रियांमध्ये किडनीशी म्हणजेच मूत्रपिंडाशी निगडित आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. अगोदर किडनी स्टोन सारखे आजरे वृद्धांमध्ये […]

Filed Under: india

Cricket : टीम इंडियाकडून विजयानंतरही धावा करणं सुरुच, अंपायरनेही थांबवलं नाही, कारण काय?

May 25, 2026 by admin Leave a Comment

भारतात आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील साखळी फेरीनंतर क्रिकेट चाहत्यांना प्लेऑफचं वेध लागले आहेत. तर दुसऱ्या बाजूला वुमन्स टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर आहे. टीम इंडिया यजमान इंग्लंड वुमन्स विरुद्ध या दौऱ्यात टी 20i मालिका खेळणार आहे. या मालिकेत उभयसंघांमध्ये एकूण 3 सामन्यांचा थरार रंगणार आहे. त्यानंतर 12 जूनपासून आगामी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धा […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1818
  • Page 1819
  • Page 1820
  • Page 1821
  • Page 1822
  • Interim pages omitted …
  • Page 1906
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in