• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

Gold-Silver Rate : सोन्याचा पुन्हा चटका, सराफा बाजारात मोठी घडामोड, आज चांदी तर..

May 26, 2026 by admin Leave a Comment

Gold Silver Price Today, 26 May 2026 : एकीकडे इराण- अमेरिकेत शांतता चर्चेच्या गोष्टी चाललेल्या आहेत. मात्र युद्धविराम असूनही अमेरिकेने पलटी मारत होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील इराणच्या मिसाइल लॉन्च साइट्सवर आणि जहाजांवर हल्ला केला. यामुळे जगात पुन्हा अस्थिरतेच वातावरण असून युद्ध परत भडकणार की काय अशी शंका लोकांच्या मनात निर्माण होताना दिसत आहे. मध्य पूर्वेतील तणावामुळे जगभरातही […]

Filed Under: Latest News

रेणुका शहाणे यांनी वयाच्या 59 व्या वर्षी दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; मुलंही उपस्थित

May 26, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड इंडस्ट्रीतील आदर्श जोडप्यांपैकी एक असलेल्या अभिनेत्री रेणुका शहाणे आणि अभिनेते आशुतोष राणा यांनी दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. या दोघांनी त्यांच्या लग्नाचा 25 वा वाढदिवस अत्यंत खास अंदाजात साजरा केला आहे. रेणुका आणि आशुतोष यांनी पुन्हा एकदा एकमेकांच्या गळ्यात वरमाळा घातल्या आहेत. या लग्नात त्यांची मुलं आणि मित्रपरिवारसुद्धा उपस्थित होते. पूजा आणि पारंपरिक विधी पूर्ण […]

Filed Under: entertainment

LPG नियमांमध्ये मोठा बदल, आता PNG कनेक्शन घेतल्यावर… नवे अपडेट काय ?

May 26, 2026 by admin Leave a Comment

इंधनाचा तुटवडा,वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलचे, घरगुती गॅस, सगळ्यांचेच वाढलेले दर, यामुळे देशातील सर्वसामान्य जनता अक्षरश: त्रस्त झालीये, वैतागली आहे. वाढत्या महागाईचा खिशावर तर परिणाम होणार आहेच, पण बजेटही कोलमडणार आहे, त्यामुळे खर्चाचा ताळमेळ बसवायचा कसा, असा प्रश्न जनतेला पडला आहे. मात्र याच दरम्यान आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. घरगुती एलपीजी ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र […]

Filed Under: india

12 दिवसात खिसा किती कापला? डिझेल आणि पेट्रोलच्या भावात किती वाढ? पटापट चेक करा..

May 26, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिका युद्धात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. कालच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये 10 दिवसात चाैथ्यांना वाढ झाली. आजही मोठा दणका देत सीएनजीच्याही भावात मोठी वाढ झाली. प्रति किलो 2 रूपयांनी वाढ झाली. महागाईचे बॉम्ब सर्वसामान्य लोकांवर कोसळताना दिसत आहेत. गेल्या 12 दिवसांपासून लोकांच्या खिशातून अधिकचे पैसे जात आहेत. चार वेळेला […]

Filed Under: india

IPL 2026 : लोकांकडून फोनवरून शिव्या… आयपीएलमधील खेळाडूची बहीणही झाली ट्रोल, Video तून व्यक्त केला संताप

May 26, 2026 by admin Leave a Comment

Shreyas Iyer On Online Abuse : आयपीएल 2026 मध्ये पंजाब किंग्सचा संघ हा प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नाही. एखाद्या संघाच्या पराभवानंतर त्यातील एखळाडूमना टीका सहन करावी लागते, वेलप्रसंगी ते ट्रोलही होतात, पण हीच गोष्ट त्यांच्या कुटुंबियांना सहन करावी लागली तर ? असंच काहीस घडलं ते पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याच्या बहिणीबाबात. तिचा एका जुना […]

Filed Under: cricket

इंड्रस्ट्रीत बंदी घातल्यानंतर रणवीर सिंहची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला “मी जाणूनबुजून..”

May 26, 2026 by admin Leave a Comment

‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या दोन्ही चित्रपटांमुळे यशाच्या शिखरावर असलेल्या अभिनेता रणवीर सिंहला फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने (FWICE) मोठा झटका दिला आहे. रणवीरवर बॉलिवूड इंडस्ट्रीत बंदी घालण्याचे आदेश FWICE ने दिले आहेत. अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरच्या ‘डॉन 3’ या चित्रपटावरून सुरू असलेल्या वाद प्रकरणी हा निर्णय घेण्यात आला आहे. या […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1810
  • Page 1811
  • Page 1812
  • Page 1813
  • Page 1814
  • Interim pages omitted …
  • Page 1906
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in