• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

शरद पवारांच्या पक्षाला मोठा धक्का? माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? थेट विधान परिषदेचे तिकीट मिळण्याची शक्यता

May 26, 2026 by admin Leave a Comment

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. ते भाजपच्या तिकिटावर अहिल्यानगर विधानपरिषद निवडणूक लढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. तनपुरे यांनी जयंत पाटील यांचा प्रोफाइल फोटो ठेवून तसे संकेत दिले आहेत. याआधी तनपुरे यांनी राहुरी पोटनिवडणुकीतून भाजपसाठी माघार घेतली […]

Filed Under: Latest News

प्रत्येक ब्रेकअप झालेल्या मुलाच्या मोबाईलमध्ये ऐकाला मिळतं 48 वर्ष जुन गाणं, आजही या गाण्याचे लाखो चाहते

May 26, 2026 by admin Leave a Comment

जुन्या हिंदी चित्रपटांतील गाण्यांची जादू आजही रसिकांच्या मनावर कायम आहे. त्या काळातील गाणी ही केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नव्हती तर ती चित्रपट आणि कलाकारांची ओळख बनत असत. अनेक दशकांनंतरही ही गाणी आजही तितक्याच आवडीने ऐकली जातात. अशाच अजरामर गाण्यांपैकी एक म्हणजे 'ओ साथी रे'. 1978 साली प्रदर्शित झालेल्या 'मुकद्दर का सिकंदर' या चित्रपटातील हे गाणे आजही […]

Filed Under: entertainment

उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवणारे, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ फळाचे सेवन ठरते फायदेशीर

May 26, 2026 by admin Leave a Comment

उन्हाळा सुरू होताच बाजारात दिसणारे रसाळ, लालसर आवरणाचे लिची फळ केवळ चवीलाच नाही तर आरोग्यदृष्ट्याही महत्त्वाचे मानले जाते. भारतात आणि जगभरात लिचीला एक ‘सीझनल सुपरफ्रूट’ म्हणून ओळख मिळत आहे. त्याचा गोडसर, फुलांच्या सुगंधासारखा स्वाद लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आकर्षित करतो. चीनमध्ये हजारो वर्षांपासून याचा उपयोग आहार आणि पारंपरिक औषधोपचारात केला जातो. आज मात्र हे फळ केवळ […]

Filed Under: lifestyle

वारंवार मागणी करुनही भाजप अर्थ खाते देत नाही, सुनेत्रा पवार यांची नाराजी

May 26, 2026 by admin Leave a Comment

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना तीनच दिवसात उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली. त्यानंतर १३ दिवसांनी त्यांनी प्रत्यक्ष पदभार स्वीकारला होता. सुनेत्रा पवार यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष देखील झाल्या.महायुतीत भाजपाचा सहकारी असलेल्या अजितदादांच्या राष्ट्रवादीला मात्र डावलेले जात असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना वाटत आहे. कारण आज त्यांनी पक्षाच्या […]

Filed Under: india

RCB vs GT Qualifier 1 : आरसीबीची विक्रमी कामगिरी, गुजरातसमोर 255 धावांचं महाकाय आव्हान, कोण पोहचणार फायनलमध्ये?

May 26, 2026 by admin Leave a Comment

गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल 2026 स्पर्धेच्या (IPL 2026) क्वालिफायर 1 सामन्यात इतिहास घडवला आहे. आरसीबीने या निर्णायक आणि अतिशय महत्त्वाच्या सामन्यात रजत पाटीदार याच्या नेतृत्वात हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये गुजरात टायटन्ससमोर 255 धावांचं महाकाय आव्हान ठेवलं आहे. आरसीबीने रजत पाटीदार याने केलेल्या वादळी खेळीच्या जोरावर गुजरात विरुद्ध 5 विकेट्स गमावून 254 धावा केल्या. […]

Filed Under: cricket

बैठकीत खडाजंगी झाली? आमदार फुटणार? अखेर भुजबळांनी काय सांगितलं?

May 26, 2026 by admin Leave a Comment

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी माजी आमदारांची महत्वाची बैठक पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली देवगिरी बंगल्यावर आयोजित करण्यात आली होती. पक्षाचे विधानसभेचे आणि विधान परिषदेचे आमदार या बैठकीला हजर होते. मात्र, या बैठकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला त्यावरुन ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि तटकरे यांच्या खंडाजंगी झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1801
  • Page 1802
  • Page 1803
  • Page 1804
  • Page 1805
  • Interim pages omitted …
  • Page 1906
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe-Roshan Jacob : तुकाराम मुंढेंप्रमाणेच आपला धाक, वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण? जाणून घ्या या लेडी सिंघम बद्दल
  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in