भारताला दक्षिण आफ्रिकेकडून 0-2 अशा फरकाने व्हाईटवॉश स्वीकारावा लागला. दक्षिण आफ्रिकेने भारताला दोन्ही सामन्यांमध्ये एकतर्फी फरकाने पराभूत केलं. दक्षिण आफ्रिकेने यासह भारतात 25 वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी केली. भारताला या पराभवामुळे मोठा झटका लागला. भारताची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या रँकिगमध्ये घसरण झाली. टीम इंडिया या पराभवासह थेट पाचव्या स्थानी फेकली गेली. तर दक्षिण […]
Vastu Shastra : घरात चुकूनही लावू नका हे झाड, नाहीतर बरबाद झालाच म्हणून समजा, मिळतं भांडणाला आमंत्रण
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमचं घर कसं असावं? यासंबंधी चिकित्सा करण्यात आली आहे. तुमच्या घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा? देवघर कोणत्या दिशेला असावं? घराची दिशा कोणती असावी? अशा अनेक प्रश्नांवर वास्तुशास्त्रामध्ये मार्गदर्शन करण्यात आलं आहे. मात्र त्याचबरोबर घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास तो कसा दूर करायचा? यावर देखील अनेक उपाय हे वास्तुशास्त्रामध्ये […]
Suraj Chavan Marriage: सूरज चव्हाणचे लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? वाचा लग्नाविषयी
अगदी गरीब कुटुंबातून आलेला, हालाकीच्या परिस्थिती मोठा झालेला, डोक्यावर आई-वडीलांचा हात नसलेला, साध्यासरळ स्वभावाच्या सूरज चव्हाणला आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. टिकटॉकमुळे रातोरात स्टार झालेल्या सूरजने बिग बॉस मराठीचा सिझन पाच जिंकला आणि संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर केले. आता हाच सूरज लग्न बंधनात अडकणार आहे. पण हे सूरजचे लव्ह मॅरेज आहे की अरेंज […]
तुम्हीही रोज मोमोज खाताय? तर तुम्हाला होऊ शकतात ‘हे’ 4 गंभीर आजार
आजकाल प्रत्येकजण बाहेरील जंकफूड जास्त प्रमाणात सेवन करताना पाहिला मिळतय. तर अशातच सध्या संध्याकाळच्या वेळेस रस्त्याच्या कडेला अनेक फास्टफुडच्या गाड्या लागलेल्या असतात. त्यातील एक म्हणजे मोमोज. मोमोज हा इतका लोकप्रिय पदार्थ झाला आहे की रस्त्याच्या कडेला असलेल्या मोमोज स्टॉल्समधून येणाऱ्या वाफेने आणि मसालेदार सुगंधाने अनेक तरूण पिढी मोहित होत आहे. हा छोटा, स्वस्त आणि स्वादिष्ट […]
‘हा’ योग्य टोनर निवडा आणि चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिगमेंटेशनला करा बाय-बाय
बाजारात अनेक प्रकारचे फेस टोनर मिळतात पण काही असे टोनर आहेत ते केमिकलयुक्त असतात, ज्याच्या वापराने तुम्हाला लगेच फरक दिसतो मात्र काळांतराने मात्र त्वचेच्या समस्या निर्माण होऊ लागतात. त्यामुळे एकेकाळी लोकं फेस टोनर वापरणे टाळत असत कारण ते अल्कोहोल बेस्ड होते. परंतु आता हेच फेस टोनर लोकांच्या त्वचेची काळजी घेण्याच्या दिनचर्येचा अविभाज्य भाग बनले आहे. […]
आधारकार्ड जन्माचा पुरावा नाही?, महाराष्ट्र सरकारने काय घेतला निर्णय ?
उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र सरकारने जन्म प्रमाणपत्राबाबत ( Birth Certificate ) मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशच्या नियोजन विभागाने एक नोटीस जारी करुन आधारकार्डला आता जन्मदाखला म्हणून स्वीकारले जाणार नाही. त्याचा वापर केवळ ओळखपत्र म्हणूनच केला जाणार आहे. तर महाराष्ट्र सरकारने आधारकार्डाच्या आधारे तयार केलेले जन्माचे दाखले रद्द करण्याचा आदेश दिला आहे. उत्तर प्रदेशच्या नियोजन […]