• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

शिवसेना पक्ष आणि चिन्ह वादावर प्रकाश आंबेडकर यांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, ‘भाजपचाच राजकीय…’

August 20, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना पक्ष आणि चिन्ह वादाचं प्रकरणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. एकीकडे या प्रकरणात ठाकरेंच्या वकिलांनी शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केली आहे. परंतु चिन्ह गोठवल्यास भाजपचा फायदा होईल, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाच्या सुरू […]

Filed Under: Latest News

5 पैकी 3 आमदार फुटले म्हणजे पक्षच देऊन टाकणार का? कामतांचा बिनतोड सवाल

August 20, 2026 by admin Leave a Comment

सागर शिंदे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी आज शिवसेना पक्षावरील सुनावणीच्या वेळी अंतिम युक्तिवाद केला. आज शेवटच्या दिवशी कामत यांनी ठेवणीतील अस्त्र काढून थेट कोर्टालाच सवाल केला. आधी विधीमंडळ पक्षातील फूट आणि राजयकीय पक्षातील फूट यातील फरकावर जोर दिल्यानंतर एखाद्या पक्षाचे पाच आमदार आहेत. त्यातील तीन आमदार फुटले. तर त्या […]

Filed Under: india

पालीची शेपटी तुटल्यानंतरही का हलत राहते? कारण ऐकून व्हाल थक्क

August 20, 2026 by admin Leave a Comment

तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, पालीची शेपटी शरीरापासून वेगळी झाल्यानंतरही काही काळ हलत राहते. हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटते. शरीरापासून पूर्णपणे वेगळी झाल्यानंतर शेपटी नेमकी कशी काय हालचाल करू शकते असा प्रश्नही पडतो. यामागे पालीच्या शरीरातील एक विशेष नैसर्गिक संरक्षण यंत्रणा कारणीभूत असते. धोका जाणवल्यावर पाल आपला जीव वाचवण्यासाठी स्वतःची शेपटी शरीरापासून वेगळी करू शकते. […]

Filed Under: india

अंबाझरी तलावाचे पुनरुज्जीवन, पर्यटन आणि जलक्रीडा केंद्र म्हणून विकासाची फडणवीस यांची घोषणा

August 20, 2026 by admin Leave a Comment

  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच नागपूरमधील ऐतिहासिक अंबाझरी तलावाची पाहणी केली. एकेकाळी नागपूरचे वैभव मानला जाणारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत असलेला हा तलाव मध्यंतरीच्या काळात जलपर्णीमुळे पूर्णपणे झाकोळून गेला होता. त्यामुळे नागपूरकरांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती की हा तलाव कायमचा नामशेष होणार की काय. या गंभीर परिस्थितीत नागपूर महानगरपालिकेने उत्तम काम करत […]

Filed Under: Latest News

आमदारांना अपात्र करण्याचा आम्हाला अधिकार, सुप्रीम कोर्टाची ‘सर्वोच्च’ टिप्पणी; शिंदे गटाला मोठा हादरा

August 20, 2026 by admin Leave a Comment

पक्षांतर निर्णयावर अध्यक्ष अपयशी ठरल्यास कोर्ट त्यावर निर्णय घेऊ शकतं. पक्षांतर निर्णयावर सुप्रीम कोर्ट ननिर्णय घेऊ शकतं. तसेच आमदारांना सुप्रीम कोर्ट अपात्र ठरवू शकतं, असा जोरदार युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी आज सर्वोच्च न्यायालयात केला. त्यावर आम्हाला आमदार अपात्र करण्याचा अधिकार आहे, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. या सुनावणीतील सर्वोच्च न्यायालयाची ही […]

Filed Under: india

मराठा आरक्षणासाठी राजेंद्र दातेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस

August 20, 2026 by admin Leave a Comment

छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणासाठी राजेंद्र दाते यांनी सुरू केलेले उपोषण १२ व्या दिवशीही सुरू आहे. महसूल मंत्री बावनकुळे साहेबांसोबत व्हिडिओ कॉलद्वारे झालेल्या चर्चेत दातेंनी मराठा समाजाच्या महत्त्वपूर्ण मागण्या सादर केल्या. या मागण्यांमध्ये हैदराबाद गॅझेटियरचा उपयोग व त्याबाबत शासनाकडून स्पष्टीकरण, माधुरी पाटील खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन, तसेच गंगापूर तालुक्यातील काकासाहेब शिंदे व इतर 242 मराठा […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 176
  • Page 177
  • Page 178
  • Page 179
  • Page 180
  • Interim pages omitted …
  • Page 1974
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Rule Change : LPG ते विमानतळापर्यंत…! 1 सप्टेंबरपासून देशात होणार 5 मोठे बदल, काय काय महागणार?
  • सायबर अधिकाऱ्याने यावेळी घरातून उचललं पण.. समय रैनाच्या टोलेबाजीने मुख्यमंत्र्यांनाही हसू अनावर, Video नक्की पाहा
  • Ankit Baliyan: प्रसिद्ध गायकावर जिमबाहेर झाडल्या 20 गोळ्या; मृतदेह रस्त्यावर ठेवत कुटुंबीयांचा आक्रोश
  • Nepal Flood: नेपाळमध्ये निसर्ग कोपला, महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर जाहीर, ही माहिती तयार ठेवा
  • Sushmita Sen : वयाच्या 50 व्या वर्षी सुष्मिता सेन लग्नाच्या योजनेबद्दल स्पष्ट बोललीच, का आहे अविवाहित?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in