• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

बॉलिवूडमधला अभिनेता साकारणार लिंगपिसाट खरातची भूमिका, सिनेमाची स्टारकास्ट सर्वात मोठी

May 28, 2026 by admin Leave a Comment

लिंगपिसाट अशोक खरातच्या कारनाम्यांनी संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देश हादरून गेला आहे. संपर्कात आलेल्या असंख्य महिलांशी त्याने लैंगिक संबंध ठेवल्याचं उघड झालं आहे. त्याचे हे व्हिडीओही व्हायरल झाल्याने संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. या प्रकरणी खरात तुरुंगात असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या या प्रकरणाला खरात फाईल म्हणूनही संबोधलं जात […]

Filed Under: Latest News

Mahabharat : महाभारतात कुंती बनलेली ही 21 वर्षांची मुस्लिम अभिनेत्री आता कुठे आहे?

May 28, 2026 by admin Leave a Comment

वर्ष 2013 मध्ये स्टार प्लसवर पौराणिक शो 'महाभारत' सुरु झालं. एकूण 267 एपिसोड झालेल्या या शो मध्ये अनेक टॉप एक्टर्सनी एकत्र काम केलं होतं. 16 सप्टेंबर 2013 ते 16 ऑगस्ट 2014 पर्यंत ही सीरियल चालली. अभिनेत्री शफक नाजही या शो चा भाग होती. तिने कुंतीची भूमिका साकारलेली. मुस्लिम अभिनेत्री शफक नाज महाभारतात कुंतीचा रोल साकारत […]

Filed Under: entertainment

सिद्धरामय्या यांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा अखेर राजीनामा, कर्नाटकात आता डी के शिवकुमार पर्व!

May 28, 2026 by admin Leave a Comment

Karnataka CM Siddaramaiah Give Resignation : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत होत्या. सत्ताधारी काँग्रेसमध्ये सत्तेचे खांदेपालट होणार असे सांगितले जात होते. त्या दिशेने काँग्रेसने पाऊलही टाकले होते. असे असतानाच आता कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. आता सिद्धरामय्या यांची जागा काँग्रेसचेच नेते डी के शिवकुमार हे […]

Filed Under: india

भोर तालुक्यातील भाटघर धरणाची पाणी पातळी घटली, प्राचीन पांडवकालीन मंदिर पाण्याबाहेर

May 28, 2026 by admin Leave a Comment

पुण्याच्या भोर तालुक्यातील भाटघर धरणामध्ये 7 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा राहिला आहे. धरणाची पातळी वेगाने खाली गेल्यामुळे, वर्षभर पाण्यात लुप्त असणारे ऐतिहासिक 'कांबरेश्वर मंदिर' गेल्या आठ दिवसांपासून पाण्याबाहेर येऊ लागले आहे. वेळवंडी नदीवरील हे प्राचीन शिवमंदिर पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविक तसेच इतिहासप्रेमींची मोठी गर्दी होत आहे. सन १९२८ मध्ये इंग्रज सरकारने लॉइड डॅम (भाटघर धरण) झाले, […]

Filed Under: india

IPL 2026: यशस्वी जयस्वालने टीम बदलण्याची गरज? कोणी दिला राजस्थान सोडण्याचा सल्ला?

May 28, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेच्या क्वॉलिफायर 2 फेरीत राजस्थान रॉयल्सने धडक मारली आहे. एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादला पराभवाची धूळ चारली आणि पुढच्या फेरीचं तिकीट मिळवलं. आता अंतिम फेरीत जागा मिळवण्यासाठी क्वॉलिफायर 2 फेरीत गुजरात टायटन्सला पराभूत करणं आवश्यक आहे. असं असताना राजस्थान रॉयल्सचा स्टार ओपनर यशस्वी जयस्वाल चर्चेत आला आहे. कारण त्याला संघ बदलण्याचा सल्ला देण्यात आला […]

Filed Under: cricket

Mount Everest : ..म्हणून कुटुंबाने गिर्यारोहक अरुण कुमार यांचा मृतदेह माउंट एव्हरेस्टवरच सोडण्याचा घेतला निर्णय

May 28, 2026 by admin Leave a Comment

माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वोच्च शिखर आहे. हे शिखर सर करणं सोपं नाही. माउंट एव्हरेस्ट सर करणं प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं. अरुण कुमार तिवारी यांनी सुद्धा हेच स्वप्न पाहिलं होतं. अरुण कुमार तिवारी हे मूळचे हैदराबादचे आहेत. माउंट एव्हरेस्ट शिखरावरुन उतरत असताना त्यांना मृत्यूने गाठलं. माउंट एव्हरेस्टवर चढताना आणि उतरताना निसर्गाशी सामना असतो. मागच्या आठवड्यात अरुण […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1791
  • Page 1792
  • Page 1793
  • Page 1794
  • Page 1795
  • Interim pages omitted …
  • Page 1913
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Abhijeet Dipke: तू ये तर तुझा खेळ संपवून टाकतो आणि कायमचाच… अभिजीत दिपके यांना मिळाली धमकी
  • शाळेत हिजाब घालावा की घालू नये? कोर्टाचा मोठा निर्णय; थेट इस्लामचा उल्लेख
  • Shweta Tiwari: श्वेता तिवारीचं मुंबईतील आलिशान घर! ग्लास डोअर, सुंदर बाल्कनी अन् खास रीडिंग कॉर्नरने वेधलं लक्ष
  • अभिजीत दीपकेंच्या मनातील बेस्ट CM कोण? पटकन नाव सांगितलं, कारण देत म्हणाले…
  • धक्कादायक, धावत्या बसमध्ये महिलेच्या अंगावर लघुशंका करण्याचा किळसवाणा प्रकार, महाराष्ट्रातील घटना

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in