आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी निराशाजनक राहिली. या स्पर्धेत फक्त चार सामन्यात विजय मिळवण्यात यश आलं. यासह गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर समाधान मानावं लागलं. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्सचं सर्व गणितं चुकली असं म्हणावं लागेल. ऋषभ पंतच्या नेतृत्वात लखनौ सुपर जायंट्स संघाची हाराकिरी झाली. ऋषभ पंतने या स्पर्धेतील 14 सामन्यात 28.3 च्या सरासरीने 312 धावा […]
उन्हाळ्यात Private Partमध्ये संक्रमण का वाढते?
उन्हाळ्यात घाम, उष्णता आणि चिकटपणा जाणवतोच, पण त्यामुळे महिलांमध्ये योनिमार्गाच्या संसर्गाचा धोकाही वाढू शकतो. अनेक महिला ही समस्या सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करतात, परंतु वारंवार होणाऱ्या संसर्गामुळे भविष्यात गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यामुळे, त्याची कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय समजून घेणे महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात योनिमार्गातील संसर्ग वाढण्याची मुख्य कारणे म्हणजे आर्द्रता आणि घाम . जास्त […]
तू, मी अन् ‘देऊळ बंद 2’ म्हणत पत्नीची प्रवीण तरडेंसाठी भावनिक पोस्ट, शेअर केले न पाहिलेले फोटो
Deool Band 2 : मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2 – आता परीक्षा देवाची’ हा सिनेमा सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून बॉक्स ऑफिसवरही दमदार कामगिरी करताना दिसत आहे. अध्यात्म, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलाशक्ती आणि समाजातील वास्तववादी मुद्दे यांची प्रभावी मांडणी करणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तब्बल 11 वर्षांनंतर प्रदर्शित झालेल्या […]
उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते पाच राष्ट्रीय उपक्रमांचा शुभारंभ; ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या 45 वर्षांनिमित्त स्मारक टपाल तिकिटाचे अनावरण
बेंगळुरू, 29 मे 2026 : भारताचे माननीय उपराष्ट्रपती श्री सी.पी. राधाकृष्णन यांनी आज ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ इंटरनॅशनल सेंटरमध्ये युवा विकास, उद्योजकता, शाश्वत विकास, चेतना अध्ययन आणि शिक्षणाशी संबंधित पाच महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रमांचे शुभारंभ केले. संस्थेच्या मानवीय सेवेला 45 वर्षे पूर्ण होत असताना आणि गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित या विशेष […]
तुळजापुरात खुलेआम मटक्याचा बाजार!; सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल
तुळजापूर शहरात खुलेआम सुरू असलेल्या कथित मटका व्यवसायाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. तुळजापूर बसस्थानकाच्या मागील मुख्य रहदारीच्या परिसरात हा मटका बाजार सुरू असल्याचा दावा करण्यात येत असून संबंधित व्हिडिओमुळे पोलिसांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसस्थानकाच्या मागील भागात खुलेआम मटका सुरू असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. […]
ENGW vs INDW : महिला ब्रिगेडची जबरदस्त सुरुवात, इंग्लंडचा 38 धावांनी धुव्वा, 14 वर्षांआधीचा हिशोब चुकता
वुमन्स टीम इंडियाने इंग्लंड दौऱ्याची जबरदस्त अशी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने इंग्लंडचा पहिल्या टी 20i सामन्यात 38 धावांनी धु्व्वा उडवला आहे. टीम इंडियाने 189 धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला 20 ओव्हरमध्ये 8 आऊट 150 रन्सवर रोखलं. इंग्लंडसाठी एमी जोन्स हीने सर्वाधिक 67 धावा केल्या. त्याव्यतिरिक्त एकीलाही 20 हा आकडाही गाठता आला नाही. टीम इंडियाने या […]