• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

एकमेकांच्या मिठीत घेतला शेवटचा श्वास, दिल्लीच्या आगीत प्रेमाचा करुण अंत; सुन्न करणारी कहाणी

June 4, 2026 by admin Leave a Comment

Delhi Hotel Fire : राजधानी दिल्लीतील फ्लॉरिश हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीत एकूण 21 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत काही लोकांनी आगाने होरपळल्यामुळे जीव गमावला तर काही लोकांच्या नाकातोंडात धूर गेल्याने गुदरमून त्यांचा अंत झाला. या घटनेच्या हादरवून टाकणाऱ्या अनेक कहाण्या समोर येत आहेत. बचावकार्य करणाऱ्या लोकांनीदेखील या आगीच्या घटनेची भीषणता किती होती, याबाबत सांगितलं […]

Filed Under: Latest News

खाकी वर्दीतली अप्सरा, हिरोईनपेक्षा कित्येक पटीने सुंदर; पोलीस ऑफिसरच्या सौंदर्याची तुफान चर्चा!

June 4, 2026 by admin Leave a Comment

सोशल मीडिया हे असं माध्यम आहे, जिथं कधी कोण व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सोशल मीडियाने अनेकांना करोडपती बनवलं आहे. आजकाल शासकीय अधिकारीदेखील सोशल मीडियावर चर्चेत असतात. काही अधिकाऱ्यांचे तर सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. सध्या अशाच एका महिला पोलीस अधिकाऱ्याची देशभरात चर्चा होत आहे. या महिला अधिकाऱ्याचे सोशल मीडियावर हजारोंनी फॉलोअर्स आहेत. या […]

Filed Under: entertainment

मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, हा मोठा पक्ष आघाडीतून बाहेर पडणार?

June 4, 2026 by admin Leave a Comment

महिनाभरापूर्वीच तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली, या निवडणुकीत थलपती विजय यांना मोठं यश मिळालं होतं. थलपती विजय यांच्या टीव्हीकेला तामिळनाडूमध्ये सर्वाधिक 108 जागा मिळाल्या, मात्र तरी देखील ते बहुमतापासून दूर होते. त्यानंतर काँग्रेसने डीएमकेची साथ सोडत तामिळनाडूमध्ये थलपती विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा दिला. हा डीएमकेसाठी मोठा धक्का होता. थलपती विजय यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यानंतर इतर काही […]

Filed Under: india

Lifestyle: पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांचं आयुष्य जास्त का असतं? संशोधनातून समोर आली अशी माहिती

June 4, 2026 by admin Leave a Comment

पुरूषांच्या तुलनेत स्त्रिया जास्त आयुष्य जगतात याबाबत स्पष्ट अशी कारणं नाहीत. पण शास्त्रज्ञांनी काही सिद्धांत मांडून स्त्रियांचं आयुष्य जास्त असतं असं सांगितलं आहे. युक्तिवाद करताना पुरूष आणि स्त्रियांचा जैविक रचना भिन्न असते आणि हेच मुख्य कारण असू शकतं. इतकंच काय तर जीवनशैली, आहार आणि जोडीदार निवडीचे घटकही आयुर्मानात भूमिका बजावतात. यूकेमधील ऑक्सफर्ड इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन […]

Filed Under: india

रोज किती दूध पितो? रवी शास्त्रींच्या गुगलीवर वैभव सूर्यवंशीचा षटकार, उत्तर ऐकून हसू नाही आवरणार

June 4, 2026 by admin Leave a Comment

Vaibhav Suryavanshi on Ravi Shastri: IPL 2026 च्या अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीची टीम पोहचू शकली नाही. पण प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये सर्वांचे लक्ष वैभव सूर्यवंशीवर होते. राजस्थान रॉयल्स संघाच्या या 15 वर्षांच्या दमदार खेळाडूने अनेक रेकॉर्ड स्थापन केले. त्याने 5 पुरस्कार पटकावले. वैभवने आयपीएलच्या हंगामातील मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर, ऑरेंज कॅप, सुपर स्ट्राईकर ऑफ द सीझन, इर्मजिंग प्लेअर […]

Filed Under: cricket

भाजपाचा सर्वात श्रीमंत आणि गरीब मुख्यमंत्री कोण? नाव ऐकून तुम्हालाही बसेल मोठा धक्का

June 4, 2026 by admin Leave a Comment

राजकीय नेत्यांची संपत्ती हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. जेव्हा एखादा नेता निवडणूक लढवण्यासाठी आपला उमेदवारी अर्ज भरतो, त्यावेळी त्याने सादर केलेल्या आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रामधून तो नेमका किती संपत्तीचा मालक आहे, हे उघड होतं. असोशिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या एका रिपोर्टनुसार देशभरात भाजपचे जेवढे काही मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या संपत्तीमध्ये मोठी तफावत असल्यचं समोर आलं आहे. काही मुख्यमंत्र्यांकडे […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1737
  • Page 1738
  • Page 1739
  • Page 1740
  • Page 1741
  • Interim pages omitted …
  • Page 1942
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Khavdya Donger: ती मध्यरात्री शेतात जायची अन्… कुणालच्या आईबाबत मोठा खुलासा, बहिणीने सांगितलं माहित नसलेलं सत्य
  • महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप, तब्बल 15 लाख…
  • E20 Petrol संदर्भात सरकारचं मोठं पाऊल, सुरु केली खास तयारी, लोकांचं टेन्शन मिटणार की वाढणार?
  • Maharshtra News LIVE : शेतकरी चिंतेत पावसाने फिरवली पाठ..
  • बदलापूर-CSMT लोकलमध्ये दोन तरुणींमध्ये तुफान हाणामारी, सोशल मीडियावर Video Viral

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in