Realme Narzo 90x 5G आणि Realme Narzo 90 5G हे स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच झाले आहेत. हे स्मार्टफोन 7000mAh पॉवरफुल बॅटरीसह भारतीय बाजारात सादर करण्यात आले आहेत. Realme Narzo 90 मध्ये बायपास चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंग सारखे फीचर्स देखील आहेत. दोन्ही मॉडेल्समध्ये AI Eraser, AI Editor आणि AI Ultra Clarity सारखे फीचर्स देखील आहेत. 90x […]
स्ट्रेस, तणाव कसा दूर करण्यासाठी ध्यानाला सुरुवात कशी करावी? जाणून घ्या योग्य पद्धत
स्ट्रेसफुल लाईफस्टाईलमुळे तणाव आणि डिप्रेशनचा त्रास सुरू होतो. दिवसभर ऑफिसचे काम आणि घरातील जबाबदारी यामुळे अनेकांच्या मनात सतत चिंता असते. त्यामुळेही स्ट्रेस आणि डिप्रेशन येते. यामुळे मानसिक शांती नाहीसी होते. परंतु काही व्यायाम करून तुम्ही स्ट्रेसपासून आराम मिळवू शकता. तणाव आणि स्ट्रेसपासून दूर राहायचे असेल तरी ध्यान हा चांगला उपाय ठरतो. मेडिटेशन हा व्यायाम आणि […]
Redmi Note 15 5G स्मार्टफोन ‘या’ पॉवरफुल प्रोसेसरसह भारतात या दिवशी होणार लाँच, जाणून घ्या तारीख
रेडमी नोट 15 5 जी हा स्मार्टफोन काही जागतिक बाजारपेठांमध्ये Redmi Note 15 Pro+ 5G आणि Note 15 Pro 5G सोबत लाँच करण्यात आला आहे. आता कंपनी भारतातील ग्राहकांसाठी Redmi Note 15 5G लाँच करणार आहे. लाँच होण्यापूर्वी या आगामी रेडमी फोनचे फिचर्स हळूहळू कंफर्म केली जात आहेत. या आगामी रेडमी फोनसाठी अमेझॉनवर एक मायक्रोसाइट […]
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावानंतर दहा संघांची बांधणी पूर्ण, जाणून घ्या प्रत्येक संघ
आयपीएल 2026 मिनी लिलाव प्रक्रिया पार पडली आहे. या लिलाव प्रक्रियेत 77 खेळाडूंचं नशिब चमकलं आहे. ऑस्ट्रेलियाचा कॅमरून ग्रीन हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याच्यासाठी 25.20 कोटी रूपयांची बोली लागली. तर श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना हा दुसरा महागडा खेळाडू ठरला. त्याच्यासाठी केकेआरने 18 कोटींची बोली लावली. आयपीएलमधील सर्व 10 फ्रँचायझींनी प्रत्येकी 25 खेळाडूंचे त्यांचे […]
धुरंधरमधील रहमान डकैत कोणत्या धर्माला मानतो, देवाबद्दल बोलतानाचा जुना व्हिडीओ होतोय व्हायरल!
सध्या धुरंधर या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा आहे. या चित्रपटात अक्षय खन्नाने केलेली भूमिका सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. त्याने रहमान डकैत हे पात्र साकारले आहे. त्याने हे पात्र पडद्यावर अगदी जिवंत केले आहे. म्हणूनच आज सगळीकडे त्याची वाहवा होत आहे. अक्षय खन्ना हा कोणत्याही चौकटीत न बसणारा अभिनेता आहे. तो सोशल मीडियावर नाही. तो चित्रपटात […]
मुंबईसाठी शिंदे गट 125 जागांवर ठाम, भाजपा-शिवसेनेच्या जागावाटपाबाबत मोठी अपडेट; भाजपा काय निर्णय घेणार?
BMC Election : राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन राज्यात एकूण 29 महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. या सर्व महापालिकांमध्ये मुंबई महापालिकेचीही निवडणूक होणार आहे. येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होईल तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर केला जाईल. दरम्यान, मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी सत्ताधारी महायुतीने हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपा आणि शिवसेनेच्या शिंदे गटात […]