• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

IND A vs SL A : ऋतुराज गायकवाडने फक्त शतकच झळकवलं नाही, तर विराट कोहलीचा हा खास रेकॉर्डही मोडला

June 10, 2026 by admin Leave a Comment

श्रीलंका दौऱ्यावर भारतीय-अ संघाने तिरंगी वनडे मालिकेची सुरुवात विजयाने केली आहे. या विजयाचा नायक ठरला ऋतुराज गायकवाड. टीमचा उपकर्णधार असलेल्या ऋतुराजने शानदार शतक झळकावलं. या शतकासह तो लिस्ट-ए वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सरासरी असलेला फलंदाज बनला आहे. (Photo: PTI) दाम्बुला येथे श्रीलंका ए विरुद्ध हा सामना झाला. ऋतुराज गायकवाड 114 चेंडूत 101 धावांची दमदार इनिंग खेळला. […]

Filed Under: Latest News

Love Life : हैदराबादच्या महाराजांच्या नातीशी संजूबाबाचं दुसरं लग्न, तुरुंगात कशी सुरु झाली Love Story

June 10, 2026 by admin Leave a Comment

Love Life : अभिनेता संजय दत्त एकेकाळी त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत होता. आज संजूबाबा तिसरी बायको आणि दोन जुळ्या मुलांसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. पण अनेक महिलांसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. संजय याच्या पहिल्या पत्नीचं फार लवकर निधन झालं. पण दुसऱ्या पत्नीसोबत अभिनेत्याचा संसार फार काळ टिकला नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा […]

Filed Under: entertainment

बाईकचा तुफान वेग, मध्येच दोन दुचाकी एकमेकांवर धडकल्या; वर्ध्यात तिघांचा जागीच मृत्यू!

June 10, 2026 by admin Leave a Comment

वर्धा : जिल्ह्यातील पुलगाव-आर्वी रोडवर भीषण अपघात झाला आहे. दोन दुचाकींमध्ये झालेल्या या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही गाड्यांचा अक्षरश: चुरा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात भर दुपारी पुलगाव-आर्वी रोडवर विरुळ जवळ झाला आहे. रोडवरून दोन दुचाकी वेगात जात होत्या. या दोन्ही दुचाकी समोरासमोर आल्याने त्यांच्यात […]

Filed Under: india

लाँच होणार भन्नाट इलेक्ट्रीक कार,अवघ्या तीन मिनिटांत बॅटरी चार्ज, इतकी असणार रेंज

June 10, 2026 by admin Leave a Comment

भारतात इलेक्ट्रीक कारची लोकप्रियता वेगाने वाढत आहे. परंतू आजही अनेक लोकांना इलेक्ट्रीक कार विकत घेताना थोडा विचार करावा लागतो. अनेक लोकांना कारच्या चार्जिंग आणि रेंजची चिंता असते. अनेकदा लांबच्या प्रवासात चार्जिंग स्टेशन शोधणे कठीण असते. तसेच बॅटरी चार्ज करायला देखील प्रचंड वेळ लागतो. आता अशी इलेक्ट्रीक कार आली आहे ज्यात बॅटरी चार्ज होण्यासाठी वाट पाहावी […]

Filed Under: Latest News

Esha Deol : 12 वर्षांनी मोडला भरला संसार, इशा देओल म्हणाली – मी सिंगल नाही..

June 10, 2026 by admin Leave a Comment

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांची मोठी मुलगी इशा देओल ही देखील आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन बॉलिवूडमध्ये आली. तिचं करिअर फार यश्सवी ठरलं नाही, पण वैयक्तिक आयुष्यामुळे ती बरीच चर्चेत असते. भरत तख्तानी याच्याशी इशाने 2012 साली लग्न केलं, पण त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. 2024 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. मात्र नातं तुटल्यानतंरही […]

Filed Under: entertainment

मुंबईसह उपनगरात पावसाला सुरुवात, राज्याच्या या भागालाही पावसाने झोडपलं, नागरिकांची तारांबळ

June 10, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील अनेक भागात आज पावसाच्या सरी कोसळल्या. राजधानी मुंबई आणि उपनगरातही पावसाचे आगमन झाले आहे. घाटकोपर आणि विक्रोळीच्या दरम्यान पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे दुचाकीस्वारांची तारांबळ उडाली. रस्ते ओले चिंब झाले असून वाहने धीम्या गतीने धावत आहेत. या पावसामुळे उकाड्या पासून हैराण झालेल्या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1689
  • Page 1690
  • Page 1691
  • Page 1692
  • Page 1693
  • Interim pages omitted …
  • Page 1972
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in