• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

काँग्रेसच्या सत्तेत हजारो कोटींचा घोटाळा, राजधानी दिल्लीतून मोदींची काँग्रेसवर सडकून टीका!

June 10, 2026 by admin Leave a Comment

Narendra Modi Speech : पंतप्रधा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात एनडीएला सत्तेत येऊन आज 12 वर्षे पूर्ण झाली. मोदी यांच्या सत्तेला एकूण 4399 दिवस झाले आहेत. दरम्यान, एनडीए सरकारच्या या घोडदौडीच्या निमित्ताने राजधानी दिल्लीत एनडीएच्या घटकपक्षांची परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यात आला. या परिषदेत मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी […]

Filed Under: india

मोठी बातमी! धाड-धाड गोळीबाराने पुणे पुन्हा हादरलं, सहकारनगर भागात भीतीचे वातावरण

June 10, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात गोळीबाराच्या घटना समोर आल्या आहेत. अशातच आज रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सहकार नगर भागात गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेत एकजण जखमी झाला असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे पुणे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती […]

Filed Under: india

IND vs SL : 2 कसोटी-3 टी 20i;टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार! कधीपासून सुरुवात?

June 10, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाचं पुढील काही महिन्यात फार बिझी शेड्युल आहे. टीम इंडिया सातत्याने क्रिकेट सामने खेळणार आहे. टीम इंडिया मायदेशात 13 जूनपासून अफगाणिस्तान विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडिया आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध टी 20i मालिका खेळणार आहे. तर इंग्लंड विरुद्ध भारतीय संघाला टी 20i आणि वनडे सीरिज […]

Filed Under: cricket

महिलांसाठी खुशखबर! ‘या’ राज्यात आता बस प्रवास मोफत, सरकार खर्च करणार 800 कोटी

June 10, 2026 by admin Leave a Comment

महिला सक्षमीकरणासाठी केरळ सरकारने पाऊल उचलत ‘प्रियदर्शिनी’ मोफत बस योजना आणली आहे. या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना केएसआरटीसीच्या लोकल बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. शासकीय तिजोरीवर 800 कोटींचा भार टाकणाऱ्या या लोककल्याणकारी निर्णयाला केरळ मंत्रिमंडळाने अधिकृत मंजुरी दिली असून, यामुळे महिलांचा प्रवास अधिक सुकर होईल. केरळ सरकारने महिलांसाठी मोठी सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. […]

Filed Under: Latest News

गाणं असं की मोहम्मद रफीही थिरकलेले, धर्मेंद्र यांचा चित्रपट सुपरहिट अन् निर्मातेही मालामाल

June 10, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज गायक मोहम्मद रफी यांची गाणी आजही अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांच्या प्रत्येक गाण्यात अशी जादू असायची की त्यांच्यासोबत काम करण्याचं स्वप्न निर्माते-दिग्दर्शक पाहू लागले होते. त्यांच्या आवाजातील कोणतंही गाणं हिट व्हायचं. अशाच एका गाण्याच्या रेकॉर्डिंगदरम्यान मोहम्मद रफी यांना इतका आनंद झाला, ते स्वत:ला त्यावर थिरकण्यापासून रोखू शकले नव्हते. पुढे जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला, […]

Filed Under: entertainment

काही तरी भयंकर घडणार, ट्रम्प यांचा संयम सुटला, इराणला हादरवणारी धमकी, जगात मोठी खळबळ

June 10, 2026 by admin Leave a Comment

28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायलकडून इराणवर भीषण हल्ला करण्यात आला होता, त्यानंतर जगात एका मोठ्या युद्धाला सुरुवात झाली. इस्त्रायलने इराणवर हल्ला करताच अमेरिकेनं देखील या युद्धात उडी घेतली. अमेरिका आणि इस्त्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं. तर दुसरीकडे इराणने देखील आपल्या मिसाईल हल्ल्यांनी अमेरिका आणि इराणच्या नाकेनऊ आणले, अमेरिका आणि इस्त्रायलचं देखील या युद्धात […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1677
  • Page 1678
  • Page 1679
  • Page 1680
  • Page 1681
  • Interim pages omitted …
  • Page 1972
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in