• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

ट्रम्प यांना मोठा झटका, जर भारतीयांना देशाबाहेर काढलं तर अमेरिका एका क्षणात ठप्प होणार, त्या यादीने जगभरात मोठी खळबळ

June 11, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने अमेरिकेत असलेल्या भारतीय लोकांविरोधात कठोर भूमिका घेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाकडून अमेरिकेत सध्या काम करत असलेल्या भारतीय कर्मचाऱ्यांविरोधात आणि तेथील मुळचे अमेरिकेचे नसलेल्या रहिवाशांविरोधात कठोर पाऊलं उचलली जात आहेत. अमेरिकेत नोकरीसाठी गेलेल्या किंवा इतर कारणांसाठी आलेल्या परदेशी लोकांनी अमेरिका सोडावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याच सर्व पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प […]

Filed Under: india

या राज्यात निपाह व्हायरसचा रुग्ण सापडला, संपूर्ण राज्यात हायअलर्ट

June 11, 2026 by admin Leave a Comment

केरळात या वर्षातील निपाह व्हायरसची पहिली केस सापडली आहे. याची माहिती गुरुवारी समोर आली आहे. हा रुग्ण ४३ वर्षांचा असून तो कोझिकोड येथील रहाणारा आहे. राज्य सरकारने या प्रकरणातील रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर संपूर्ण राज्यात हायअलर्ट देण्यात आला आहे. केरळ राज्यात आठ वर्षातील हे सहावे संक्रमण आहे. या संशयित रुग्णाला हलका ताप आल्यानंतर त्याला खाजगी हॉस्पिटल […]

Filed Under: lifestyle

क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी, श्रीलंका दौऱ्यात ज्युनिअर टीम इंडिया खेळणार 5 सामने, पाहा वेळापत्रक

June 11, 2026 by admin Leave a Comment

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आता टीम इंडियाचं भविष्य घडवण्यासाठी युवा संघावर लक्ष केंद्रीत करून आहे. ज्युनियर क्रिकेट निवड समितीने श्रीलंका दौऱ्यासाठी अंडर 19 संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघाचा दौरा 4 जुलैपासून सुरू होणार आहे. 4 जुलै त 23 जुलै दरम्यानचं वेळापत्रक समोर आलं आहे. वनडे मालिका स्पर्धा हंबनटोटामध्ये होणार असून त्यात तीन वनडे खेळले […]

Filed Under: india

U19 : टीम इंडियाची घोषणा, रोहित-इशानसह राहुल द्रविडच्या मुलाची निवड, पहिला सामना कधी?

June 11, 2026 by admin Leave a Comment

भारतीय क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआय निवड समितीने श्रीलंका दौऱ्यासाठी 19 वर्षांखालील भारतीय संघाची घोषणा केली आहे. अंडर 19 टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यात 3 एकदिवसीय आणि 2 मल्टी डे सामने खेळणार आहे. श्रीलंका दौऱ्याची सुरुवात 4 जुलैपासून एकदिवसीय मालिकेने होणार आहे. यशवर्धन सिंह चौहान भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तसेच […]

Filed Under: cricket

Chandra Mangal Yog: मेष राशीत चंद्र-मंगळ योग, या 4 राशींचं पालटणार नशीब

June 11, 2026 by admin Leave a Comment

Chandra-Mangal Yog in Aries 2026: वैदिक ज्योतिष शास्त्रात ग्रहांच्या युतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचा थेट परिणाम थेट व्यक्तींच्या जीवनावर पडतो. पंचांगानुसार, 11 जूनच्या सकाळी 8 वाजून 16 मिनिटांपासून 13 जून सकाळी 9 वाजून 25 मिनिटांपर्यंत मेष राशीत चंद्र आणि मंगळ युती होत आहे. त्याला चंद्र-मंगळ योग म्हणतात. तो अत्यंत शुभ आणि धनलाभ देणारा मानल्या जातो. […]

Filed Under: Latest News

माधुरी दीक्षितच्या सिनेमाचा पाकिस्तानमध्ये धुमाकूळ, थेट नंबर १ला होतोय ट्रेंड

June 11, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड चित्रपटांची क्रेझ ही जगभरात पाहायला मिळते. अनेकदा तर भारताचा सर्वात मोठा शत्रू आणि सीमेकडील देशामध्ये तर बॉलिवूड सिनेमांची प्रचंड लोकप्रियता पाहायला मिळते. पाकिस्तानमध्ये आज, म्हणजे ११ जून रोजी नेटफ्लिक्सवरील काही सिनेमे ट्रेंड होत असल्याची माहिती समोर आली आहे. नेटफ्लिक्सच्या अधिकृत साइटवर ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पाकिस्तान टॉप १० मध्ये पहिल्या चार क्रमांकावर […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1668
  • Page 1669
  • Page 1670
  • Page 1671
  • Page 1672
  • Interim pages omitted …
  • Page 1972
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Sugar Rate: मला साखर खूप महाग व्हावी असे वाटते… भाजपच्या मंत्र्याचे साखरेच्या किमतींवर वादग्रस्त विधान
  • Horoscope Today 27th August 2026 : या राशींचे नशीब आज घेणार मोठी कलाटणी, ग्रह-ताऱ्यांची साथ कोणाला ? वाचा 12 राशींचं आजचं भविष्य
  • खळबळजनक! कल्याणमध्ये 4 अल्पवयीन मुलींना बळजबरीने घरात डांबून ठेवलं; पीडितेच्या आई सर्वत्र शोधाशोध, अखेर तरुणीने…
  • Jayant Patil: पक्ष बदलाच्या चर्चा अन् भर सभेत जयंत पाटील यांचे बेधडक उत्तर, म्हणाले…
  • Dharashiv Politics : ओमराजे निंबाळकरांनी पक्ष बदलताच गेम फिरला, धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नगरसेवक फुटले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in