• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

Sanchita Ugale: त्या व्यक्तीमुळे संचिता उगलेने संपवले जीवन? सहाय्यक अभिनेत्याचा खळबळजनक खुलासा

June 15, 2026 by admin Leave a Comment

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री संचिता उगलेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. तिने वयाच्या 30व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. संचिताच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्ती केली जात आहे. आता संचितासोबत काम केलेल्या अभिनेत्याने तिच्या आत्महत्येविषयी मोठा खुलासा केला आहे. संचिताचा सहाय्यक अभिनेता उज्जवल शर्मासोबतच तिचे अफेअर असल्याचे बोलले जात होते. मात्र, अभिनेत्याने यावर प्रतिक्रिया देत […]

Filed Under: entertainment

सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहिल्याबद्दल स्लोव्हाकियाच्या पंतप्रधानांकडून PM मोदींचे अभिनंदन

June 15, 2026 by admin Leave a Comment

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या स्लोव्हाकियाच्या दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान मोदी यांनी स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यासोबत प्रतिनिधी स्तरावरील चर्चा केली. ही एखाद्या भारतीय पंतप्रधानांची स्लोव्हाकियाला दिलेली ही पहिलीच अधिकृत भेट ठरली आहे. ब्रातिस्लावा येथे सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान फिको यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले. फिको म्हणाले की, ‘माननीय पंतप्रधान, भारताचे सर्वाधिक काळ […]

Filed Under: india

फुलांवर जीवापाड प्रेम, समुद्राची विशेष ओढ; संचिता उगलेच्या सोशल मीडियावरून समोर आल्या खास आठवणी

June 15, 2026 by admin Leave a Comment

लोकप्रिय अभिनेत्री संचिता उगलेच्या निधनाच्या वृत्ताने मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. छोट्या पडद्यावरील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या संचिताने अल्पावधीतच विशेष लोकप्रियता मिळवली होती. तिच्या अकाली निधनामुळे चाहते आणि सहकलाकार हळहळ व्यक्त करत असताना, तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून तिच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळाच पैलू समोर आला आहे. संचिता उगले सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. तिचे […]

Filed Under: india

Women’s T20 World Cup 2026:17 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली, विजयासह या खेळाडूने केली अशी कामगिरी

June 15, 2026 by admin Leave a Comment

क्रिकेट विश्वात विक्रम रचणं आणि मोडणं काही नवीन नाही. पण काही खेळाडू या विक्रमांपासून वंचित असून प्रतीक्षा करत असतात. वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात हे चित्र पाहायला मिळालं. या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावलेल्या खेळाडूने 17 वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आणली आहे. (Photo: PTI) वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या […]

Filed Under: cricket

ठाकरे गटाचे खासदार शिंदेंच्या संपर्कात? ठाकरेंच्या बैठकीला उपस्थित असलेला खासदार माध्यमांसमोर, म्हणाला उद्या मीही दिल्लीला…

June 15, 2026 by admin Leave a Comment

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना ठाकरे गटाचे काही खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संर्पकात आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार हे लवकरच नवा गट स्थापन करण्याची शक्यता आहे. रविवारी उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांची बैठक बोलावली होती. उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावल्यापासूनच ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली होती. उद्धव ठाकरे […]

Filed Under: Latest News

अभिनेता रणवीर सिंह याने खरेदी केली महागडी स्पोर्ट्स कार, किंमत ऐकून बसेल धक्का

June 15, 2026 by admin Leave a Comment

धुरंदर चित्रपटाच्या कमाईने सारे विक्रम मोडले असतानाच अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) गेल्या काही दिवसांपासून लाईमलाईटमध्ये आहे. धुरंधर चित्रपटाच्या दोन्ही भागांनी मिळून जगभरात 3,200 कोटी रुपयांची कमाई केली आहे. धुरंदरच्या सक्सेसला सरावलेल्या रणवीर सिंह याचा ‘डॉन 3’ चित्रपटाच्या करारभंग वादाने पुन्हा तो चर्चेत आला आहे. या सर्व गोंधळात त्याच्या घरी लहानग्या पाहुण्याचे स्वागत झाले आहे. […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1648
  • Page 1649
  • Page 1650
  • Page 1651
  • Page 1652
  • Interim pages omitted …
  • Page 2009
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Ritu Tawde : त्या बाईच्या हातात बाळ होतं, रिक्षा मिळत नव्हती, त्यावेळी रितू तावडेंनी..सतत टोकाची टीका झेलणाऱ्या मुंबईच्या महापौरांचं कौतुकास्पद काम
  • Raksha Bandhan: फडणवीसांपासून राज ठाकरेंपर्यंत… राजकीय नेत्यांनी असा साजरा केला रक्षाबंधन; पाहा खास क्षण
  • Raksha Bandhan: दाऊदला राखी बांधणारी बॉलिवूड अभिनेत्री कोण? आदित्य पांचोलीच्या वक्तव्याने नेटकरीही चकीत
  • जरांगेंचा अल्टिमेटम आज संपणार… अंतरवलीत घडामोडींना वेग; आता थेट…
  • मोठी बातमी! ओमराजेंच्याच भावाचा ओमराजेंवर गंभीर आरोप; थेट म्हणाले त्यांनी… नेमकं प्रकरण काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in