मागच्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात ऑपरेशन टायगरची चर्चा होती. हे ऑपरेशन टायगर खरचं होणार की नुसती हूल दिली जातेय या बद्दल ठाम अंदाज बांधता येत नव्हता. कारण लोकसभेत भाजपकडे स्वत:च्या बळावर 272 हा बहुमताचा आकडा नसला, तरी एनडीए राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे पूर्ण बहुमत आहे. केंद्रातल्या मोदी सरकारला कुठलाही धोका नाहीय. त्यामुळे ऑपरेशन टायगर होणारच या […]
देवेंद्र फडणवीस यांना रोखण्यासाठी मोठी खेळी, थेट भस्मासूर.. सुषमा अंधारे यांचा खळबळजनक दावा..
शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार वेगळा गट निर्माण करत आहेत. हे सर्व खासदार दिल्लीत आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट एकनाथ शिंदे यांनी काल रात्री उशिरा राजस्थानमध्ये घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदे ठाकरेंच्या खासदारांसोबत बैठक घेणार आहेत. त्यानंतर सर्वजण मिळून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देतील. दिल्लीमध्ये प्रचंड घडामोडी घडताना दिसत आहेत. हे खासदार […]
Shivsena Crisis | भाऊसाहेब वाकचौरे दिल्लीतील निवासस्थानी नसल्याची माहिती; नेमकं घडतंय काय?
राज्याच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा चांगलीच रंगली असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील काही खासदार दिल्लीत दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटातील काही खासदार सध्या दिल्लीत असून, त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे देखील दिल्ली दौऱ्यावर असल्याने […]
Sanchita Ugale Death : संचिता उगळेचे खासगी चॅट्स लीक, 2 दिवसात नेमकं काय – काय घडलं?
Sanchita Ugale Death : अभिनेत्री संचिता उगळे हिने फार कमी वयात कायमचा निरोप घेतला… संचिता डिप्रेशनमध्ये होती. तिचे एका डॉक्टरकडे उपचार देखील सुरु होते. आता तिच्या निधनानंतर अनेक आरोप होत आहेत. संचिता हिच्या मित्रांनी आणि कुटुंबियांनी इंडस्ट्रीच्या दबावामुळे तिने स्वतःचं आयुष्य संपवलं आहे… असे आरोप केले आहेत. तर अनेकांचं असं देखील म्हणणं आहे की, तिला […]
मोठी घडामोड! ऑपरेशन टायगर यशस्वी होणार? ठाकरे गटातील 6 खासदार बंडाच्या तयारीत, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्री दिल्लीत दाखल!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, ठाकरे गटातील काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत महत्त्वाच्या हालचाली सुरू असून, आजच काही मोठे राजकीय निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटातील काही खासदार सध्या दिल्लीत […]
Shivsena: वाऱ्यासोबत उडणारी पाने खूप असतात, पण इतिहास मात्र… शिवसेना फुटीवर या नेत्याची पोस्ट व्हायरल… कुणाला हाणला सणसणीत टोला?
Operation Tiger Shivsena Uddhav Thackeray Eknath Shinde: उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन गोरेगावच्या नेस्को सेंटर येथे 19 जून रोजी होणार आहे. त्यात एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे सेनेच्या 6 खासदारांचा पक्ष प्रवेश करून घेतली, अशी माहिती समोर येत आहे. तर उद्धव सेनेला ऐन वर्धापन दिनाच्या अगोदरच हा मोठा […]