Bhausaheb Wakchaure : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील 9 पैकी 6 खासदारांनी बंड केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या बंडखोर खासदारांनी आपला वेगळा गट स्थापन केला आहे. लवकरच हे खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षात विलीन होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर नाराज होऊन या खासदारांनी तसा निर्णय घेतल्याचा दावा केला जातोय. दरम्यान, खासदारांच्या बंडानंतर […]
गोविंदा-करिश्माचं तुफान रोमॅटिंक गाणं, पण एक चूक आजही प्रेक्षकांना कळाली नाही, 29 वर्षांपासून तेवढंच प्रसिद्ध
90च्या दशकात बॉलिवूडमध्ये काही मोजक्याच जोड्या होत्या ज्या बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालत होत्या. यामध्ये अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जोडीचा देखील समावेश आहे. दोघांनी एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी अनेक हिट सिनेमे दिले त्यासोबतच त्यांची गाणीही प्रेक्षकांना खूप आवडली. आजही लोकांच्या फेव्हरेट प्लेलिस्टचा ते भाग आहेत. दोघांच्या एका अशाच मजेदार रोमँटिक […]
आता थेट राष्ट्रीय पक्षाला खिंडार? थेट 25 खासदार फुटणार, देशभरात खळबळ; ममतादीदी, उद्धव ठाकरेनंतर कुणाचा नंबर?
देशाच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या राजकीय घडामोडी पहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी टीएमसीच्या 20 खासदारांनी NCPI या पक्षात सामील होत NDA ला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला असून 6 खासदारांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजकारण ढवळून निघाले आहे. अशातच आता आणखी एका राष्ट्रीय […]
IND A vs AFG A: भारत अ संघाने पराभवाचा वचपा काढला, अफगाणिस्तानला लोळवत अंतिम फेरी गाठली
India A vs Afghanistan A: श्रीलंकेत ट्राय नेशन वनडे सीरिज खेळली जात आहे. या स्पर्धेतील पाचव्या सामन्यात अफगाणिस्तान अ आणि भारत अ संघ भिडले. या स्पर्धेत हे दोन संघ दुसऱ्यांदा भिडले. भारताने या सामन्यात या नाणेफेकीचा कौल गमावल्याने प्रथम फलंदाजी वाटेला आली. भारताने 50 षटकात 9 गडी गमवून 319 धावा केल्या. तसेच विजयासाठी 320 धावांचं […]
INDW vs NEDW Womens T20 WC Live Updates : नेदरलँड्सने टॉस जिंकला, टीम इंडिया विरुद्ध निर्णय काय?
आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 10 व्या सामन्यात ए ग्रुपमधील टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स आमनेसामने आहेत. भारत आणि नेदरलँड्स या दोन्ही संघांचा वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसरा सामना आहे. तसेच दोन्ही संघांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आमनेसामने येण्याची ही 2000 नंतरची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध कशी कामगिरी करतात हे आपण […]
गणेशोत्सव, दहीहंडी ते गोवंश संरक्षण आंदोलनातील खटले मागे, राज्य सरकारचा मोठा निर्णय; मराठा आंदोलनाबाबत निर्णय काय?
मुंबई: दि. 17 : राज्यातील धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला असून तशी शिफारस शासनाला करण्यात आली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमता मंत्री तथा या उपसमितीचे अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी दिली आहे. मराठा आंदोलनावेळी अनेक आंदोलकांवरही गुन्हे दाखल झाले […]