टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. त्यामुळे बांग्लादेश आणि पाकिस्तानने नाटकी सुरू केली आहेत. त्यात बांग्लादेश संघाला आडमुठी भूमिकेमुळे स्पर्धेला मुकावं लागलं आहे. असं असताना पाकिस्तानच्या कुरापती काही केल्या कमी होताना दिसत नाही. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. रिपोर्टनुसार, पाकिस्तानचा संघ भारताविरूद्ध होणाऱ्या […]
झेंडावंदन सुरू असतानाच आली चक्कर, मुख्याध्यापकाने शाळेतच सोडला जीव
संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. देशातील प्रत्येक शाळेत आणि शासकीय कार्यालयात मोठ्या उत्साहात आज सकाळी झेंडावंदन करण्यात आले. आज अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अशातच आजच्या या महत्त्वाच्या दिवशी बुलढाणा जिल्ह्यात मनाला चटका लावणारी घटना घडली आहे, झेंडावंदनाच्या वेळीच मुख्याध्यापकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मोताळा तालुक्यातील […]
Border 2 Sonu Nigam : ‘बॉर्डर 2’वरुन वाद, जावेद अख्तर यांना ही गोष्ट नाही पटली, सोनू निगमने दिलं उत्तर
बॉर्डर 2 थिएटरमध्ये रिलीज होण्याआधी या चित्रपटातील एक गाणं खूप चर्चेत होतं. या गाण्याने एका अख्ख्या पिढीच्या जुन्या दिवसाच्या आठवणी ताज्या केल्या. हे गाणं दुसरं-तिसरं कुठलं नसून ‘संदेसे आते हैं’ आहे. या गाण्याने हिंदी सिनेसृष्टीत नॉस्टेल्जिया वर्सेस ओरिजिनॅलिटी वाद सुरु झालाय. या वादात गीतकार जावेद अख्तर आणि ओरिजनल गाण्याचा गायक सोनू निगम यांच्या Reactions सुद्धा […]
दूध खरोखरच शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण करते का?
लहानपणापासूनच आपल्याला दूध पिण्याचा सल्ला दिला जातो, कारण त्याचा संबंध शरीराच्या विकासाशी आणि मजबुतीशी आहे. बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींदरम्यान, दूध अजूनही पोषणाचा एक सोपा स्रोत मानला जातो. विशेषत: जेव्हा हाडे आणि दातांच्या आरोग्याचा विचार केला जातो तेव्हा प्रथम दुधाचे नाव घेतले जाते. त्याच वेळी, आजकाल कॅल्शियमच्या कमतरतेशी संबंधित समस्याही वेगाने समोर येत आहेत, ज्यामुळे […]
आधी दम लागला, नंतर चक्कर येऊन खाली पडला, पुन्हा राजगडाची चढाई करताच छातीत कळ आली अन्… धक्कादायक घटनेनं पुणे सुन्न
पुण्यातील राजगड किल्ल्यावर अवघड गुंजवणे दरवाजा मार्गाने चढाई करताना २१ वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. नागराज कोरे असे मृत तरुणाचे नाव आहे. नागराज कोरे हा पुण्यातील आपल्या पाच -सहा मित्रां बरोबर राजगडावर फिरण्यासाठी आला होता. चोर दरवाजा मार्ग बंद असल्याने पर्यटकांना वेगळ्या मार्गाने जावे लागत आहे. या मार्गाने जात असताना 21 वर्षीय तरुणाचा […]
IND vs NZ : श्रेयस अय्यरला टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी मिळाली दोन सामन्यांची संधी, झालं असं की…
न्यूझीलंडविरुद्धची टी20 मालिका ही भारतीय संघ आणि क्रिकेटपटूसाठी एक चाचणी परीक्षा आहे. या चाचणी परीक्षेत भारतीय संघ पास झाला. मात्र काही खेळाडूंच्या बाबतीत अजूनही धाकधूक आहे. या मालिकेपूर्वी तिलक वर्माला दुखापत झाली आणि न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांच्या टी20 मालिकेला मुकला होता. तिलक वर्माला विजय हजारे ट्रॉफीदरम्यान दुखापत झाली. त्यामुळे त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. सुरूवातीच्या तीन […]