• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

WT20 WC: भारतासाठी सामना न खेळलेल्या खेळाडूने घेतली श्रेयंका पाटीलची जागा, आरसीबीच्या प्लेयरचं नशिब चमकलं

June 20, 2026 by admin Leave a Comment

Prema Rawat replacement for Shreyanka Patil: भारतीय वुमन्स क्रिकेट संघाने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत विजयी सुरूवात केली. सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरी जागा मिळवण्यासाठी लढा सुरू केला आहे. असं असताना दुसऱ्या सामन्यात स्टार फिरकीपटू आणि अष्टपैलू श्रेयंका पाटीलला दुखापत झाली आहे. त्यामुळे या स्पर्धेतील उर्वरित सामन्यांना मुकली आहे. श्रेयंका पाटीलला ही दुखापत नेदरलँडविरुद्धच्या […]

Filed Under: cricket

युरोपमध्ये भारताचा डंका! Ultraviolette ने लाँच केली F77 इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाईक; ‘या’ 6 देशांमध्ये होणार विक्री!

June 20, 2026 by admin Leave a Comment

भारतीय बनावटीची प्रिमियम इलेक्ट्रिक बाईक Ultraviolette F77 आता युरोपच्या रस्त्यांवर धावण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीने हंगेरी, रोमानिया, स्लोव्हाकिया, क्रोएशिया, स्लोव्हेनिया आणि चेकिया या 6 देशांमध्ये आपल्या F77 MACH 2 आणि F77 SuperStreet या मॉडेल्सचे लाँचिंग केले आहे. भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राच्या दृष्टीने ही एक मोठी आणि अभिमानास्पद कामगिरी मानली जात आहे. अल्ट्राव्हायोलेटने इलेक्ट्रोरायडरसह हंगेरी आणि मध्य […]

Filed Under: Latest News

370 रुपयांची बिर्याणी पडली महागात, प्रणित मोरे आणि सेजल पवार यांची तब्बल 8 तास चौकशी, पुढच्या आठवड्यात काहीतरी मोठं होणार!

June 20, 2026 by admin Leave a Comment

कॉमेडियन प्रणित मोरे याच्या अडचणी दिवसागणिक वाढतच आहेत. यापूर्वी देखील प्रणित अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला. पण कोणतंच प्रकरण इतक्या टोकाला पोहचलं नाही. पण प्रणित याला मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवरील जोक भोवला, तर 370 रुपयांची बिर्याणी महागात पडली आहे… याप्रकरणी प्रणित मोरे आणि एमबीबीएसची विद्यार्थीनी सेजल पवार बुधवारी महाराष्ट्र सायबर सेलसमोर हजर झाले. जेथे दोघांचे जबाब नोंदवण्यात […]

Filed Under: entertainment

त्याला इथे कुरळे केसं आहेत, सालं उलटं झालंय का… आधी ठोकले नंतर राज ठाकरेंना हसूच आवरेना

June 20, 2026 by admin Leave a Comment

मुंबईतील दादर येथील पांढऱ्या पट्टीच्या वादावरून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि जैन मुनी निलेशचंद्र यांच्यात शा‍ब्दिक चकमक सुरू आहे. मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी जैन मुनी निलेशचंद्रन यांच्यावर टीका केली आहे. जैन मुनींच्या कुरळ्या केसांवर बोलताना राज ठाकरेंना हसू अनावर झालं. राज ठाकरे नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात. राज ठाकरेंचे […]

Filed Under: india

Neeraj Chopra: भालाफेकपटू नीरज चोप्रा जवळपास एक वर्षांनी उतरणार मैदानात, या दिवशी खेळणार सामना

June 20, 2026 by admin Leave a Comment

भारताचा गोल्डन बॉय आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता ठरलेला नीरज चोप्रा गेल्या वर्षभरापासून मैदानापासून दूर होता. आता 2026 च्या एथलेटिक्स पर्वाला सुरुवात करण्यास सज्ज झाला आहे. पाठिच्या दुखापतीमुळे काही आठवडे खेळापासून दूर होता. स्वित्झर्लंडमधील ऑलिम्पिक सेंटरमध्ये पुनर्वसन केल्यानंतर नीरज आता डायमंड लीग स्पर्धेत खेळण्यास सज्ज झाला आहे. (Photo: PTI) या स्पर्धेच्या सुरुवातीच्या प्रवेश यादीत […]

Filed Under: cricket

Yamaha चा मोठा धमाका! बाजारात आणणार नवी इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाईक, सायकलसारखे असणार ब्रेक्स, पेटेंट लीक

June 20, 2026 by admin Leave a Comment

इलेक्ट्रिक व्हेईकल सेगमेंटमध्ये स्पर्धा वाढवण्यासाठी यामाहा कंपनी अनोखे तंत्रज्ञान आणत आहे. यामाहाच्या या नव्या इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाईकमध्ये युजर्सना रायडिंगचा एक वेगळा अनुभव मिळणार आहे. हँडलवरील ब्रेक्सशिवाय या बाईकमध्ये अ‍ॅडव्हान्स कनेक्टिव्हिटी फीचर्स, स्पोर्टी लुक आणि दमदार बॅटरी पॅक मिळण्याची शक्यता पेटेंटच्या माध्यमातून समोर आली आहे. दिग्गज टू-व्हीलर उत्पादक यामाहाने गेल्या वर्षी टोकियो मोबिलिटी शो दरम्यान आपली […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1601
  • Page 1602
  • Page 1603
  • Page 1604
  • Page 1605
  • Interim pages omitted …
  • Page 2059
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • सणासुदीच्या तोंडावर मोदी सरकारचा गेमचेंजर निर्णय; गुळासहित साखरेच्या दरात मोठी घसरण, एका किलोमागे…
  • Maharashtra LIVE : परभणीत मोठं काही तरी घडणार? एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा
  • Tara Sutaria: तारा सुतारियाची गंभीर आजाराशी झुंज, डिस्कॅल्क्युलियाची लक्षणे काय? भारतात उपचार होतात का?
  • TuljaBhavani: आई तुळजाभवानीच्या चरणी सोनं-चांदीचा अक्षरशः वर्षाव; 17 वर्षांचा आकडा पाहून विस्फारतील डोळे, स्ट्राँगरूमही पडली अपुरी!
  • महिलेची हत्या करून मांस पातेल्यात शिजवलं, सुटकेसमधील एका गोष्टीमुळे उलगडला खुनाचा थरार, पोलिसांची मोठी कारवाई

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in