• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

भारताने टी20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली, काय ते जाणून घ्या

January 26, 2026 by admin Leave a Comment

न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत टीम इंडियाने सलग तीन विजय मिळवले. या विजयांसह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 3-0 ने आघाडी घेतली आणि मालिका खिशात टाकली. यासह टीम इंडियाने पाकिस्तान संघाच्या एका खास विक्रमाची बरोबरी केली आहे. (Photo- ACC) टी20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक सलग मालिका जिंकण्याचा विश्वविक्रम पाकिस्तान संघाच्या नावावर आहे. टीम इंडिया आता या विक्रमाची […]

Filed Under: cricket

भारतावर नवं संकट, खतरनाक निपाह व्हायरसची एन्ट्री, काय आहेत लक्षणे?

January 26, 2026 by admin Leave a Comment

भारतावर आणखी एक नवं संकट ओढवले आहे. खतरनाक निपाह व्हायरसने भारतात एन्ट्री केली आहे. पश्चिम बंगालमध्ये निपाह विषाणूचे दोन रुग्ण आढळले आहेत. या दोन्ही रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने या घटनेची दखल घेत राष्ट्रीय संयुक्त उद्रेक प्रतिसाद पथक बंगालमध्ये पाठवले आहे. बंगालमध्ये रुग्ण आढळल्यानंतर आता इतर राज्यांमध्येही या विषाणूचा धोका […]

Filed Under: Latest News

भाऊ कसाही असू दे… रील स्टार प्रथमेश कदमच्या निधनापूर्वी बहिणीची पोस्ट, पाहून तुमचेही डोळे पाणावतील

January 26, 2026 by admin Leave a Comment

सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा तरुण आणि लोकप्रिय रील स्टार प्रथमेश कदम याचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून तो रुग्णालयात उपचार घेत होता. मात्र त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. प्रथमेशच्या जाण्याने मराठी सोशल मीडिया विश्वावर शोककळा पसरली आहे. तसेच एका उमद्या कलाकाराला गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यातच आता प्रथमेशच्या […]

Filed Under: entertainment

दहतवाद्याच्या वडिलांनी घरावर फडकावला तिरंगा… जम्मू-काश्मीरमधील तो फोटो व्हायरल

January 26, 2026 by admin Leave a Comment

प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवात संपूर्ण देश बुडालेला आहे. देशभरात वेगवेगळ्या भागांत प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. जम्मू-काश्मीरमध्येही याची धूम दिसत आहे. विशेषतः सक्रिय दहशतवादी आबिद रमजान शेख याच्या कुटुंबाची चर्चा सर्वत्र आहे. शोपियाँ जिल्ह्यातील चोटीपोरा येथील रहिवासी असलेला हा दहशतवादी A++ श्रेणीतील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. त्याच्या वडिलांनी स्वतःच्या घरावरच राष्ट्रीय ध्वज फडकावला आहे. दहशतवादी […]

Filed Under: india

‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी या ठिकाणी गर्लफ्रेंडला चुकूनही घेऊन जाऊ नका, निसर्ग पाहून….

January 26, 2026 by admin Leave a Comment

व्हॅलेंटाइन डे जवळ आला की अनेक कपल्स रोमँटिक ठिकाणी जाण्यासाठी प्लॅन करत असतात. जिथे शांत आणि निसर्गरम्य वातावरण असेल. भारतात अशी अनेक सुंदर ठिकाणे आहेत, जी आजही प्रचंड पर्यटकांच्या गर्दीपासून दूर आहेत. त्यापैकीच एक लपलेले रत्न म्हणजे पश्चिम बंगालमधील रिमबिक हिल स्टेशन. हे पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात वसलेले एक छोटे पण अत्यंत सुंदर हिल स्टेशन […]

Filed Under: lifestyle

किंमत फक्त 5.76 लाख रुपये, मोठ्या कुटुंबासाठी एकदम परफेक्ट कार, दमदार सेफ्टी आणि आधुनिक फीचर्स

January 26, 2026 by admin Leave a Comment

जर तुम्ही देखील कमी बजेटमध्ये मोठ्या कुटुंबासाठी कार घेण्याचं स्वप्न बघत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला सर्वात स्वस्त कारबद्दल सांगणार आहोत, जी मोठ्या कुटुंबासाठी एकदम परफेक्ट आहे. कमी बजेटमध्ये मोठ्या कुटुंबासाठी कार घेयची असेल तर Renault Triber Facelift ही एक उत्तम कार आहे. ही कार जगातील सर्वात स्वस्त 7-सीटर एमपीव्ही मानली […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 158
  • Page 159
  • Page 160
  • Page 161
  • Page 162
  • Interim pages omitted …
  • Page 334
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • 2,000 रुपये अडकतील, PM Kisan 22 व्या हप्त्यासाठी 3 दिवसांत ‘हे’ कार्ड तयार करा
  • भारत कोणाकडून कच्च्या तेलाची खरेदी करणार रशिया की अमेरिका? मोठी बातमी समोर
  • Saif Gaddafi : हुकूमशाहा मुअम्मर गद्दाफीच्या लेकाची क्रूर हत्या, चार जण आले अन्…जगात खळबळ!
  • IND vs SA :19 षटकार-15 चौकार, भारताचा धुमधडाका, दक्षिण आफ्रिकेसमोर 241 धावांचं आव्हान
  • U19 WC 2026 : उपांत्य फेरीत अफगाणिस्तानला नमवत भारताने रचले इतके सारे विक्रम, जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in