• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

WIW vs SLW : मी अपयशी कर्णधार, चमारी अट्टापट्टूला विंडीज विरुद्धचा पराभव जिव्हारी, काय म्हणाली?

June 22, 2026 by admin Leave a Comment

श्रीलंका टीमचा आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत वेस्ट इंडिज विरुद्ध 5 विकेट्सने पराभव झाला. विंडीज विरूद्धच्या पराभवानंतर श्रीलंकेची कर्णधार चामरी अट्टापट्टू हीने नाराजी व्यक्त केली. चमारीने स्वत:ला अपयशी कर्णधार असल्याचं म्हटलं. (Photo Credit :PTI) वेस्ट इंडिज विरुद्धचा पराभव शब्दात व्यक्त करण्यासारखा नाही. मी श्रीलंकेसाठी 18 वर्षांपासून खेळतेय. मात्र एकदाही श्रीलंकेला उपांत्य फेरीपर्यंत […]

Filed Under: india

Rain : कोकणापासून विदर्भापर्यंत… पावसाने या जिल्ह्यांना झोडपलं, वीज पडून महिलेसह 22 शेळ्यांचा मृत्यू

June 22, 2026 by admin Leave a Comment

राज्याच्या विविध भागात आज पावसाचे हजेरी लावली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह अनेक भागात आज पावसाने हजेरी लावली. जालना शहरासह आसपासच्या परिसरात सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मागच्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना अखेर दिलासा मिळाला आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केलय. जालना शहरात […]

Filed Under: Latest News

‘धुरंधर’मधल्या ‘जमील जमाली’चा नोरा फतेहीसोबत डान्स; व्हिडीओ तुफान व्हायरल

June 22, 2026 by admin Leave a Comment

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटांमध्ये जमील जमालीची भूमिका साकारून ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांच्या या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. या दमदार भूमिकेनंतर आता राकेश बेदी यांनी थेट डान्सच्या विश्वात पाऊल ठेवत सर्वांनाच चकीत केलं आहे. डान्सिंग क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नोरा फतेहीसोबत त्यांनी […]

Filed Under: entertainment

ओमराजे निंबाळकर नामचीन गद्दार… संजय राऊत यांचे गंभीर आरोप, 15 कोटी रूपये..

June 22, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना ठाकरे गटाच्या तब्बल 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. मात्र, खासदार ओमराजे निंबाळकर नक्की काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा होता. अखेर काल ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले. धाराशिवमध्ये जाऊन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांकडून अगोदर भावना जाणून घेतल्या, आणि त्यानंतर आपला निर्णय जाहीर केला. यादरम्यान शिवसेना नेते तानाजी सावंत हे […]

Filed Under: india

6 खासदारांच्या पक्षांतरावर अण्णा हजारे भडकले, म्हणाले; श्रद्धा, निष्ठा…

June 22, 2026 by admin Leave a Comment

राज्याच्या राजकारणात आज मोठी घडामोड पहायला मिळाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 बंडखोर खासदारांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील या खासदारांनी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या पक्षांतरावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी टीका केली आहे. […]

Filed Under: india

IMD Monsoon Update : पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे; या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान विभागाकडून मोठा इशारा

June 22, 2026 by admin Leave a Comment

जुनच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात मान्सूनचं आगमन झालं होतं. त्यावेळी राज्याच्या काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली होती, मात्र त्यानंतर पावसाला मोठा ब्रेक लागल्याचं पहायला मिळालं, जुन महिना संपत आला तरी  देखील महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस पडला नव्हता. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. सोमवारी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मान्सून पुन्हा […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1587
  • Page 1588
  • Page 1589
  • Page 1590
  • Page 1591
  • Interim pages omitted …
  • Page 2076
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • …तर लोकांनी मला मारलं असतं, मनोज जरांगेंच्या नाराजीवर संजय जाधव काय म्हणाले?
  • Eknath Shinde Melava Rada | एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात मराठा आंदोलकांचा गोंधळ; अचानक…
  • आताच संघात परतला होता अन् पुन्हा डच्चू मिळणार, गिल-गंभीरच्या हट्टापायी मॅचविनरचं नुकसान होणार
  • राज्यात आणखी एका परीक्षेत गोंधळ? पुण्यातून मोठी माहिती समोर; विद्यार्थ्यांमध्ये संताप!
  • गाणं जुनं, पण क्रेझ नवी, ‘हम साथ साथ हैं’मधील या गाण्याची लोकप्रियता अजूनही कायम, बनतात लाखो रील्स

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in