पुणे जिल्ह्यात असलेल्या लोहगड किल्ल्यावरून पडून 26 वर्षांच्या केतन अग्रवाल नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला होता. अवघ्या काही महिन्यांवर केतनचं लग्न आलं होतं. तो त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत लोहगडावर फिरण्यासाठी गेला होता, तिथेच ही दुर्घटना घडली. सुरुवातीला केतन फोटो काढण्यासाठी गेला आणि पाय घसरून पडला असाच सर्वांचा समज झाला होता, परंतु त्यानंतर प्रकरणात मोठं ट्विस्ट आलं आणि […]
June 25 Horoscope : घर, पैसा, गाडी, चार राशींच्या आयुष्यात मोठ्या घडामोडी, वाचा नेमकं काय काय होणार?
मेष राशीच्या लोकांसाठी 25 जून रोजीचा दिवस खूपच चांगला असणार आहे. जुने स्वप्न पूर्ण होण्याचा योग येईल. तुम्हाला तुमच्या आवडीच्या जागेवर फिरायला जाण्याचीही संधी येईल. नकारात्मक विचार करू नये. मिथून राशीसाठी 25 जून रोजीचा दिवस चांगला असेल. मनात घालमेल निर्माण होईल. परंतु धीर धरुन परिस्थितीला तोंड द्या. घरात चांगली बातमी येईल. मुलांच्या अभ्यासाबाबत समाधानकारक प्रगती […]
ज्वालामुखीच्या पाण्यापासून तयार होते ही खास व्हिस्की, तब्बल 400 वर्षांपासून अजूनही तशीच चव; विशेषता काय?
भारतासह या जगात मद्यावर प्रेम असणाऱ्यांची संख्या बरीच आहे. शेकडो वर्षांपासून मानवी संस्कृतीत मद्याला एक वेगळे स्थान आहे. म्हणूनच मद्यनिर्मितीचा इतिहासही तेवढाच जुना आहे. आजकाल मद्याचे अनेक प्रकार आहेत. या जगात एक खास व्हिस्की आहे. या व्हिस्कीचे नाव बशमिल्स असे आहे. सर्वात जुने लायसन्स असलेली ही व्हिस्की असल्याचे मानले जाते. कारण या व्हिस्कीची डिस्टिलेरी 400 […]
Odi Cricket : वनडेत सर्वाधिक चौकार लगावणारे फलंदाज, विराट कोहली कितव्या स्थानी?
एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत अनेक दिग्गज फलंदाज झाले आहेत. सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे स्टार आहेत. या निमित्ताने वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार लगावणाऱ्या 4 फलंदाजांबाबत जाणून घेऊयात. (Photo Credit : PTI) वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार लगावणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट कोहली चौथ्या स्थानी आहे. विराटने आतापर्यंत 311 सामन्यांमध्ये 1 हजार 376 चौकार लगावले […]
WT20 WC: टीम हॉटेलमध्ये आलिया पतीसोबत राहिली, कॅप्टन-कोचमध्ये वाद! पाकिस्तान संघात बरंच काही घडलं
वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पाकिस्तानची कामगिरी सुमार राहिली आहे. आतापर्यंत खेळलेल्या चार पैकी चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे उपांत्य फेरी गाठण्याचं स्वप्न भंगलं आहे. असं असताना या संघात बरेच वाद असल्याचं आता समोर आलं आहे. रिपोर्टनुसार, पाकिस्तान संघाची कर्णधार फातिमा सना आणि हेच कोच वहाब रियाज यांच्यात जोराचं भांडणं झालं आहे. सनाने […]
पहिल्याच पावसात ढगफुटी, नदी-नाल्यांना पूर… राज्यातील या जिल्ह्यांना मान्सूनचा तडाखा
मान्सूनचा पाऊस लांबल्याने राज्यातील जनतेत चिंतेचे वातावरण होते, मात्र आता जवळपास राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पहिल्याच पावसात लोकांचे हाल झाले आहेत. अमरावती शहरात सलग होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुख्य रस्त्यांची पुरती दाणादाण उडाली आहे. शहरातील अत्यंत गजबजलेला मार्ग असलेल्या इर्विन चौक ते राजकमल दरम्यानच्या उड्डाणपुलाखालील रस्त्याला थेट नदीचे स्वरूप आले […]