जर शारीरिक संबंध ठेवताना दुखापत होत असेल, इच्छा कमी झाली असेल किंवा ऑर्गॅझम मिळणे कठीण जात असेल, तर ही “महिला यौन विकार” (Female Sexual Dysfunction) असू शकते. प्रत्येक 10 पैकी 4 स्त्रियांना ही समस्या जाणवते. त्यावर नेमके काय उपाय करावे? तसेच डॉक्टरांचे म्हणणे काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडतो. चला जाणून घेऊया याविषयी सविस्तर… पोषणतज्ज्ञांच्या […]
Sayaji Shinde : झाडं म्हणजे आई-बाप…एकही झाड तुटू देणार नाही, मरेपर्यंत… सयाजी शिंदे पर्यावरणाच्या रक्षणासाठी ठाम भूमिका
अभिनेते सयाजी शिंदे यांनी नाशिकमध्ये होणाऱ्या संभाव्य वृक्षतोडीविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. साधुग्राम आणि कथित प्रदर्शन केंद्राच्या उभारणीसाठी झाडे तोडण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना त्यांनी विरोध दर्शवला. नाशिकमधील पर्यावरणप्रेमींना पाठिंबा देण्यासाठी ते स्वतः उपस्थित होते. गेल्या १० वर्षांपासून ते पर्यावरणाच्या कामात सक्रिय असून, उद्यान विभागाच्या कार्यपद्धतीवर सयाजी शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. सयाजी शिंदे यांनी स्पष्ट केले […]
मोबाईल बंद, पत्ता लागेना, सुट्टी घेऊन लग्नासाठी कारने निघालेलं दांपत्य रहस्यमयरित्या गायब.. त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं?
घरच्या लग्नासाठी चांगली 8 दिवसांची सुट्टी घेऊन तेलंगणहून जळगावच्या दिशेने निघालेलं एक दांपत्य अचानक रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते मलकापूर दरम्यान असलेल्या वडनेर भोलजी परिसरात हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. त्या दांपत्याच्या नातेवाईकांनी नांदुरा पोलिसांत धाव याप्रकरणी तक्रार नोंदवल्यावर हा सर्व प्रकार उघड झालाय. पोलिस त्या दांपत्याचा […]
WPL 2026 Full Schedule : महिला प्रीमियर लीगच्या संपूर्ण शेड्यूलची घोषणा, पहिल्या मॅचपासून ते फायनलपर्यंत सर्व डिटेल घ्या जाणून
WPL 2026 Schedule: बीसीसीआयने महिला प्रीमियर लीग मेगा ऑक्शननंतर आता या टुर्नामेंटच्या फुल शेड्यूलची घोषणा केली आहे. या टुर्नामेंटच्या शेड्यूलने सर्वांना धक्का दिलाय. कारण एवढ्या मोठ्या लीगची फायनल सुट्टीच्या दिवशी होणार नाही, हे पहिल्यांदा होणार आहे. बीसीसीआयने जे शेड्यूल जारी केलय, त्यानुसार टूर्नामेंटचा एलिमिनेटर आणि फायनल सामना वीक-डे ला होईल. एलिमिनेटर सामना 3 फेब्रुवारीला आहे. […]
Mohan Bhagvat: तुम्ही राष्ट्रवादी आहात का? सरसंघचालक मोहन भागवतांचं चपखल उत्तर, म्हणाले…त्यात वाद कशाला?
नागपूरमध्ये साहित्यिकांच्या विश्वात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अनेक विषयांवर मतं मांडली. त्यांनी वाचन आणि त्यातून येणारं शहाणपण यावर मंथन केले. साहित्यसृजनता हा लेखकांचा धर्म आहे. लिहिताना भावना महत्वाची असली तरी उद्देश लोक कल्याण असायला हवी, लेखकांनी लिहिताना पुरस्कार मिळेल या उद्देशाने लिहू नये असे आवाहनही त्यांनी केलं. शिकलेला माणूस हुशार असेल असं […]
Bigg Boss 19: ट्रॉफी महाराष्ट्रातच आली पाहिजे; फिनालेआधीच बिग बॉस 19चा विजेता ठरला? व्हायरल फोटोने वेधले लक्ष
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये सतत काही ना काही सुरु असते. सध्या बिग बॉसचा 19वा सिझन चर्चेत आहे. या सिझनचा विजेचा कोण होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये फिनालेआधीच […]