Fuel Price today : पश्चिम आशियातील संघर्ष कमी झाल्याने कच्च्या तेलाचा भाव घसरला आहे. कच्च्या तेलाचा भाव घसरल्यानंतर पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आज गुरुवारी देखील कच्चे तेलाच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. त्यामुळे काही शहरात इंधनाच्या दरात फरक पाहायला मिळत आहे. तुमच्या शहरात एका इंधनाच्या एका लिटरसाठी किती रुपये मोजावे […]
मुंबईत पावसाचा कहर; सर्वसामान्यांसहित सेलिब्रिटींनाही फटका, अभिनेत्रीच्या घरात शिरलं पाणी, VIDEO
मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. जून महिला कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसांपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सलग 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांसहित सेलिब्रिटींनाही फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील रस्ते-नाले तुंबल्यानंतर आता सर्वसामान्यांच्या घरात पाणी शिरलं आहे. टीव्ही अभिनेत्री अशनूर कौर हिला देखील मुंबईच्या पावसाचा फटका बसला आहे. सलग दोन […]
Team India : टीम इंडिया विरुद्ध टी 20iमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज, चौथ्या स्थानी भारताचा जावई
टीम इंडिया विरुद्ध टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जोस बटलर याच्या नावावर आहे. बटलरने आतापर्यंत टीम इंडिया विरुद्ध 28 सामन्यांमधील 25 डावांत 31.85 च्या सरासरीने 669 धावा केल्या आहेत. बटलरने या दरम्यान 5 अर्धशतकं झळकावली आहेत. (Photo Credit : PTI) दक्षिण आफ्रिकेचा डेव्हीड मिलर टीम इंडिया टी 20i फॉर्मेटमध्ये सर्वाधिक […]
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं….
नवी मुंबईतील एल. पी. पुलाखालील बिकानेरसमोर शॉर्टसर्किट झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेत दोन विद्यार्थिनी विजेच्या प्रवाहाच्या संपर्कात आल्या. पावसाचे पाणी साचलेल्या परिसरातून जात असताना विद्युत प्रवाह पसरल्याने दोघींनाही विजेचा धक्का बसला आणि त्या पाण्यात कोसळल्या. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आणि उपस्थितांनी तातडीने दोन्ही विद्यार्थिनींना बाहेर काढत उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर वैद्यकीय […]
GK : तीव्र भूकंपाच्या धक्क्यातही जापानच्या उंच इमारती सुरक्षित कशा राहतात? जाणून घ्या तंत्रज्ञान
जापान.. म्हंटलं स्वच्छ आणि प्रत्येक गोष्टीत एकदम परफेक्ट असलेला देश.. फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेतही जापानी फुटबॉल चाहत्यांच्या कृतीने मनं जिंकली. सामना संपल्यावर स्टेडियममधील कचरा गोळा करताना आपणं व्हिडीओ, रिल्स किंवा बातम्यांमधून वाचलं आणि ऐकलं असेल. जापानचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आहेत. त्यातून त्या देशात नियमांचं किती काटेकोरपणे पालन केलं जातं हे दिसून येतं. लहानशी चूकही […]
नवी मुंबईत तुफान पाऊस… उघड्या वायरींचं पाण्यात करंट, दोन मुलींना शॉक लागला; शहरात खळबळ
मुंबईसह उपनगरात पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. नवी मुंबईत पावसाचा कहर पहायला मिळत आहे. या पावसामुळे वेगवेगळे अपघातदेखील घडले आहेत. नेरूळ येथील LP ब्रिज शेजारी दोन विद्यार्थीनींना शॉक लागल्याची घटना समोर आली आहे. या मुली रस्त्याने जात असताना विजेची वायर खाली पडली होती, या वायरचा मुलींना […]