जेव्हा वीर्यातील स्पर्मची संख्या सामान्यहून कमी होते. तेव्हा यास लो स्पर्म काऊंट वा ओलिगोस्पर्मिया म्हटले जाते. आरोग्याची माहिती देणारी वेबसाईट mayoclinic नुसार एक मिलीमीटर वीर्यात १.५ कोटीहून कमी स्पर्म असतील त्यास सामान्यहून कमी संख्या म्हटले जाते. जर वीर्यात अजिबात स्पर्म नसतील तर यास एजूस्पर्मिया म्हणतात. अशा स्थित नैसर्गिक रुपाने गर्भधारणेची शक्यता घटते. काय असतात संकेत? […]
519 मिनिटं..! फिफा वर्ल्डकप स्पर्धेत ही ‘भिंत’ अभेद्य, नवा विश्वविक्रम प्रस्थापित
Spain goalkeeper Unai Simon: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत राउंड ऑफ 32 थरार रंगला असून या फेरीत स्पेनचा गोलकीपर उनाई सिमोनची चर्चा रंगली आहे. या फेरीत स्पेनचा सामना ऑस्ट्रियाशी झाला आणि हा सामना स्पेनने 3-0 ने एकतर्फी जिंकला. या विजयासह स्पेनने उपउपांत्यपूर्व फेरीत जागा पक्की केली आहे. असं असताना या सामन्यात स्पेनच्या 29 वर्षीय गोलकीपर उनाई […]
IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला फलंदाजीही करू दिली नाही, दुसऱ्या टी20 सामन्यापूर्वी धक्कादायक निर्णय
Vaibhav Sooryavanshi: भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे दुसऱ्या टी20 सामन्यात विजय मिळवून आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे. असं असताना दुसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार का? याची चर्चा रंगली आहे. पण आता एका बातमीने त्याच्या चाहत्यांचा […]
ENG vs IND : इंग्लंड दुसऱ्या सामन्यासाठी तयार, इंडिया विरूद्धच्या मॅचसाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर
इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील टी 20I मालिकेतील पहिला सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांना उभयसंघातील दुसऱ्या सामन्याची प्रतिक्षा आहे. दुसरा टी 20I सामना हा शनिवारी 4 जुलैला होणार आहे. इंग्लंडने या दुसऱ्या सामन्यासाठी परंपरेनुसार 24 तासांआधी प्लेइंग ईलेव्हनची घोषणा करत आपण तयार असल्याचं जाहीर केलंय. हॅरी ब्रूक इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. […]
भारती सिंहला उलट उत्तर देणाऱ्या ‘गोला’चा व्हिडीओ तुफान व्हायरल, उत्तर ऐकून सर्व थक्क
प्रसिद्ध विनोदी अभिनेत्री आणि सूत्रसंचालिका भारती सिंह आपल्या विनोदी स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असते. टीव्ही शोसोबतच ती तिच्या यूट्यूब व्लॉगमधून चाहत्यांशी सातत्याने जोडलेली असते. या व्लॉगमध्ये ती पती हर्ष लिंबाचिया आणि दोन्ही मुलांसोबतचे मजेशीर क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते. विशेष म्हणजे तिचा मोठा मुलगा ‘गोला’ आपल्या हजरजबाबी स्वभावामुळे सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय झाला आहे. अलीकडेच भारतीने […]
E20 पेट्रोल वाहनाचे इंजिन खराब करते? व्हायरल दाव्यांत सत्य नेमके काय ?
1. अफवा- एक लिटर इथेनॉल बनवण्यास 10,000 लिटर पाणी सत्य काय ? – सोशल मीडियावर दावा केला जातो की इथेनॉल तयार करण्यासाठी दहा हजार लिटर पाणी खर्च होते. मात्र हा आकडा चुकीचा आहे. इथेनॉल प्लांटमध्ये एक लिटल इथेनॉल तयार करण्यासाठी केवळ ३ ते ५ लिटर प्रोसेस्ड पाण्याची गरज असते. आधुनिक डिस्टीलरी झिरो लिक्विड डिस्चार्ज ( […]