पाकिस्तान संघाला गेल्या काही वर्षात उतरती कला लागली आहे. त्यामुळे पाकिस्तान संघात उलथापालथी होत आहेत. आता आणखी एक बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार, स्टार फलंदाज बाबर आझम याच्याकडे पुन्हा एकदा पाकिस्तान संघाची धुरा सोपवण्याची तयारी सुरू झाली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचं बोललं जात आहे. पाकिस्तान संघाच्या कसोटी […]
बालेन शहांना सर्वात मोठा झटका, भारताशी पंगा महागात, एका निर्णयाने नेपाळचं दिवाळं निघणार
काही दिवसांपूर्वीच नेपाळमध्ये जेन झीने मोठं आंदोलन केलं होतं. या आंदोलनामुळे नेपाळमधील सरकार कोसळलं आणि नवं सरकार स्थापन झालं. बालेन शाह नेपाळचे नवे पंतप्रधान बनले. परंतु बालेन शाह नेपाळचे पंतप्रधान बनल्यानंतर ते सातत्याने भारतविरोधी निर्णय घेताना दिसत आहेत. पंतप्रधान होताच त्यांनी भारतामधून नेपाळमध्ये निर्यात होणाऱ्या वस्तूंवर कर लावला होता. 100 रुपयांपेक्षा जरी अधिक सामान भारतामधून […]
Aamir Khan Marriage : घराला लायटिंग, बसायला खुर्च्या, आमिर खानच्या तिसऱ्या लग्नात तामझाम काय? पहिला व्हिडीओ समोर; नवरी…
Aamir Khan Marriage : प्रसिद्ध अभिनेता आमिर खान तिसऱ्यांदा लग्न करतोय. येत्या 5 जुलै रोजी आमिर खानच्या घरीच हा विवाह सोहळा पार पडणार आहे. आमिर खानने स्वत:च याबात माहिती दिली आहे. आमिर खान आणि त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट बऱ्याच दिवसांपासून एकमेकांच्या रिलेशनमध्ये होते. हे दोघे अनेकदा एकत्र दिसलेले आहेत. गुरुवारी मुंबईत प्रीतम अँड पेड्रो चित्रपटाच्या […]
नवरा-बायकोसारखं राहू लागले, त्याला दाढी करताना पाहिलं अन्…गुपित बाहेर येताच रेल्वे ट्रॅकजवळ मिळाला मृतदेह!
Live In Relationship : सोशल मीडियावरील जग फार विचित्र आहे. या मंचावर आल्याने कधीकधी एखाद्या व्यक्तीचं नशीबच बदलून जातं. तर कधीकधी एखाद्या व्यक्तीसोबत खूप मोठा दगाफटका होतो. सध्या तर एक अजब प्रकार समोर आला आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर एक धक्कादायक असे हत्याकांड घडून आले आहे. सोशल मीडियावर झालेली ओळख नंतर प्रेमात बदलली. परंतु […]
पावसाळ्यात भारतातील या नयनरम्य सुंदर ठिकाणांना द्या भेट
पावसाळा ऋतू सुरू झाला की वातावरण आल्हाददायक बनते. तसेच निर्सगातील हिरवळ, धबधबे, ढगांनी वेढलेले डोंगर आणि थंडगार वाऱ्यामुळे नैसर्गिक सौंदर्य अधिकच खुलते. म्हणूनच या ऋतूत प्रवास करणे हा एक अनोखा अनुभव असतो. पावसाळ्यात तुम्ही जर काही ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. पण अनेकदा लोकप्रिय ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते. अशावेळेस कमी गर्दीच्या आणि निसर्गाच्या सान्निध्यात […]
वरळीच्या सातबाऱ्यावर कुणाचंही नाव लिहिलेलं नाही, आदित्य ठाकरेंवर बोलताना काय म्हणाले सचिन अहिर?
काही दिवसांपूर्वी विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. सचिन अहिर यांना तातडीने महायुतीकडून विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांच्या जवळचे होते. आता ठाकरेंची साथ सोडल्यानंतर सचिन अहिर यांनी टीव्ही 9 मराठीला मुलाखत दिली. यावेळी […]