• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

घटस्फोटानंतर तुम्ही एकमेकांचे शत्रू..; किरण रावबद्दल आमिर खान स्पष्टच बोलला

July 8, 2026 by admin Leave a Comment

चित्रपटसृष्टीतील दमदार कामगिरीमुळे ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा आमिर खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील नात्यांबद्दल मात्र तितका परफेक्शनिस्ट ठरला नाही. रीना दत्ता आणि किरण राव यांना घटस्फोट दिल्यानंतर आमिरने नुकतंच तिसरं लग्न केलं. त्याने वयाच्या 61 व्या वर्षी गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटशी नोंदणी पद्धतीने लग्न करत आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. या लग्नापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तो […]

Filed Under: entertainment

India-Indonesia : एका ब्रह्मोस मिसाइलची किंमत किती? या डीलमुळे कुठला देश इंडोनेशियाच्या वाट्याला जाण्याआधी 10 वेळा विचार करेल

July 8, 2026 by admin Leave a Comment

पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात काही महत्वाचे संरक्षण करार होणार आहेत. दोन्ही देशांमध्ये ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज मिसाइल कराराची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. हा करार भारताच्या Act East Policy साठी मैलाचा दगड ठरणार आहे. या करारामुळे दक्षिण चीन समुद्र आणि हिंद महासागर क्षेत्रात भू-राजकीय समीकरणं बदलणार आहेत. संरक्षण एक्सपर्ट आणि संरक्षण मंत्रालयाच्या […]

Filed Under: india

Gold Price Today : आज ‘गोल्ड’न चान्स ! सर्वसामान्यांसाठी गुड न्यूज, पुन्हा घसरले सोन्याचे भाव

July 8, 2026 by admin Leave a Comment

Gold Rate Today in India : मागणीत आलेली मंदी आणि डॉलरची वाढती ताकद यामुळे व्याज न देणाऱ्या मालमत्तांमध्ये गणल्या जाणाऱ्या सोन्याच्या किमतींवर सलग तिसऱ्या दिवशी दबाव कायम आहे. त्यातच अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या जून महिन्यातील बैठकीचे मिनिट्स जाहीर होण्यापूर्वी गुंतवणूकदार सावध भूमिका घेत असल्याने सोन्याच्या बाजारात नरमाई दिसून येत आहे. दिल्लीमध्ये एक दिवस दर स्थिर राहिल्यानंतर […]

Filed Under: india

IND vs ENG: आवडता खेळाडू संजूलाच ड्रॉप का केलं? गौतम गंभीरने दिलं न पटणार कारणं, वर्ल्ड कप हिरो सॅमनसनचा गेम फक्त…

July 8, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंडविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला 125 धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला. मंगळवारी ट्रेंट ब्रिजवर झालेल्या या पराभवामुळे, पाच सामन्यांच्या मालिकेत भारत 0-2 ने मागे पडला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या इंग्लंडच्या संघाने 7 गडी गमावून 201 धावा केल्या. मोठ्या लक्ष्याचा दबाव भारतीय संघावर स्पष्टपणे दिसत होता, कारण भारतीय संघ अवघ्या […]

Filed Under: cricket

US-Iran : तीन व्यापारी जहाजांवर हल्ला, अमेरिकेकडून एकाचवेळी इराणमधील 80 ठिकाणांवर बॉम्बफेक करुन उत्तर

July 8, 2026 by admin Leave a Comment

काही दिवसांच्या शांततेनंतर अमेरिका आणि इराणमधली परिस्थिती पुन्हा एकदा बिघडली आहे. दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमध्ये इराणकडून तीन व्यापारी जहाजांवर हल्ला करण्यात आला. त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सैन्याने एकाचवेळी इराणच्या 80 पेक्षा जास्त सैन्य तळांवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले. आंतरराष्ट्रीय समुद्री व्यापार सुरक्षा आणि इराणची सैन्य क्षमता कमकुवत करण्यासाठी हा […]

Filed Under: Latest News

कधी काळी ज्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली आता त्याच्याच विरोधात उभी राहणार; तब्बल 28 वर्षांनंतर तब्बू कोणासोबत काम करायला सज्ज?

July 8, 2026 by admin Leave a Comment

दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन लवकरच त्यांच्या 100 व्या चित्रपटात दिसणार आहेत, ज्याचे नाव ‘किंग 100’ आहे. हा चित्रपट नागार्जुनच्या चाहत्यांसाठी खूप खास आहे आणि त्याचे काम आधीच सुरू झाले आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात नागार्जुनसोबत तब्बू देखील दिसणार आहे. या दोघांनी शेवटचे 1998 साली आलेल्या ‘आविदा माँ आविदे’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. आता, 28 […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1451
  • Page 1452
  • Page 1453
  • Page 1454
  • Page 1455
  • Interim pages omitted …
  • Page 2256
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • MPSC पेपर फुटी प्रकरण, आरोपीशी कनेक्शन समोर आल्यावर मंत्री नरहरी झिरवळ यांच्या OSD चा खुलासा
  • रविंद्र फाटकांच्या दहीहंडी कार्यक्रमात हास्यजत्रेतील कलाकारांची हजेरी; प्रत्येक कलाकाराचे…
  • देवेंद्र फडणवीस मुंबई, ठाण्यात 14 दहीहंडी मंडळांना देणार भेट; राज्यभरात गोविंदांचा उत्साह
  • Nepal Flash Flood : नेपाळमध्ये पुन्हा हाहा:कार? जलप्रलयानंतर आणखी मोठा हायअलर्ट; काळजाचा ठोकाच चुकला…
  • Krushi Exam | एका पेपरला एक परीक्षक, तर काहींना तीन? कृषी सेवा परीक्षेच्या निकालावर विद्यार्थ्यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in