• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

अमेरिका-इराण युद्ध पुन्हा भडकलं, आता भारतापुढे तेलाचं महासंकट? जगाचीही चिंता वाढली!

July 8, 2026 by admin Leave a Comment

America And Iran War : मध्य पूर्वेत पुन्हा एका युद्धाचे वारे वाहू लागले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धबंदीचा करार संपवला आहे. हा करार संपवल्यानंतर अमेरिकेने इराणवर मोठे हल्ले केले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत एकूण तीन जहाजांना लक्ष्य केलं. या हल्ल्यांनंतर अमेरिकेने इराणविरोधात आक्रमक पवित्रा धारण केला आहे. या हल्ल्यांना इराणनेही […]

Filed Under: india

टीम इंडियाला मोठा झटका, स्टार खेळाडू संघाबाहेर; अनुभवी खेळाडूला संधी

July 8, 2026 by admin Leave a Comment

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. क्रिकेटचं मक्का म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानाने गेल्या 142 वर्षांत पुरुष क्रिकेटमधील अनेक ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार राहिला आहे. मात्र, यंदाचा जुलै महिना महिला क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला जाणार आहे. कारण लॉर्ड्स मैदानावर प्रथमच महिला कसोटी सामना खेळवला जाणार असून भारत आणि इंग्लंडच्या महिला संघांमध्ये 10 […]

Filed Under: cricket

भुवनेश्वर घोषणापत्राचा स्वीकार; आदिवासी संशोधन संस्थांना बळकटी देण्यासाठी राष्ट्रीय रोडमॅप तयार

July 8, 2026 by admin Leave a Comment

केंद्रिय आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि ओदिशा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आदिवासी संशोधन संस्थांचे ( TRIs ) सक्षमीकरण’ या विषयावर भुवनेश्वर येथे दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय कार्यशाळेचा समारोप आज ‘भुवनेश्वर घोषणापत्र’ स्वीकारून करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत @2047’  या दृष्टीकोनानुसार आदिवासी ज्ञान, संशोधन, नवोपक्रम आणि पुराव्यावर आधारित […]

Filed Under: Latest News

सौरव गांगुली यांच्या बायोपिकचा फर्स्ट लूक; राजकुमार रावला पाहून नेटकरी म्हणाले..

July 8, 2026 by admin Leave a Comment

‘दादा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौरव गांगुली यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी गांगुली यांच्या वाढदिवसानिमित्त या बायोपिकचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘दादा : द सौरव गांगुली स्टोरी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. यामध्ये अभिनेता राजकुमार राव हा गांगुलींच्या भूमिकेत दिसून येत आहे. 2002 मध्ये इंग्लंडविरुद्ध नॅटवेस्ट ट्रॉफी जिंकल्यानंतर लॉर्ड्सच्या […]

Filed Under: entertainment

अत्यंत विचित्र दुर्घटना! लिफ्ट न येताच दरवाजा उघडला, मुलगा कोसळताच स्फोट… कुर्ल्यातील थरारक घटना

July 8, 2026 by admin Leave a Comment

कुर्ल्यात अत्यंत धक्कादायक आणि विचित्र दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. तसेच अनेक प्रश्नही निर्माण झाले आहेत. लिफ्ट न येताच लिफ्टचा दरवाजा उघडल्याने एका मुलाचा तोल गेला आणि तो पडला. त्यामुळे विजेचा जबर धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. अत्यंत थरारक अशी ही घटना आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये […]

Filed Under: india

विलिनीकरण की भाजपसोबत जायचं? शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरलं? थेट बड्या नेत्यानेच सांगितली आतली खबर

July 8, 2026 by admin Leave a Comment

Sharad Pawar Party : सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षात फूट पडल्यानंतर लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतही फूट पडू शकते, असा दावा केला जातोय. तर शरद पवार यांचा पक्ष लवकरच एनडीएत सहभागी होऊ शकतो, असाही दावा काही लोक करत आहेत. दरम्यान, एकीकडे ही चर्चा रंगलेली असताना खासदार शरद पवार आणि […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1447
  • Page 1448
  • Page 1449
  • Page 1450
  • Page 1451
  • Interim pages omitted …
  • Page 2261
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Riteish Deshmukh : रितेश देशमुख घरात असतो तरी कसा? जिनिलिया हिचा मोठा खुलासा
  • संजय राऊतांना विषप्रयोग झाल्याची शंका, शिवसेना शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, गुलाबराव पाटील स्पष्टच बोलले
  • Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको…
  • प्रताप सरनाईक यांचा चांगला निर्णय, जखमी गोविंदासाठी केली मोठी घोषणा
  • Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण… दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in