• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

admin

क्रिकेट सामन्यात बॅट्समनच्या हातून बॅट सटकली आणि फिल्डरच्या डोक्याला लागली, काही तासातच मृत्यू

July 9, 2026 by admin Leave a Comment

भारतात क्रिकेट लोकप्रिय खेळ असून गल्लीबोलात या खेळ खेळला जातो. यावरून या खेळाची भारतातील लोकप्रियता अधोरेखित होते. पण उत्तर प्रदेशच्या भदोही गावात क्रिकेट सामन्यादरम्यान दुर्दैवी घटना घडली. फलंदाजी करताना एका खेळाडूच्या हातून बॅट सटकली आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूच्या डोक्याला लागली. या घटनेनंतर काही तासातच क्षेत्ररक्षण करणाऱ्या मुलाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे. […]

Filed Under: Latest News

लवकर बरा हो… अभिनेता राजेश शर्माच्या तब्ब्येतीबाबत अक्षय कुमार चिंतेत, विषारी किडा चावल्याने संसर्ग

July 9, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेता राजेश शर्मावर पश्चिम बंगालमधील ढाकुरिया येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रभासच्या फौजी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राजेशला विषारी किडा चावल्याचे समोर आले आहे. यानंतर झालेला संसर्ग पायापासून गुडघ्यापर्यंत पसरल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असून सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता अभिनेता अक्षय कुमारने राजेशच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. […]

Filed Under: entertainment

Aurangzeb : औरंगजेब एक टोपी कितीला विकायचा? टोप्या विकून त्याने किती कमाई केली?

July 9, 2026 by admin Leave a Comment

मोघल बादशाहा औरंगजेब हा त्याच्या प्रदीर्घ राजवटीसाठी आणि लष्करी मोहिमांसाठी ओळखला जातो. मात्र काही ऐतिहासिक कागदपत्रांनुसार औरंगजेब याने त्याच्या दैनंदिन खर्चासाठी कधीही शासकीय खजानाचा वापर न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी तो टोपी विनायचा, त्या विकून तो आपला दैनंदिन खर्च भागवत होता. या टोप्या विकून त्याने जी बचत केली आहे, त्याच पैशांमधून आपल्यावर अंत्यसंस्कार व्हावेत […]

Filed Under: india

Vastu Shastra : महादेवाची पूजा करताना या चुका कधीच करू नका, वास्तुशास्त्र काय सांगतं?

July 9, 2026 by admin Leave a Comment

महादेवांना देवाचे देव मानलं जातं. जे भक्त महादेवाची मनोभावे पूजा करतात, प्रार्थना करतात त्यांच्यावर महादेवाची कृपादृष्टी होते. महादेवांच्या आशीर्वादाने भक्ताच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतात. परंतु महादेवाची पूजा करण्याचे काही नियम आहेत, अनेकजण महादेवाची पूजा करताना काही छोट्या-छोट्या चुका करतात, त्यामुळे आपल्याला पूजेचं इच्छित फळ मिळत नाही. वास्तुशास्त्रामध्ये महादेवाची पूजा करताना काही नियमांचे पालन करण्यास […]

Filed Under: lifestyle

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! जुलैपासून महागाई भत्त्यात 3 टक्के वाढीची शक्यता; पाहा पगारात किती होणार वाढ?

July 9, 2026 by admin Leave a Comment

वाढत्या महागाईच्या काळात केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याच्या तयारीत आहे. ७ व्या वेतन आयोगानुसार, जुलै महिन्यापासून महागाई भत्ता आणि महागाई सवलत (DR) मध्ये 3 टक्के वाढ होण्याची चिन्हे आहेत. या संभाव्य वाढीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात (Basic Salary) नेमकी किती वाढ होणार, याचे गणित आणि अंतिम निर्णय कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष […]

Filed Under: india

IND vs ENG 4th T20: मालिका पराभवाचं सावट, नाणेफेकीनंतर श्रेयस अय्यर प्लेइंग 11 बाबत म्हणाला…

July 9, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा टी20 सामना ब्रिस्टोलच्या काउंटी ग्राउंडवर होत आहे. हा सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. कारण हा सामना टीम इंडियासाठी करो या मरोची लढाई आहे. या मालिकेतील तीन सामन्यानंतर इंग्लंडने 2-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिका विजयाची संधी टीम इंडियाच्या हातून गेली आहे. आता मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1439
  • Page 1440
  • Page 1441
  • Page 1442
  • Page 1443
  • Interim pages omitted …
  • Page 2274
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • माऊंट एव्हरेस्टवर गिर्यारोहकांची लघवी ठरली घातक ?, ग्लेशियर वितळण्यास जबाबदार ?
  • 6 September Horoscope : पैसा, नोकरी, घर, सगळंच मिळणार, या चार राशींसाठी आजचा दिवस खास!
  • 6 September Horoscope : पैसा, नोकरी, घर, सगळंच मिळणार, या चार राशींसाठी आजचा दिवस खास!
  • पोटात डुकराची किडनी, तरी डायलिसीस शिवाय जगला नऊ महिने, नंतर मिळाली मानवी किडनी…
  • IND W vs PAK W : 27वर 1 विकेट अन् 55वर ऑलआऊट; टीम इंडियाने पाकिस्तानची हवाच काढली, आशिया कपमध्ये विजयाची हॅटट्रिक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in